उत्तम संधी: UST कंपनी तब्बल 7,000 उमेदवारांना देणार Jobs
UST Recruitment 2021
IT companies all over the world are literally raining down job opportunities and jobs on the candidates. As there is no shortage of engineers and talent in India, IT companies not only from India but from all over the world are coming to India and giving jobs to the candidates. UST, a US-based global tech company, will provide job opportunities to over 7,000 professionals in some of India’s most important cities.
IT professionals Jobs in UST Company: सध्या जगभरात IT क्षेत्रातील कंपन्या उमेदवारांवर रोजगाराच्या संधींचा आणि जॉब्सचा अक्षरशः पाऊस पाडत आहेत. त्यात भारतात इंजीनिअर्स आणि टॅलेंटची कमतरता नसल्यामुळे भारतातीलच नाही तर जगभरातील IT कंपन्या भारतात येऊन उमेदवारांना जॉब्स देत आहेत. अशीच एक अमेरिकेची Global tech company UST हे भारतातील काही महत्त्वाच्या शहरांमध्ये तब्बल 7,000 प्रोफेशन्सलना नोकरीची संधी देणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कंपनीचा प्लॅन नक्की आहे काय?
जागतिक तंत्रज्ञान कंपनी UST ची बँगलोर केंद्रातील कर्मचारी संख्या 2023 पर्यंत 6,000 वरून 12,000 पर्यंत दुप्पट करण्याची योजना आहे. कंपनीने फेब्रुवारी 2020 पासून 2000 हून अधिक कर्मचारी जोडले आहेत. टेक कंपनी सर्वोत्तम प्रतिभांना आकर्षित करण्यासाठी भारतात आपली स्थानिक उपस्थिती वाढवण्याची योजना आखत आहे. यासंबंधीचं वृत्त लाईव्हमिंटनं दिलं आहे.
“पुढील 18-24 महिन्यांत, बेंगळुरू केंद्र हेल्थकेअर, तंत्रज्ञान , लॉजिस्टिक, सेमीकंडक्टर्स आणि BFSI या विभागांसाठी भरती करणार आहे” असं कंपनीनं निवेदनात म्हंटलं आहे.
तसंच UST हैदराबादने नुकतेच 1000 कर्मचारी सामील झाल्याचा आनंद साजरा केला आणि पुढील दोन वर्षांत केंद्रातील मुख्य संख्या दुप्पट करून 2000 कर्मचार्यांपर्यंत पोहोचवण्याची आपली योजना जाहीर केली. त्यांउळे भारतीय उमेदवारांसाठी ही मोठी आनंदाचो गोष्ट आहे. अनेक उमेदवारांना यामुळे जॉब्सचो संधी मिळणार आहे.
बेंगळुरू येथे कंपनीच्या जगातील सर्वात मोठ्या केंद्रांपैकी एक असलेल्या आमच्या भारतातील कामकाजाचा विस्तार करण्यास आम्ही खूप उत्सुक आहोत. यूएसटीमध्ये, आम्ही उत्कृष्ट प्रतिभावंतांना कामावर घेण्याचा निर्धार केला आहे कारण ते कंपनीला सर्वोत्तम-इन-क्लास डिजिटल क्रांतीचा विस्तार करण्याची आणि आमच्या जागतिक ग्राहकांना बंगळुरूमध्ये आयटी उद्योगात नोकरीच्या उत्तम संधी निर्माण करण्याची संधी प्रदान करतील.” असे कंपनीचे भारताचे हेड Alexander Varghese यांनी म्हंटल आहे.
डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, सायबर सिक्युरिटी, क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर, जावा, डेटा सायन्स अँड इंजिनीअरिंग, अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट अँड मॉडर्नायझेशन, एआय/एमएल, ऑटोमेशन (एआय/एमएल, ऑटोमेशन) मधील डिजिटल स्किल्स आणि कौशल्यांसह, USTने या वर्षी जगभरात 10,000 हून अधिक नवीन कर्मचारी नियुक्त करण्याची आपली योजना जाहीर केली आहे.
This is good news for job seekers in the IT sector. UST Digital Transformation Solutions has announced the hiring of more than 10,000 new employees in its offices across the world, including India.
Jobs in IT Company खूशखबर! या आयटी कंपन्या करणार भरती
UST कंपनीमध्ये दहा हजारांपेक्षा अधिक तंत्रज्ञान क्षेत्रातील उमेदवारांसाठी भरती
नोकरीच्या शोधात असलेल्या आयटी क्षेत्रातील (IT) लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यूएसटी (UST) या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सोल्युशन्स कंपनीने यंदा भारतासह (India) जगभरातील त्यांच्या कार्यालयांमध्ये तब्बल 10,000 पेक्षा अधिक नवीन कर्मचारी नोकरीवर घेण्याची घोषणा केली आहे. UST ग्राहकांना मानव-केंद्रित दृष्टिकोन आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांच्या व्यवसायात बदल करण्यासाठी मदत करणार आहे. त्यादृष्टीने कंपनीने ही कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत कंपनीने एक निवेदन जारी केलं आहे.
UST कंपनी दहा हजारांपेक्षा अधिक तंत्रज्ञान क्षेत्रातील लोकांची भरती करणार असून, यात 2 हजार जागा एंट्री-लेव्हल इंजिनीअरिंग पदासाठी असतील. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, सायबर सुरक्षा, क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर, जावा, डेटा सायन्स आणि इंजिनीअरिंग या विषयातील लोकांना नोकरी मिळू शकणार आहे
UST कंपनी दहा हजारांपेक्षा अधिक तंत्रज्ञान क्षेत्रातील लोकांची भरती करणार असून, यात 2 हजार जागा एंट्री-लेव्हल इंजिनीअरिंग पदासाठी असतील. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, सायबर सुरक्षा, क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर, जावा, डेटा सायन्स आणि इंजिनीअरिंग या विषयातील लोकांना नोकरी मिळू शकणार आहे. अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट आणि मॉडर्नायझेशन, AI/ML, ऑटोमेशन (RPA/IPA) याचं ज्ञान असणं हे मुख्य कौशल्य ठरेल.
याबबत ‘यूएसटी’चे जॉइंट चीफ ऑपरेटिंग ऑफिसर मनू गोपीनाथ यांनी सांगितलं, की ‘आमचे नवीन कर्मचारी नवीन तंत्रज्ञानावर काम करतील आणि अशी उत्पादनं विकसित करतील जी आमच्या ग्राहक कंपन्यांना त्यांच्या ग्राहकांना मदत करण्यासाठी उपयुक्त ठरतील. कंपनीची सध्याची उत्पादनं आणखी विकसित करण्यासाठीही हे नवीन कर्मचारी काम करतील. आमच्या उत्पादनांची मागणी वाढेल असे प्लॅटफॉर्म्स निर्माण करण्याची त्यांच्यावर जबाबदारी असेल.’
Paytm Jobs- Paytm देणार तब्बल 20 हजार अंडर ग्रॅज्युएट्सना नोकरी
या देशांमध्ये होईल भरती –
ही नवीन कर्मचारी भरती प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, युरोपसह आशिया पॅसिफिक देशांमध्ये केली जाणार आहे. आशिया पॅसिफिक देशांमध्ये भारत, इस्रायल, मलेशिया आणि सिंगापूर येथून कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल. तर युरोपमधील ब्रिटन, स्पेन, जर्मनी, बल्गेरिया, रोमानिया, युक्रेन, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड आदी विविध देशांमध्ये ही भरती केली जाणार आहे. मात्र, कोणत्या देशात किती कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल याची माहिती कंपनीने दिलेली नाही.
UST Mega Bharti 2021 Selection Process – निवड प्रक्रिया
- UST मध्ये निवड होण्यासाठी इच्छुक उमेदवारांना 100 तासांच्या विशिष्ट कौशल्य कार्यक्रमामधून (Skill Program) जावं लागतं.
- नवनिर्मितीवर कंपनीचा भर असल्याने कंपनी आपल्या ग्राहकांना त्यांच्या अडचणी दूर करणारी इनोव्हेटीव्ह सोल्युशन्स पुरवते.
- त्यामुळे अशी सोल्युशन्स निर्माण करण्यासाठी आवश्यक कौशल्यं असलेल्या उमेदवारांची निवड केली जाते.
- कंपनी काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांना अत्यंत उत्तम वातावरण देते.
- फ्लेक्सिबल आणि हायब्रिड वर्कप्लेस कल्चरमुळे कंपनी भारत, यूके, मेक्सिको आणि यूएसमध्ये ‘ग्रेट प्लेस टू वर्क’ साठी (Great Place to work) ओळखली जाते, असं कंपनीच्या मुख्य संयुक्त अधिकाऱ्यांनी नमूद केलं आहे
Hello sir Iam Akshay Patil I want to job
Please give me job