Paytm Jobs- Paytm देणार तब्बल 20 हजार अंडर ग्रॅज्युएट्सना नोकरी

Paytm Jobs 2021

Paytm is considering hiring 20,000 field sales executives. Paytm is considering increasing the number of its employees. Accordingly, 20,000 youth (Paytm jobs 2021) will be recruited in Paytm. Candidates who are 18 years of age and are 10th, 12th or graduate can apply for this Posts.

Paytm देणार तब्बल 20 हजार अंडर ग्रॅज्युएट्सना नोकरी

देशातील सर्वात मोठी डिजीटल पेमेंट सोल्यूशन कंपनी (Digital payment Solution Company) पेटीएम  दिवाळीपूर्वी तब्बल 16,600 कोटी रुपयांचा आयपीओ (IPO) आणणार आहे. हा आजपर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ असल्याचे बोलले जात आहे.

पेटीएम मनी २५० इंजिनियर्स आणि डेटा सायन्टिस्टची भरती करणार

आयपीओ आणण्यापूर्वी कंपनी पूर्णपणे तयारी करत आहे. यासाठी पेटीएम आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचा विचार करत आहे. त्यानुसार पेटीएममध्ये 20 हजार तरुणांची (Paytm jobs 2021) पदभरती केली जाणार आहे.

Paytm Vacancy 2021 Details 

Paytm 20,000 फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्हची (field sales executives ) नेमणूक करण्याच्या विचारात आहे. फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह व्यापारी आणि यूजर्सना डिजिटल सेवांचं शिक्षण देतील आणि कंपनीच्या विविध डिजिटल उत्पादनांचा प्रचार करतील. त्यामुळे यासाठी टेक्नॉलॉजी समजणाऱ्या तरुणांची गरज असणार आहे.

Paytm Recruitment Eligibility Criteria 

 • जे उमेदवार 18 वर्ष वयाचे आहेत आणि 10 वी, 12 वी किंवा पदवीधर आहेत अशे उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.
 • इच्छुक व्यक्ती अँड्रॉइड स्मार्टफोनमधून पेटीएम अ‍ॅप वापरुन अर्ज करू शकतात.
 • दुचाकी वाहन असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाणार आहे, ज्यांना प्रवास करण्यास सोयीस्कर आहे आणि विक्रीचा आधीचा अनुभव आहे.
 • अर्जदारांना स्थानिक भाषा आणि प्रदेशाचं देखील चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे.

Paytm Bharti Salary Details 

निवड झालेल्या फिल्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह यांना दरमहा 35 हजार रुपये पगार असणार आहे. पेटीएमने पदवीधरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी एफएसई कार्यक्रम सुरु केले आहे.

3 Comments
 1. Dinesh says

  At post waghadu taluka Chalisgaon Jilla Jalgaon

 2. Tejas Nandane says
 3. Sachin gangurde says

  I am BA Pass.Typing ,Mscit Pasd

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!