वनरक्षक भरती पुणे २०२३ कागदपत्र तपासणी व शारीरिक मोजमाप चाचणी वेळापत्रक – Van Vibhag Pune Bharti 2024

Forest Department Pune Bharti 2024

Van Vibhag Pune Bharti 2024 Document Verification and required documents list. All concerned candidates are informed by the Regional Selection Committee, Pune regarding Forest Guard Recruitment Process 2023According to the educational qualification document verification, physical measurement and running test will be conducted from 29th January 2024 to 02nd February 2024, time between 05.00 am to 06.00 pm. Venue of Document Verification, Physical Measurement and Running Test: State Reserve Police Force Group No.2, Constitution Chowk Gate, Wanwadi, Pune 411022. The schedule of Document Verification, Physical Measurement and Running Test is published on the website www.mahaforest.gov.in of Forest Department. The venue, date and time of document verification, physical measurement and walk test are being communicated to each candidate separately through e-mail; But considering some changes or technical difficulties, information should be taken from the website www.mahaforest.gov.in from time to time.
  • १. शैक्षणिक पात्रतेच्या अनुषंगाने कागदपत्र तपासणी, शारीरिक मोजमाप व धावचाचणी ही दिनांक २९ जानेवारी २०२४ ते ०२ फेब्रुवारी २०२४, वेळ सकाळी ०५.०० ते सायंकाळी ०६.०० या दरम्यान घेण्यात येणार आहे.
  • २. कागदपत्र तपासणी, शारीरिक मोजमाप व धावचाचणीचे स्थळ : राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक २, संविधान चौक गेट, वानवडी, पुणे ४११०२२.
  • ३. कागदपत्र तपासणी, शारीरिक मोजमाप व धावचाचणीचे वेळापत्रक हे वनविभागाचे www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.
  • ४. कागदपत्र तपासणी, शारीरिक मोजमाप व धावचाचणीचे स्थळ, दिनांक व वेळ प्रत्येक उमेदवाराला ई-मेलद्वारे वेगळ्याने कळविण्यात येत आहे; परंतु काही बदल किंवा तांत्रिक अडचणी विचारात घेता वेळोवेळी वनविभागाचे www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावरुन माहिती घेण्यात यावी.
  • ५. कागदपत्र तपासणी व शारीरिक मोजमापमध्ये अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांना धावचाचणीसाठी प्रवेश दिला जाणार नाही.
  • ६. जे उमेदवार आवश्यक कागदपत्रे तपासणीसाठी सादर करणार नाहीत किंवा गैरहजर राहतील, ते उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतील, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी..
  • जाहिरातीत प्रसिद्ध केल्याप्रमाणे शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याबाबतचे शासकीय वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र व उमेदवाराचे वचनपत्र ( जाहिरातीतील परिशिष्ट १४ प्रमाणे ) असल्याशिवाय उमेदवाराला धावचाचणीकरिता प्रवेश दिला जाणार नाही.
  • ७. वरील प्रक्रियेमधील वेळोवेळी अद्ययावत होणाऱ्या बाबी या वनविभागाचे www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
  • ८. वनरक्षक भरती प्रक्रिया सन २०२३ अंतर्गत तक्रारींचे निरसन / निराकरण करणेकरिता खालील तक्त्यात नमूद केलेप्रमाणे संपर्क करावा-

Van Vibhag Required Document List

तपासणीकरिता मूळ कागदपत्र ( Original Documents) सह एक जादाचे स्वयंसाक्षांकीत (Self Attested) छायांकित प्रतिसह उपस्थित राहावे, तपासणीकरिता अनिवार्य दस्ताऐवजाची सूची खालीलप्रमाणे आहे.

Other Important Recruitment  

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
मुंबई पोलीस दलातील १२ हजार ८९९ पदं त्वरित भरा, वर्षा गायकवाड
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
वनविभाग वनरक्षक भरती ऑनलाईन परिक्षेचा निकाल, गुणवत्ता यादी
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
जिल्हा परिषद भरती उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
“…तर तलाठी भरती परीक्षा रद्द करू”; देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

तीस हजार शिक्षक भरती, शिक्षण आयुक्तांनी दिला महत्त्वाचा आदेश

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

  • १. परीक्षा केंद्रावरील ओळखपत्र (हॉल तिकीट),
  • २. आधार कार्ड,
  • ३. दहावी प्रमाणपत्र / जन्म प्रमाणपत्र,
  • ४. बारावी प्रमाणपत्र
  • ५. जात प्रमाणपत्र
  • ६. सक्षम प्राधिकाऱ्यांचे आर्थिक दुर्बल घटक (EWS) प्रमाणपत्र ( लागू असल्यास),
  • ७. समांतर आरक्षणासंबंधी आवश्यक प्रमाणपत्र,
  • ८. महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र (अधिवास प्रमाणपत्र),
  • ९. नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (लागू असल्यास),
  • १०. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र (जाहिरातीतील परिशिष्ट १३ प्रमाणे),
  • ११. वचनपत्र (जाहिरातीतील परिशिष्ट १४ प्रमाणे )
  • १२. शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याबाबतचे वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र (जाहिरातीतील परिशिष्ट १५ प्रमाणे),
  • १३. शारीरिक, शैक्षणिक, वय याबाबत सूट प्राप्त करणेकामी जाहिरातीत नमूद केलेप्रमाणे संबंधित प्रमाणपत्रे आवश्यक
  • १४. दोन पासपोर्ट साईज फोटो. तसेच सर्व उमेदवारांनी जाहिरातीत नमूद असल्याप्रमाणे त्यांना आवश्यक असलेले इतर सर्व कागदपत्रे सोबत आणावीत.

Van Vibhag Pune Bharti 2024


Van Vibhag Pune Bharti 2024 : The Deputy conservator of Forest, Forest Department Pune has invited application form from Retired person for “Executive Officer” Posts.. Job Location for these posts is in Pune. The Candidates who are eligible for this posts they only apply in Van Vibhag Pune Bharti 2024. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to apply for the the posts is 6th of October 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the Van Vibhag Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

उप वनसंरक्षक, वन विभाग पुणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “कार्यकारी अधिकारी” पदांच्या 1 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 6 ऑक्टोबर 2023 या तारखे पर्यंत त्यांचे अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Forest Department Pune Bharti 2023 Notification

Here we give the complete details of Forest Department Pune Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Forest Department Pune Bharti 2023 Details

⚠️Recruitment Name :  The Deputy conservator of Forest, Forest Department Pune
⚠️Number of Vacancies :  01 vacancy
⚠️Name of Post :  Executive Officer
⚠️Job Location :  Pune, Maharashtra
⚠️Pay-Scale
⚠️Application Mode :  Offline Application Form
⚠️Age Criteria : 

Forest Department Pune Recruitment 2023 Vacancy Details

1. Executive Officer 01 Post
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

Van Vibhag Pune Vacancy 2023- Eligibility Criteria for above posts

  •  For Executive Officer
Retired Person

How to Apply for Van Vibhag Pune Recruitment 2023

  • Applicants to the posts posses with all require qualifications as per the posts are eligible to apply.
  • The prescribed application form is attached with below given PDF.
  • Fill the applications to the posts with all require details as necessary to the post
  • Also need to attach with all necessary documents & certificates as necessity to the posts
  • Application Address:  Chief Conservator of Forests (Regional), Pune Department of Forests Pune Van Bhavan, Bhamburda Vanvihar, Gokhale Nagar, Pune- 411016

⏰ All Important Dates of Maha Forest Pune Bharti 2023

⏰ Last date to apply :
 6th of October 2023

Important Link of Maha Forest Pune Recruitment 2023

⚠️OFFICIAL WEBSITE
⚠️PDF ADVERTISEMENT


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!