‘विस्तारा’त होणार एक हजार नोकरभरती Vistara Recruitment 2023

Vistara Recruitment 2023 @www.airvistara.com

One thousand new employees will also be recruited by Vistara airline company. This recruitment process will be implemented mainly for pilots and other departments. The company has hired 50 pilots from Go-First, who are currently on the ground due to financial difficulties. The company also intends to give opportunities to new children among the cabin crew. The company will be merged with Air India in the near future. Even before that, the company has focused on making its fleet more efficient. Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

‘विस्तारा’त होणार एक हजार नोकरभरती; ताफ्यात लवकरच १० नवीन विमाने

  • देशांतर्गत विमानसेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्या विस्तारा कंपनीने विस्तार करण्याची योजना हाती घेतली असून, कंपनीच्या ताफ्यात लवकरच १० नवीन विमाने दाखल होणार आहेत. तसेच कंपनीतर्फे एक हजार नव्या कर्मचाऱ्यांचीदेखील भरती करण्यात येणार आहे. येत्या काही काळामध्ये कंपनीचे एअर इंडियामध्ये विलीनीकरण होणार आहे. त्यापूर्वीच कंपनीने स्वतःचा ताफा अधिक सक्षम करण्यावर भर दिला आहे.
  • उपलब्ध माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षात ही १० नवीन विमाने कंपनीच्या ताफ्यात दाखल होणार असून यांपैकी एक विमान नुकतेच कंपनीला प्राप्त झाले आहे. या १० विमानांसाठी कंपनीला मोठ्या प्रमाणावर नव्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून, त्याच अनुषंगाने कंपनीने या नव्या एक हजार कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा निर्णय घेतला आहे. यामध्ये प्रामुख्याने वैमानिक व अन्य विभागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. आर्थिक गर्तेत अडकल्यामुळे सध्या जमिनीवर असलेल्या गो-फर्स्ट कंपनीच्या ५० वैमानिकांना कंपनीने नियुक्त केले आहे. तर केबिन कर्मचाऱ्यांमध्ये नव्या मुलांना संधी देण्याचाही कंपनीचा मानस आहे.

Vistara Recruitment 2023: The airline will expand to 5,000 employees in the coming years. By the end of the year, the total number of employees in the company will reach 5,000. The company currently has 4,000 employees. The company will accommodate another 1,000 people. Read More details about given below.

विस्तारा करणार  1 हजार उमेदवारांची भरती

हवाई क्षेत्रातील कंपनी विस्तारा येणाऱया काळात आपल्या कर्मचाऱयांची एकूण संख्या 5 हजार इतकी करणार आहे. एकंदर परिस्थितीतील सुधारणा व सेवा विस्तार या कारणांकरीता कंपनी नव्याने उमेदवारांना सामावून घेणार आहे.

Vistara Recruitment 2022

Vistara Bharti 2023- वर्षाअखेरपर्यंत कंपनीतील एकूण कर्मचाऱयांची संख्या 5 हजारपर्यंत पोहचणार आहे. सध्याला कंपनीत 4 हजार कर्मचारी काम करत आहेत. विस्तारा ही टाटा आणि सिंगापूर एअरलाइन्सची संयुक्त भागीदारीतील कंपनी आहे. कोरोना महामारीच्या काळात कंपनीच्या विमान सेवेवर परिणाम झाला होता.

पण आता परिस्थिती सुरळीत झाली असून विमान फेऱया वाढत असून या अनुषंगाने व्यवसाय विस्ताराचा विचार करुन कंपनी आणखी 1 हजार जणांना कंपनीत सामावून घेणार आहे. येणाऱया काळात ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सीईओ विनो कन्नन यांनी सांगितले आहे.

परिस्थिती पूर्व पदावर येत असून लोक विमान प्रवास करण्यासाठी इच्छुक आहेत. ही स्थिती पाहूनच सेवा अधिकाधिक चांगली देण्यासाठी येत्या काळात प्रयत्न होणार आहेत.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
5 Comments
  1. Admin says

    Vistara Recruitment 2023

  2. Koli harsh says

    Thanks too you

  3. Manisha Chaudhari says

    I want 2, bhk flat for rent

  4. Sonu sahebrao sawarbande says

    Yes i am a intrest in a job and my education is B A. Final and MSCIT or

  5. madhuri palve says

    I’m interested

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!