जिल्हा परिषद वाशिम अंतर्गत विविध पदांकरिता भरती

ZP Washim Recruitment 2020

ZP Washim Recruitment 2020: As per the advertisement published by District Rural Development Agency under Zilla Parishad Washim, applications are being invited for a total of 08 vacancies for the posts of Programmer and Data Entry Operator through the external organization for implementation, monitoring, and supervision of rural housing schemes in the district. Interested monopolists should submit the application in written form in a sealed envelope by 24th August 2020. Please read the PDF advertisement for more information

जिल्हा परिषद वाशिम अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे जिल्यातील ग्रामीण गृहनिर्माण योजनांची अंमलबजावणी, संनियत्रण, पर्यवेक्षण करण्यासाठी बाह्य संस्थेमार्फत  प्रोग्रामर आणि डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या एकूण ०८ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक मक्तेदारांनी लेखी स्वरूपात प्रस्ताव बंद लिफाफ्यामध्ये २४ ऑगस्ट 2020 तारखे पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचा तपशील

नाव: जिल्हा परिषद वाशिम अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास संस्था
पदाचे नाव: प्रोग्रामर आणि डेटा एंट्री ऑपरेटर
पदांची संख्या: 08 रिक्त पदे
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
वय मर्यादा-21-50 वर्षे
अधिकृत वेबसाइट: www.zpwashim.in
अंतिम तारीख: 24 ऑगस्ट 2020

जि.प. वाशिम भरती अंतर्गत रिक्त जागा दाखल करावयाच्या आहेत.

  • प्रोग्रामर – ०१
  • डेटा एंट्री ऑपरेटर- ०७

जिल्हा परिषद वाशीम भरती शैक्षणिक सूचना खालील प्रमाणे आहेत.

  • प्रोग्रामर -BCA/BCS/MSC/MSC Computer
  • डेटा एंट्री ऑपरेटर- Any Graduate with Marathi and English Typing, MSCIT

अधिक माहिती करिता येथे क्लिक करा 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!