छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 25 जून ते 2 जुलैदरम्यान सैन्य भरती – Aurangabad Agniveer Rally

Indian Army Bharti Agniveer Rally 2023 – Online CEE exam was conducted from April 17 to 26 for army recruitment. Meanwhile, an army recruitment meeting is being held from June 25 to July 2 at the army ground in the cantonment of Chhatrapati Sambhajinagar district for the selected candidates from the online CEE examination. On Thursday, Collector Astik Kumar Pandey held a review meeting regarding the preparations for the army recruitment meeting at the Collector’s office.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

The army recruitment process conducted from June 25 to July 2 at the army ground in the cantonment is for students from Aurangabad, Buldhana, Hingoli, Jalgaon, Jalna, Nanded and Parbhani districts. Students who have passed the online exam will have to download the admit cards from the website www.joinindianarmy.nic.in.

Only candidates with valid admit card, affidavit and required documents will be allowed to the recruitment venue. State Transport Corporation has planned special buses for the convenience of students during the recruitment process. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

इंडियन आर्मी अग्निवीर भरती 2023 प्रवेशपत्र जाहीर – Indian Army Agniveer Admit Card 2023

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 25 जून ते 2 जुलैदरम्यान सैन्य भरती

 • सैन्य भरतीसाठी 17 ते 26 एप्रिल दरम्यान ऑनलाइन सीईई परीक्षा घेण्यात आली होती. दरम्यान यावेळी पार पडलेल्या ऑनलाइन सीईई परीक्षेतून निवडलेल्या उमेदवारांसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छावणीतील सैन्य दलाच्या मैदानावर 25 जून ते 2 जुलैदरम्यान सैन्य भरती मेळावा होत आहे. तर सैन्य भरती मेळाव्याचा तयारीसंदर्भात आढावा बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली.
 • छावणीतील सैन्य दलाच्या मैदानावर 25 जून ते 2 जुलैदरम्यान आयोजित करण्यात आलेली सैन्य भरती प्रक्रिया औरंगबाद, बुलढाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड आणि परभणी, आदी जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांसाठी आहे. तर ऑनलाइन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी www.joinindianarmy.nic.in  या संकेतस्थळावरून प्रवेशपत्रे डाऊनलोड करावे लागणार आहे.
 • वैध प्रवेशपत्र, शपथपत्र आणि आवश्यक कागदपत्रे असलेल्या उमेदवारांनाच भरतीच्या ठिकाणी परवानगी दिली जाणार आहे. भरती प्रक्रियेदरम्यान राज्य परिवहन महामंडळाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विशेष बसचे नियोजन केले आहे.

Date of Rally कोणत्या तारखेला कोणता जिल्हा ?

 • औरंगाबाद 25 जून,
 • जळगाव 26 जून,
 • जालना आणि नांदेड जिल्ह्यांसाठी 27 जून,
 • बुलढाणा 28 जून,
 • हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांतील ट्रेडमन आणि जनरल ड्युटी उमेदवारांनी 29 जून रोजी उपस्थित राहण्याचे निर्देश आहेत.
 • तर 29 जून रोजी अग्निवीर ट्रेडमन, आर्म्स करिता औरंगाबाद, जालना, बुलढाणा, जळगाव आणि नांदेडमधील उमेदवारांनी उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
 • अग्निवीर टेक्निकल, क्लर्क, स्टोअर किपर क्लर्क, आदी पदासाठी अर्ज केलेल्या औरंगाबाद, जालना, बुलढाणा, जळगाव, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांकरिता 30 जून रोजी उपस्थित राहावे.

आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश

 • सैन्य भरती मेळाव्याचा तयारीसंदर्भात आढावा बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. यावेळी सेना भरती संचालक कर्नल प्रवीणकुमार एस. जिल्हा सैनिक अधिकारी मेजर (निवृत्त) सय्यदा फिरासत, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या रॅलीविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व यंत्रणांनी नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाव्यात. भरतीच्या ठिकाणी आरोग्य पथक, शीघ्र कृती दल तैनात करण्यात यावे आणि आवश्यक अन्य सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश त्यांनी दिले. सोबतच भरतीसाठी शहरात येणाऱ्या तरुणांसाठी राज्य परिवहन महामंडळाने विशेष बसचे नियोजन केले आहे. तर इतर विभागांकडून देखील या भरतीच्या अनुषंगाने आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

ARO Aurangabad Agniveer Rally Bharti 2023

ARO Aurangabad Agniveer Rally Bharti 2022: Indian Army, Army Recruiting Office Aurangabad is going to conduct Rally For Agniveer General Duty, Agniveer Technical, Agniveer Clerk/Store Keeper Technical, Agniveer Tradesman Posts.  An Army recruitment rally under the new Agnipath scheme will be held at Aurangabad city from 13th August to 22nd August 2022 to recruit Agniveers in various categories. Read More details are given below.

‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत राज्यातील पहिली भरती प्रक्रिया पुण्याच्या भरती मुख्यालयाद्वारे आयोजित करण्यात आली आहे. ही प्रक्रिया येत्या १३ ते २२ ऑगस्ट या कालावधीत औरंगाबाद येथे होणार असून राज्यातील सात जिल्ह्यांतील उमेदवारांना यात सहभाग घेता येणार आहे. भरती प्रक्रियेसाठी सैन्य भरती कार्यालय औरंगाबाद यांच्या मार्फत प्रवेशपत्र ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले असून या प्रक्रियेसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना ते डाऊनलोड करता येतील. प्रवेशपत्र भरती प्रक्रियेसाठी अनिवार्य असून प्रवेशपत्र नसलेल्या उमेदवारांना प्रक्रियेत सहभाग घेता येणार नसल्याची माहिती सैन्यदलाद्वारे देण्यात आली आहे.

Indian Army Agniveer Admit Card – अग्निवीर भरती प्रवेशपत्र जाहीर

 • पुण्यातील सैन्य भरती मुख्यालयाद्वारे पुढील चार महिन्यात एकूण आठ भरती मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात एक महिला सैन्य पोलिस भरती मेळाव्याचाही समावेश असेल.
 • यामध्ये राज्यातील सात जिल्ह्यांसह गुजरात, गोव्यासह दादर आणि नगर हवेली, दमन, दीव या केंद्रशासित प्रदेशातील उमेदवारांना सहभाग घेता येणार आहे.
 • जनरल ड्यूटी, तांत्रिक, लिपिक अशा विविध पदांसाठी अग्निवीरांची सैन्यदलात नियुक्ती करण्यात येणार आहे. अग्निपथ योजनेला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मोठ्या संख्येने तरुणांनी या प्रक्रियेसाठी नोंदणी केल्याचे सैन्यदलाद्वारे सांगण्यात आले.
 • भरती प्रक्रियेशी निगडित माहितीसाठी उमेदवारांना www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाचा वापर करता येईल.
 • भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांच्या व्यवस्थापनासाठी, लष्करी आणि नागरी प्रशासकीय संस्थांच्या माध्यमातून नियोजन आणि समन्वय साधण्यात येत आहे.
 • या निवड प्रक्रियेत उमेदवारांनी कोणत्याही गैरमार्गांचा अवलंब करू नये, अशा सूचनाही सैन्यदलातर्फे देण्यात आल्या आहेत.

ARO Aurangabad Agniveer Rally Bharti 2022: Indian Army, Army Recruiting Office Aurangabad is going to conduct Rally For Agniveer General Duty, Agniveer Technical, Agniveer Clerk/Store Keeper Technical, Agniveer Tradesman Posts. Army Recruitment Rally will be held for eligible candidates of districts Aurangabad, Buldana, Hingoli, Jalgaon, Jalna, Nanded and Parbhani. Online Registration (submission of application) will commence from 1st July to 30th July 2022. Candidates need to mention all require details as per the requirement.  An Army recruitment rally under the new Agnipath scheme will be held at Mumbai in Maharashtra’s Thane city from 13th August to 8th September 2022 to recruit Agniveers in various categories. For more Details of Aurangabad Indian Army Agniveer Rally 2022/ ARO Aurangabad Agniveer Rally Bharti 2022.  Read below details carefully :

Candidates are required to register and apply online on the Indian Army website – http://www.joinindianarmy.nic.in /. Admit cards of candidates who have successfully registered themselves online, will be sent on their e-mail

Jalna Agniveer Bharti Rally 2022

भारतीय सैन्य भरती कार्यालय (ARO),औरंगाबाद  नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे अग्निवीर जनरल ड्यूटी, अग्निवीर तांत्रिक, अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर तांत्रिक, अग्निवीर व्यापारी फार्मा पदाच्या विविध रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 30 जुलै 2022 पर्यंत ऑनलाइन नोंदणी करावे आणि 13 ऑगस्ट ते 08 सप्टेंबर 2022  पर्यंत सैन्य भरती मेळाव्या करिता खालील पत्यावर हजर राहावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भारतीय सैन्य भरती कार्यालय (ARO), औरंगाबाद 

 • नोंदणी करण्याची शेवटची तारीख30 जुलै 2022
 • पदाचे नाव: अग्निवीर जनरल ड्यूटी, अग्निवीर तांत्रिक, अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर तांत्रिक, अग्निवीर व्यापारी फार्मा
 • पात्रता: १०+२ इंटरमिजीइट परीक्षा पास
 • जिल्हे:  औरंगाबाद बुलडाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड आणि परभणी
 • अर्ज पद्धती- ऑनलाईन नोंदणी Indian Army Thane Rally 2022
 • मेळाव्याचा कालावधी: 13 ऑगस्ट ते 08 सप्टेंबर 2022
 • मेळाव्याचे ठिकाण: Dr. Babasaheb Ambedkar Marathawada
  University Stadium, Aurangabad from

Thane Rally Bharti 2022  

???? Department (विभागाचे नाव)  Army Recruiting Office, Mumbai
⚠️ Recruitment Name
ARO Thane Army Bharti Rally 2022
???? Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms
???? Official Website (अधिकृत वेबसाईट)  https://indianarmy.nic.in/
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

 • For Clerk/Nursing Assistant
Candidates must have passed out 10+2th pass/Intermediate/Higher Secondary with subject Physics Chemistry, Biology each subject at least 40% and English with 50% marks in aggregate and 40% marks.
 • For Technical 
Candidates must have the 10+2/Intermediate class pass in science stream with subject Chemistry, Physics, Maths each subject at least 40% and English with at least 50% in any recognized institute or Board.
 • For General Duty (GD)
Indian Army for General Duty, the 10th class must be pass out from recognized institute or Board for this vacancies. Candidates have at least 45% score in the 10th class.
 • For Clerk/Tradesman
Candidates should have 10+12th/Intermediate class finished with at least 40% of any recognized institute or Board.

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

✅ अर्ज करण्याची शेवटची तारीख 31st July 2022
⏰ मेळाव्याचा कालावधी:  13th Aug to 8th Sept 2022

Aurangabad Army Open Rally Selection Process 

 • Join Indian Army candidate must have completed the first point of physical fitness test.
 • ARO Aurangabad Army rally next step of written examination, which applicant ask all India/Current General Knowledge, Mathematics, Reigning & English question. Army written exam organize only offline mode at Aurangabad, Maharashtra Army Center. In the written exam will be expected to gain passing marks for the next medical step.
 • Which candidate qualify written the exam and obtain merit list that candidate invited to be for Medical Check-up in mini Army Hospitals as well you given by Aurangabad army center.
 • And last candidate review in written exam, physical & medical test scores based publish a final merit list.
 • Candidate all original Document check-in ARO Aurangabad Army Open Rally and also police verification by your district police.

Aurangabad Agniveer Rally 2022 – Who Can Apply

कोण करू शकतो अर्ज? 

महाराष्ट्र राज्यातील, पुढील  सात  जिल्ह्यांतील कायम निवासी असलेल्या उमेदवारांना या मेळाव्यात सहभागी होता येईल.

 • 1.  Aurangabad
 • 2. Buldhana
 • 3. Hingoli
 • 4. Jalgaon
 • 5. Jalna
 • 6. Nanded
 • 7. Parbhani

ARO Aurangabad Recruitment 2022- Medical Criteria

 • Eligible candidate should have healthy both ears.
 • The eligible candidate should have correct binocular vision in both the eyes.
 • Eligible candidates should have CP – III in Color Vision.
 • Eligible candidates should be able to read 6/6 in the vision chart with each eye.

ARO Aurangabad Army Rally Bharti: Chest Height Weight

Vacancies Name Chest Height Weight
GD 76 cm to 81 cm 170 50
Soldier Technical 76 cm to 81 cm 170 50
Soldier Nursing Assistant 76 cm to 81 cm 170 50
Nursing Assistant Veterinary 76 cm to 81 cm 170 50
Soldier Clerk /Store Keeper Technical 76 cm to 81 cm 162 50
Sepoy Pharma 76 cm to 81 cm 170 50

 Aurangabad Agniveer Rally Recruitment  2022 Ground Pass Details

Long Jump Race Race Time
9 feet 1.6 km 5:30-Max 60 marks
5:31 to 5:45 Max 48 marks

Aurangabad  ARO Recruitment  2022 Pulls up marks Details

Pulls up Marks
10 Pull Ups 40 mark
9 Pull Ups 33 mark
8 Pull Ups 27 mark
7 Pull Ups 21 mark

Aurangabad Army Bharti 2022 Document Required

 • 10th Pass Marks Sheet
 • 12th Pass Marks sheetAadhaar Card
 • Education Certificate.
 • Army Relationship Certificate
 • Unmarried Certificate.
 • Caste Certificate
 • Domicile Certificate
 • Sports Certificate
 • NCC Certificate
 • DOB Certificate
 • Passport size photo

 

Important Link of Thane Rally Recruitment

OFFICIAL WEBSITE
 Apply online
PDF ADVERTISEMENT
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!