आज लास्ट डेट – आरोग्य विभागातील गट क ११ हजार रिक्त पदाच्या भरती!- Arogya Vibhag Bharti 2023

Arogya Vibhag Recruitment 2023 @https://arogya.maharashtra.gov.in/

Arogya Vibhag Bharti 2023 Jahirat https://arogya.maharashtra.gov.in/

Online Application Link Open now – https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32693/84872/Index.html. Arogya vibhag bharti 2023 has been started now. A total of 11,000 posts of various posts in the Arogya vibhag have been advertised today i e. 29th August 2023. Health Department of Maharashtra has released the recruitment advertisement for various posts in Group C and Group D which will start from today Tuesday (29th August 2023). Under this recruitment, Group C cadre includes posts such as nurses, laboratory technicians, health care workers, clerical, typist, driver. While ‘Group D’ cadre includes posts like constable, sweeper, room attendant. Online application process starts on 29th August 2023 from 3.00 PM and last date of application is 22nd September 2023. Candidates Read the complete details of Arogya Vibhag Bharti 2023 given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

आरोग्य विभाग भरती आवश्यक कागदपत्रांची यादी..!

Other Important Recruitment  

जिल्हा परिषद पदभरती मार्च 2019 व सान 2021 शुल्क परत लिंक सुरु
आरोग्य विभागातील गट क ११ हजार रिक्त पदाच्या ऑनलाईन भरतीला सुरुवात
आरोग्य विभाग भरती आवश्यक कागदपत्रांची यादी
महाराष्ट्र कृषी विभागांतर्गत २१०९ जागेंसाठी कृषी सेवकाची भरती सुरु

SBI PO २००० पदांची भरती - ऑनलाईन अर्जाला सुरुवात

तलाठी भरती परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोडसाठी उपलब्ध

पवित्र’वर शिक्षक भरती अर्ज भरताना ‘ही’ काळजी घ्या..!

राज्यातील 23 हजार शिक्षकांची भरती सुरु!

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

आरोग्य विभागातील विविध पदाच्या एकूण ११ हजार जागेची जाहिरात आज आली आहे. आरोग्य विभाग ग्रुप क आणि ग्रुप ड मधील विविध पदांची भरती जाहिरात आजपासून म्हणजेच मंगळवारी ( दि. २९ ऑगस्ट २०२३) प्रसिद्ध झाल्या आहेत. या भरतीअंतर्गत गट क’ संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे यामध्ये लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यासारख्या पदांचा समावेश आहे. तर ‘गट ड’ संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यासारख्या पदांचा समावेश आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २९ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ३.०० पासून सुरु होत आहे, तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर २०२३ आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Arogya vibhag bharti date extend

Maharashtra Aroyga Vibhag Recruitment 2023

  • Department – Maharashtra Public Health Department
  • Recruitment Name – Aroyga Vibhag Bharti 2023
  • Post Name : Various posts under Group C and D
  • Age Limit : For Open Category – 18 to 40 years & For Reserved Category – 18 to 45 years.
  • Exam Fees : For Open Category – Rs. 1,000/- & For Reserved Category – Rs. 900/-
  • Total Vacancy : 10949 Vacancy
    • Total Arogya Vibhag Group C Vacancy – 6939 Vacancy
    • Total Arogya Vibhag Group D Vacancy – 4010 Vacancy
  • Online Registration Started from : 29th August 2023
  • Last Date of Online Registration : 22nd September 2023
  • Job Location : All Over Maharashtra
  • Selection Mode : Online Exam
  • Official Website : www.arogya.maharashtra.gov.in

 

Group C Aroyga Vibhag Recruitment 2023 Vacancy Details

Name of District Total no. of Posts
Thane Arogya Vibhag 804 Vacancy
Pune Arogya Vibhag 1671 Vacancy
Nashik Arogya Vibhag 1031 Vacancy
Kolhapur Arogya Vibhag 639 Vacancy
Aurangabad Arogya Vibhag 470 Vacancy
Latur Arogya Vibhag 428 Vacancy
Akola Arogya Vibhag 806 Vacancy
Nagpur Arogya Vibhag 1090 Vacancy
Total of Group C 6939 Vacancy

District Wsie Arogya Vibhag Bharti Jahirat 2023

Arogya Vibhag Bharti 2023 Notification

  1. शासन पत्र क्र. पदभ-२०२३/प्र.क्र.५०९ /सेवा-५, दिनांक ३१ / ७ / २०२३ नुसार आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील गट क व ड पदभरती करीता यापुर्वी दिनांक २४ व ३१ ऑक्टोबर, २०२१ रोजीच्या रदद झालेल्या परिक्षेस प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांना आता टि.सी. एस. आय. ओ. एन. या कंपनीमार्फत घेण्यात येणा-या परिक्षेसाठी आवश्यक परीक्षा शुल्क भरुन नव्याने अर्ज करणे आवश्यक राहील.
  2. दिनांक २४ व ३१ ऑक्टोबर, २०२१ रोजीच्या रदद झालेल्या परिक्षेस प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत करण्यासाठी विभागाकडून सुविधा / पोर्टल उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, त्या पोर्टलमध्ये उमेदवारांनी त्यांचे परीक्षा शुल्क भरल्याचा बँक तपशील भरुन देण्यात यावा. विभागाकडून उमेदवारांनी भरलेली माहिती व मे. न्यासा कम्युनिकेशन प्रा. लि. यांनी दिलेल्या माहितीची पडताळणी करुन संबंधित पात्र उमेदवारांना शुल्क परत करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
  3. दिनांक २४ व ३१ ऑक्टोबर, २०२१ चे परिक्षार्थी शिथीलक्षम क्याधिक्याची मर्यादा पार करत असल्यास ते या परिक्षेचे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत अर्ज भरण्यासाठी पात्र राहतील व उर्वरित सर्व उमेदवारांसाठी दिनांक ०३ मार्च, २०२३ च्या शासन निर्णयानुसार वयोमर्यादेतील शिथिलता अनुज्ञेय राहील.
  4. शासन पत्र क्र. पदभ-२०२०/प्र.क्र.१०३६/सेवा-५, दिनांक २२ / ८ / २०२३ नुसार सदर पदभरती एका संवर्गासाठी संपूर्ण राज्यात एकाच दिवशी घेण्याचे आयोजित आहे. यास्तव एका उमेदवाराने एका संवर्गासाठी एकाच परिमंडळात व इतर संवर्गासाठी तो अर्हताधारक असल्यास शक्यतो त्याच परिमंडळात अर्ज भरण्यात यावा.
  5. प्रस्तूत जाहिरातमध्ये भरती संदर्भातील कार्यालय निहाय आणि पदनिहाय संक्षिप्त तपशिल दिला आहे. अर्ज करण्याची पध्दत, आवश्यक अर्हता, त्या-त्या कार्यालयातील पदनिहाय सामाजिक व समातर आरक्षण ( वेकेन्सी मॅट्रीक्स), वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, निवडीची सर्वधारण प्रक्रिया इत्यादी बाबतचा सविस्तर तपशिल विभागाच्या https://arogya.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर पदभरती २०२३ ऑनलाईन अर्ज या लिंकवर दिनांक २९/८/ २०२३ पासून उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तरी ऑनलाईन अर्ज करणेकरिता या वेबसाईटवरील पदभरती २०२३ ऑनलाईन अर्ज या लिंक वर असलेल्या जाहिरात व माहितीचे अवलोकन करावे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मंगळवार दिनांक २९/ ८ / २०२३ रोजी दुपारी ०३.०० वाजल्यापासून उमेदवारांना https://arogya.maharashtra.gov.in/ संकेतस्थळावरील वरील लिंक वर पर्याय उपलब्ध करुन दिला जाईल. सदर ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कालमर्यादा दि. २९/८/२०२३ पासून दिनांक 22/९/२०२३ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येईल.

Arogya vibhag online apply link

Online Registration Link

Complete Notification

 

Arogya Vibhag Group D Bharti Jahirat 2023 How to Apply

 

How to apply arogya vibhag


Arogya vibhag bharti – old news

As per situation over population and less number of doctors in all over Maharashtra. The Medical Education Minister Girish Mahajan explained that 15,000 posts will be recruited in the next two months so that every citizen can get good health care. Therefore, there is a possibility that there will be a large recruitment in the health department in the coming time. It will be important to see how the recruitment in the health department will be at this time. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

वैद्यकीय संचालनालय येथे विविध पदाच्या ६०८५ जागेच्या मेगा भरती ऑनलाईन अर्ज सुरु DMER Recruitment 2023

आरोग्य विभागात येत्या दोन महिन्यात 15 हजार जागांची भरती; वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा

लोकसंख्या जास्त आणि डॉक्टरांची संख्या कमी ही अवस्था संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. प्रत्येक नागरिकाला चांगली आरोग्य सेवा मिळावी या हेतून येत्या दोन महिन्यात 15 हजार जागांची भरती केली जाईल असे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आगामी काळात आरोग्य विभागात मोठी भरती होण्याची शक्यता आहे. यावेळी आरोग्य विभागात होणारी पदभरती कशी असणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.


Arogya Vibhag Bharti 2023: As per the latest Gr published by the Government , Health Department recruitment process will now be conducted by TCS. Direct service recruitment in C” and Group-“D” cadre in Health Department is T. C. S. i. O. N. (Tata Consultancy Services Limited) will be done through the company. For More details check New GR given by Below.

आत्ताच प्रसिद्ध झालेल्या परिपत्रकानुसार आता आरोग्य विभाग भरती TCS द्वारे राबविण्यात येणार आहे. या संदर्भातील आधी माहिती खाली दिलेल्या PDF मध्ये बघावी.

शासन निर्णय : 

  • सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य सेवा आयुक्तालयांतर्गत गट- “क” व गट-“ड” संवर्गातील सरळसेवा पदभरती ही टी. सी. एस. आय. ओ. एन. (टाटा कंन्सलटंसि सर्विसेस लिमिटेड) यां कंपनीमार्फत करण्यात यावी.
  •  संदर्भ क्र. ३ मध्ये नमूद शासन निर्णयानुसार विहित परीक्षा शुल्क उमेदवारांकडून आकारण्यात येईल.
  •  संदर्भ क्र. ४ मध्ये नमूद शासन निर्णयानुसार वयोमर्यादेत शिथिलता अनुज्ञेय राहील
  • सदर पदभरती प्रक्रिसेसाठी आयुक्त आरोग्य सेवा, मुंबई यांचेकडून टी.सी.एस.- आय.ओ.एन (टाटा कंन्सलटंसि सर्विसेस लिमिटेड) यांचेशी सामंजस्य करार (MoU) करण्यात येईल.
  •  सदर भरती प्रक्रिया राबविण्यासाठी खालीप्रमाणे निवड मंडळांची स्थापना या शासननिर्णयाद्वारे करण्यात येत आहे.

भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट- ब (अराजपत्रित) गट-“क” व गट-“ड” संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील सरळसेवेने भरण्याबाबतच्या एकत्रित मार्गदर्शक सूचना संदर्भ क्र १ मध्ये नमूद शासन निर्णयानुसार जिल्हा /प्रादेशिक/ राज्यस्तरिय पदे सरळसेवेने भरण्याकरीता निवडसमित्यांची स्थापना करणे, परीक्षा स्वरुप जाहिरात पध्दती समान गुण मिळाल्यास अवलंबवयाची कार्यपध्दती निवडसूचीत समाविष्ट करावयाच्या उमेदवारांची संख्या व निवडसूचीची कालमर्यादा, पदभरती प्रक्रिया अंमलबजावणी व संनियंत्रण, निवडसमितीचे निर्णय अभिलिखीत करणे इ. बाबींच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत.  शासननिणर्यानुसार या पदभरतीसाठी स्पर्धा परीक्षा प्रक्रिया राबविण्यास TCS ION (टाटा कंन्सलटंसि सर्विसेस लिमिटेड) व IBPS या कंपन्यांमार्फत ऑनलाईन पध्दतीने घेणे, परीक्षा कार्यपध्दती व कंपनीला अदा करावयाचे शुल्क निश्चिती याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

CHECK NEW GR HERE 




Arogya Vibhag Bharti 2023 Paper Sets

Maharashtra Arogya Vibhag Exam Pattern 2023

Duration : 120 Minutes

S.No. Subject No.of Question Marks
1 General English 15 30
2 Marathi 15 30
3 General Knowledge 15 30
4 Intelligence Test 15 30
5 Technical Subject 40 80
Total 100 200

Maharashtra Public Health Department or the Sarvajanik Arogya Vibhag of Maharashtra has given out the Arogya Sevak Syllabus. This is to aid those candidates who wish to prepare for the written exam of the Arogya Vibhag Bharti.

Subjects Maharashtra Arogya Vibhag Bharti 2022

Quantitative Aptitude Reasoning English Technical Subjects Current Affairs

Arogya Vibhag Group C Syllabus 2023

In Group C Exam there will be 100 questions of Multiple Choice of 200 Marks. Exam will be on OMR Sheet in which except Marathi Language questions all questions will be in English Language for the candidates having Graduate as per posts. Below we have Provide Post Wise Exam Pattern For Arogya Vibhag Group C

Maharashtra Arogya Vibhag Group C Written Exam Pattern

सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रं. प्रानिमं १२१६/प्र.क्रं.(६५/१६/१३-अ दिनांक १३ जून २०१८ अन्वये परीक्षेचे स्वरुप खालील प्रमाणे राहील.

  • सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रीका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रीकेत एकूण ५० प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नास जास्तीत जास्त ०२ गुण ठेवण्यात येतील. एकूण १०० गुणांची परिक्षा असेल.
  •  गट ड संवर्गातील पदांकरिता परीक्षेचा कालावधी २.०० तासाचा राहील.
  • विभागांतर्गत क्षेत्रिय कार्यालयांमधील त्या त्या संवर्गाची परीक्षा ही संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी होणार असल्याने उमेदवारांनी कोणत्या कार्यालयाकरिता अर्ज करावा ही उमेदवाराची निवड राहील.

निवड पध्दत- Selection Process 
उमेदवारांची निवड लेखी परिक्षेत मिळणा-या गुणांच्या आधारे गुणानुक्रमे करण्यात येईल.

Arogya Vibhag Group D Syllabus 2023

In Group D Exam there will be 100 questions of Multiple Choice of 200 Marks. Exam will be on OMR Sheet in which except Marathi Language questions all questions will be in English Language for the candidates having Graduate as per posts. Below we have Provide Post Wise Exam Pattern For Arogya Vibhag Group D

Maharashtra Arogya Vibhag Written Exam Pattern

सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रं. प्रानिमं १२१६/प्र.क्रं.(६५/१६/१३-अ दिनांक १३ जून २०१८ अन्वये परीक्षेचे स्वरुप खालील प्रमाणे राहील.

  • सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रीका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रीकेत एकूण ५० प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नास जास्तीत जास्त ०२ गुण ठेवण्यात येतील. एकूण १०० गुणांची परिक्षा असेल.
  •  गट ड संवर्गातील पदांकरिता परीक्षेचा कालावधी २.०० तासाचा राहील.
  • विभागांतर्गत क्षेत्रिय कार्यालयांमधील त्या त्या संवर्गाची परीक्षा ही संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी होणार असल्याने उमेदवारांनी कोणत्या कार्यालयाकरिता अर्ज करावा ही उमेदवाराची निवड राहील.

निवड पध्दत
उमेदवारांची निवड लेखी परिक्षेत मिळणा-या गुणांच्या आधारे गुणानुक्रमे करण्यात येईल.

Maharashtra Arogya Vibhag Syllabus 2023-Technical Subjects 

Molecular Biology-its role in Clinical Biochemistry

1. Basic concepts of DNA & RNA metabolism Replication
2. Polymerase chain reaction-their role in medicine
3. Gene therapy
4. Transcription and Translation-importance of their inhibitors
5. Biochemical role of DNA and RNA,
6. Structure
7. Genomes
8. Recombinant DNA technology
9. Genomics and Bioinformatics their relevance to medicine.

Biochemical basis of Hormone Action

1. Signal transduction
2. Thyroid and parathyroid
3. G-Proteins coupled receptors and second messengers
4. Communication among cells and tissues
5. Role of leptins and adipocytokines.
6. Molecular mechanism of action of Steroid hormones
7. Hormones of the pancreas

Clinical Biochemistry

1. Adrenal and Pancreatic function tests
2. Water and electrolytes balance and imbalance
3. Acid-base balance and disorders.
4. Tumor markers and growth factors
5. Organ function tests: Liver function tests
6. Thyroid function tests
7. Biochemical changes in pregnancy and lactation
8. Total Quality Management of Laboratories, Internal quality control, External quality control, Accreditation of laboratories.
9. Kidney function tests

Anatomy Syllabus

1. Cartilages of the larynx.
2. Abdominal quadrants.
3. Vermiform appendix-Positions of the appendix.
4. Names of Cranial Nerves.
5. Cardiovascular system and lymphatic system-Blood supply of heart + lymphatic drainage of heart.
6. Difference between male and female pelvis
7. Triangles of the neck, contents of the anterior triangle.
8. Difference between thick and thin Skin.
9. Thoracic outlet syndrome.
10. Paranasal sinuses with applied anatomy.
11. Pharyngeal arches.
12. Layers of Scalp.
13. Annual pancreas.
14. History of cardiac muscles.

Gastrointestinal System Syllabus

1. Introduction of G.I. Physiology: General organization of G.I. tract
2. Pathophysiology of diarrheal disease

Nutrition

1. Environmental Physiology
2. Diet during infancy and childhood
3. Man in the cold environment
4. Diet during pregnancy and lactation
5. Reproduction
6. Man in the hot environment

Kidney

1. Renal Tubular function-I
2. Micturition
3. Renal tubular function-II

General

1. Functional anatomy of the eye
2. Auditory pathway
3. Olfaction
4. CSF
5. Physiology of pain
6. Brain stem reflexes, stretch reflexes and tendon reflexes
7. Speech
8. Basal ganglia
9. Functional anatomy of the ear: impedance matching

Physiology Syllabus

Nerve Muscles

1. Excitation-Contraction coupling
2. Neuromuscular transmission
3. Muscle proteins(Biochemistry)

Blood

1. Anemia
2. Hemostasis

Respiratory System

1. Mechanics of respiration-I
2. Mechanics of respiration-II

Respiratory System

1. Mechanics of respiration-I
2. Mechanics of respiration-II


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
5 Comments
  1. Admin says

    Arogya Vibhag Bharti 2023 in 2 phases for 23000 posts.- आरोग्य विभागातील २३,००० हजार रिक्त जागा भरणार..!

  2. Reena Raut says

    Advertisement nahi ali ka ajun?

  3. Sakshi Dube says

    Thank you so much sir for valuable information.

  4. Admin says

    Arogya Vibhag Group C Exam Cancelled

  5. Admin says

    Arogya Vibhag Bharti 2022 latest Update is here..

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  ????टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | ????Govnokri ची अप डाउनलोड करा!