Arogya Vibhag Gondia: गोंदिया जिल्ह्यातील आरोग्यवर्धिनी केंद्रात अनेक पदे रिक्त 

Arogya Vibhag Gondia Bharti 2022

Arogya Vibhag Gondia Bharti 2022: In Arogya Vardhini Kendra in Gondia taluka, 18 posts of employees have been vacant for the last several days. There are 7 vacancies for ANM, 4 vacancies for MPW, 1 vacancy for Contract Health Worker, 1 vacancy for LHV, 2 vacancies for Attendant and 3 vacancies for PTA. However, this has not been noticed by the government and administration yet. As a result, patients in the area are deprived of access to quality health care.

गोंदिया तालुक्यातील आरोग्यवर्धिनी केंद्रात कर्मचाऱ्यांची १८ पदे मागील अनेक दिवसांपासून रिक्त असल्याने हे केंद्र गेल्या असता सलाइनवर आल्याचे चित्र आहे. यामुळे  परिसरातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य यानंतरही आरोग्य सुविधा मिळण्यापासून वंचित रहावे लागत आहे.

कामठा आरोग्यवर्धिनी केंद्रांतर्गत १५ गावांचा समावेश आहे. सहा आरोग्यवर्धिनी उपकेंद्र येतात आणि २८,४७५ नागरिकांची जबाबदारी या केंद्रावर आहे. पण कामठा आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये कर्मचाऱ्यांची १८ पदे रिक्त असल्यामुळे रुग्णांना वेळीच उपचार मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे.

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

एएनएम ७ पदे, एमपीडब्ल्यू ४ पदे, कंत्राटी आरोग्यसेविका १ पद, एलएचव्ही १ पद, परिचर २ पद, पीटीए ३ पद या प्रकारे पदे रिक्त आहेत. मात्र याची अद्यापही दखल शासन आणि प्रशासनाने घेतली नाही. 

मागील काही दिवसांपासून परसवाडा येथील आरोग्यवर्धिनी उपकेंद्र येथील सीएचओ प्रसूती रजेवर गेले होते आणि एएनएम ट्रेनिंगसाठी गेल्या असता आठवडाभर आरोग्यवर्धिनी केंद्र बंद होते. पण यानंतरही आरोग्य विभागाने ही बाब गांभीर्याने घेतली नाही.


आरोग्य विभागातील पाच संवर्गातील 10 हजार 127 पदांची होणार भरती

Corona infection is increasing the stress on the health department. In such a situation, it has been suggested that the health department should fill all the sanctioned posts. However, many important posts are vacant due to non-availability of qualified candidates even after conducting recruitment process for the posts sanctioned by Gondia District Health Administration. Given by Nitin Kapase .. 6 Physician Doctors have been sanctioned for Gondia District Health Department. The posts of two anesthesiologists and 10 MBBS qualified doctors have been sanctioned.

गोंदिया जिल्ह्यातील आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त 

कोरोना संसर्गामुळे आरोग्य विभागावरील ताण वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत आरोग्य विभागाला सर्व मंजूर पदे भरण्यात यावीत, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र, गोंदिया जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून मंजूर पदांसाठी भरती प्रक्रिया राबवूनही योग्यतेचे उमेदवार उपलब्ध होत नसल्याने अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे यांनी दिली.

गोंदिया जिल्ह्यात संसर्गामुळे आरोग्य विभागावरील ताण वाढत चालला आहे. त्यातच आरोग्य विभागात मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे आरोग्यसेवेवर परिणाम होत आहे. गोंदिया जिल्हा आरोग्य विभागासाठी ६ फिजिशियन डॉक्टरांची मंजुरी आहे. दोन भूलतज्ज्ञ डॉक्टर व १० MBBS अर्हताधारक डॉक्टरांची पदे मंजूर आहेत.

यासाठी दोन वेळा पद भरती प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, फिजिशियन व भूलतज्ज्ञ डॉक्टरच्या पदांसाठी एकही उमेदवार आला नाही, तर एमबीबीएस डॉक्टरच्या १० पदांपैकी २ पदे भरण्यात आली. त्याचप्रमाणे ८० स्टाफ नर्सपैकी ५५ पदे भरण्यात आली, तसेच आणखी १४ पदांवर लवकरच उमेदवार रुजू होणार आहेत. त्याचप्रमाणे लॅब टेक्निशियन, एक्स-रे टेक्निशियन व डाटा एंट्री ऑपरेटरची पदे भरण्यात आली आहेत. आवश्यक ती पदे लवकरच भरण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!