Bhandara Arogya Vibhag-भंडारा आरोग्य विभागातील रिक्त पदे लवकरच भरणार 

Bhandara Arogya Vibhag Bharti 2022

Bhandara Arogya Vibhag Bharti 2022: Important information for job seekers,  Vacancies will soon be filled in the health department in Bhandara district. Zilla Parishad Education and Health Chairman Ramesh Pardhi said that vacancies in Bhandara health department would be filled soon. Read more details regarding Arogya Vibhag Bhandara Bharti 2022. More updates regarding Arogya Vibhag Bharti visit our website regularly.

भंडारा आरोग्य विभागातील रिक्त पदे लवकरच भरणार

 आरोग्य कर्मचाऱ्यांनी खेड्यातील लोकांना उत्कृष्ट सेवा दिली पाहिजे. आरोग्य कर्मचाऱ्यांची कोणतीही समस्या सोडवायला मी बांधील आहे. आरोग्य कर्मचारी कोविड काळापासून फार तणावात आहेत. त्यांचा तणाव दर करण्यासाठी लवकरच आरोग्य विभागात रिक्त पदे भरली जातील, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रमेश पारधी यांनी केले.

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

Arogya Vibhag Bharti 2022 Paper Sets

आरोग्य विभागांतर्गत तालुकास्तरीय आरोग्य परिषदेचे आयोजन पंचायत समितीच्या सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य देवा इलमे, जिल्हा परिषद सदस्या दुर्गा डोरले, पंचायत समिती सदस्य देवा चकोले, कैलास झंझाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. हिना सलाम, कुष्ठरोग सहसंचालक डॉ. मनीषा साकोडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिनी भैसारे उपस्थित होते. प्रास्ताविकातून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास मेश्राम यांनी आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, आरोग्य मोहीम तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अडचणींची माहिती दिली.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोविड काळात केलेल्या कार्याची स्तुती केली. तसेच आरोग्य विभागाला निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे सांगितले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुंवर यांनी आरोग्य कर्मचारी व अधिकारी यांना कामात येणाऱ्या अडचणी निकाली काढण्याचे आश्वासन दिले. तसेच औषधींची कमतरता भासणार नाही, असे सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!