Colliers India – कॉलियर्स इंडियामध्ये १ हजार जागांवर भरती

Colliers India Company Bharti 2021

Colliers India Company Bharti 2021 : Colliers India Company is the Real Estate Company which has decided to recruit 1000 employees soon by formulating an aggressive strategy in this regard. Ramesh Nair, CEO of Colliers India, said that in addition to hiring about 1,000 new employees in India next year, the company will launch two new services in January 2022. This is part of the company’s aggressive strategy to expand into the Indian market.

Colliers India Company Bharti 2021 Online Apply – Colliers India currently has around 3,000 employees. One thousand new recruits are planned for next year. The company plans to launch two new services in January 2022. Although he did not provide details, he said the company would continue to focus on account management along with business development.

उत्तम संधी! १ हजार जागांवर रिअल इस्टेट कंपनीत भरती

  • भारतातील आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आक्रमक रणनीती आखत कॉलियर्स या अग्रगण्य रिअल इस्टेट सल्लागार कंपनीने पुढील वर्षी 1,000 पेक्षा जास्त कर्मचारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतलाय.
  • Colliers India चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) रमेश नायर म्हणाले की, पुढील वर्षी कंपनी भारतात सुमारे 1,000 नवीन कर्मचारी नियुक्त करण्याव्यतिरिक्त जानेवारीमध्ये दोन नवीन सेवा सुरू करणार आहे. भारतीय बाजारपेठेत विस्तार करण्याच्या कंपनीच्या आक्रमक धोरणाचा हा एक भाग आहे.
  • यासाठी सर्व स्तरावर नवीन कर्मचाऱ्यांची भरती होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. सध्या कॉलियर्स इंडियामध्ये सुमारे 3,000 कर्मचारी कार्यरत आहेत.
  • पुढील वर्षी एक हजार नवीन भरती करण्याचे नियोजन आहे. कंपनी जानेवारी 2022 मध्ये दोन नवीन सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्यांनी तपशील दिलेला नसला तरी व्यवसाय विकासासोबतच खाते व्यवस्थापनावर कंपनी भर देत राहील, असे सांगितले.

Apply Online Colliers India Company

Apply Online

Drone Industry Bharti 2021 Details

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!