Tata Realty Career – टाटा रिॲलिटीच्या अंतर्गत सत्तर हजार जणांना रोजगार

TRIL Current Openings 2022

Tata Realty Career 2022: Tata Realty will provide job opportunities to about 70,000 people very soon. Industry Minister Subhash Desai today inaugurated the ‘Intelligent’ IT Park of Tata Realty, which has a direct investment of Rs 5,000 crore and employs about 70,000 people. Tata Realty is one of the fastest-growing real estate companies in India today. Its primary business is the development of residential, commercial, and retail properties.

Wipro Jobs – Wipro कंपनीमध्ये फ्रेशर्ससाठी नोकरीची उत्तम संधी

टाटा रिॲलिटीच्या अंतर्गत सत्तर हजार जणांना रोजगार

TRIL Career 2022- पाच हजार कोटींची थेट गुंतवणूक आणि सुमारे सत्तर हजार जणांना रोजगार देणाऱ्या टाटा रिॲलिटीच्या ‘इंटेलियन’ आयटी पार्कचे भूमिपूजन आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पामुळे राज्यात ५००० कोटी रुपयांची थेट गुंतवणूक येणार असून सुमारे सत्तर हजार जणांना नोकरीची संधी मिळेल, असा विश्वास श्री.देसाई यांनी व्यक्त केला.

Colliers India – कॉलियर्स इंडियामध्ये १ हजार जागांवर भरती

Tata Reality and Infrastruct Ltd Bharti 2022 -यावेळी टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे एमडी आणि सीईओ संजय दत्त,  अशोक सुभेदार, ॲक्टिस इंडियाचे भागिदार आशिष सिंग, बिझनेस हेड अभिजीत माहेश्वरी, एमआयडीसीचे सीईओ डॉ. पी. अन्बलगन आदी उपस्थित होते.

Tata Realty Career 2022- राज्य शासनाने उद्योग वाढीसाठी विविध धोरणे आखली. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आयटी, आयटीएस धोरणामुळे राज्यात सर्वाधिक डेटा सेंटर्स सुरू झाले आहेत. येत्या काही दिवसांत हे प्रमाण एैंशी टक्क्यांवर जाईल, असा विश्वास श्री. देसाई यांनी व्यक्त केला.

अधिकृत वेबसाइट 

अर्ज करा 

 

Other Important Recruitment 

Bhumi Abhilekh – भूमि अभिलेख विभागात 1013 पदाच्या भरतीला सुरुवात-अर्ज करा  
म्हाडा भरती २०२१  -भरती संदर्भात नवीन अपडेट्स 
 मेगा भरती नवीन अपडेट्स -येथे पहा   
आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा 

 

1 Comment
  1. Rohini Ashte says

    ok

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!