धुळे उपविभागातील पोलीस पाटील संवर्गातील रिक्त पदे भरतीसाठी आरक्षण सोडत – Dhule Police Patil Bharti 2023
Dhule Police Patil Bharti 2023 Result
Dhule Police Patil Bharti 2023 Results – Dhule sub-division release reservation for recruitment of Police Patil cadre vacancies The government has approved the recruitment process for 77 vacant posts of Police Patil cadre in the pesa sector and outside the pesa sector in Dhule and Sakri talukas of Dhule sub-divisions. According to a press release, Sub Divisional Officer and Sub Divisional Magistrate Rahul Jadhav has informed that reservation will be released at Sub Divisional Officer, Dhule on Monday, September 11, 2023 at 11.00 am to determine the reservation for the post of Police Patil Recruitment-2023. Shri. Jadhav has made a press release.
धुळे उपविभागातील पोलीस पाटील संवर्गातील रिक्त पदे भरतीसाठी आरक्षण सोडत
धुळे उपविभागांतील धुळे व साक्री तालुक्यातील पेसा क्षेत्रातील व पेसा क्षेत्राबाहेरील पोलीस पाटील संवर्गातील 77 रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार पोलीस पाटील भरती-2023 पदासाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी सोमवार, 11 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता उपविभागीय अधिकारी, धुळे येथे आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी राहुल जाधव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. या आरक्षण सोडतीसाठी धुळे व साक्री तालुक्यातील गावातील नागरिकांनी उपविभागीय अधिकारी, धुळे भाग, प्रशासकीय संकुल, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, धुळे येथे उपस्थित राहावे, असे आवाहनही श्री. जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
Dhule Police Patil Bharti 2023