Gangakhed Tahsil Bharti -या तहसील कार्यालया मध्ये तहसीलदार व शिपायांची विविध पदे रिक्त 

Gangakhed Tahsil Recruitment 2022

Gangakhed Tahsil Bharti 2022: As per the news, there are 4 vacancies for Deputy Tehsildar and 4 vacancies for Peon in Gangakhed city. As a result, work stress has increased on 24 other employees of the office. It is hoped that the authorities will take the initiative to fill the vacancies. Read More details regarding Gangakhed Tahsil Bharti 2022

या तहसील मध्ये तहसीलदार व शिपायांची विविध पदे रिक्त 

 गंगाखेड शहरातील तहसील कार्यालयातील नायब तहसीलदारांची ४, तर शिपायांची ४ अशी एकूण ८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यालयातील इतर कार्यरत २४ कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. ही रिक्त पदे भरण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, अशी आशा व्यक्त होत आहे.

Gangakhed Tahsil Bharti 2022

तहसील कार्यालयात नायब तहसीलदारांची ४ पदे रिक्त आहेत. तहसील कार्यालयातील नायब तहसीलदारांची ४ पदे रिक्त असल्याने या सर्व कामांवर परिणाम होत आहे. वेळेत कामे पूर्ण होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. तसेच शिपायांची चार पदे रिक्त आहेत. रिक्त असलेली आठ पदे भरण्यात यावीत, अशी मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!