Govt ITI- रत्नागिरी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ८ तारखेला भरती मेळावा 

Govt ITI Ratnagiri Job Fair

Govt ITI Ratnagiri Rojgar Melava:  Government Industrial Training Institute Ratnagiri is going to conduct Job Fair for Apprentice Posts. . The candidate should have passed 5th, 10th, 12th and ITI Pass may attend the Job Fair.  Interested and eligible candidates should attend the recruitment meeting at the address given below. Govt ITI Ratnagiri Rojgar Melava /Govt ITI Ratnagiri job fair conducted on 8th August 2022. More details as given below.

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नवीन जॉब्स येथे पहा 

रत्नागिरी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ८ तारखेला भरती मेळावा 

 रत्नागिरीतील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ८ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ९.३० वाजता राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार भरती मेळावा होणार आहे. या मेळाव्यास स्थानिक तसेच इतर मोठ्या शहरातील कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पाचवी, दहावी, बारावी तसेच आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी मेळाव्याला उपस्थित राहवे, असे आवाहन अंशकालीन प्राचार्य, मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र, द्वाराऔद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी यांनी केले आहे. जास्तीत जास्त उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा

 

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!