GTS Bharti- शासकीय परिवहन सेवा कार्यालयातील तब्बल ७५ टक्के पदे रिक्त

Government Transport Service Recruitment 2022

GTS Bharti 2022: The posts of Class A Controller and Accounts Officer in GTS office have been vacant for the last several years. About 75% of the posts in government transport services are vacant. A total of 188 posts of direct service recruitment and promotion have been sanctioned in various groups in the Government Transport Service (GTS) office; But in reality, about 75% of the posts, including GTS controllers, are vacant. A total of 125 posts including Office Superintendent, Assistant Superintendent Workshop, Chief Clerk, Cashier are vacant in GTS office.

Other Important Recruitment  

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
राज्यात १७ हजार पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
महाराष्ट्र SRPF पोलीस दल भरती जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
जिल्हा परिषद भरती उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ३००० पदांची भरती

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

MSRTC Bharti – MSRTC तर्फे या जिल्ह्यात होणार कंत्राटी चालकाची भरती

GTS Recruitment 2022

 

शासकीय परिवहन सेवा कार्यालयातील तब्बल ७५ टक्के पदे रिक्त

Government Transport Service Recruitment 2022 :  शासकीय परिवहन सेवा (जीटीएस) कार्यालयातील विविध गटांतील सरळसेवा भरती आणि पदोन्नतीचे एकूण १८८ पदे मंजूर आहेत; मात्र प्रत्यक्षात जीटीएस नियंत्रकांसह तब्बल ७५ टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे राज्य अतिथींसाठी वाहने पुरवणाऱ्या जीटीएसचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे.

  • जीटीएस कार्यालयातील अ वर्गातील नियंत्रक आणि लेखाधिकारी ही दोन्ही सरळसेवेतील पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. दोन्ही पदांचा प्रभार अनुभव नसलेल्या अधिकाऱ्यांकडे दिला जात आहे.
  • ब वर्गातील मंजूर पाच पदांपैकी केवळ दोन पदे भरण्यात आली आहेत, तर क वर्गातील १५२ मंजूर पदांपैकी तब्बल १०९ पदे रिक्त आहेत. ड वर्गातील २९ पदांपैकी ११ पदे रिक्त आहेत. अशाप्रकारे जीटीएस कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक, सहायक अधीक्षक कार्यशाळा, प्रमुख लिपीक, रोखपाल यांच्यासह एकूण १२५ पदे रिक्त असल्याचे चित्र आहे.
  • जीटीएस कार्यालयातील बहुतांश पदे तांत्रिक कामांशी संबंधित आहेत. तरीही अनेक पदांचा कारभार अतांत्रिक अधिकारी- कर्मचाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या दौऱ्यावर येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना वाहन पुरवण्याचे तसेच वाहनांच्या देखभालीचे काम रामभरोसे सुरू आहे. यासंदर्भात राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांना संपर्क केला असता प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

Vacancy Details of GTS Recruitment 2022

रिक्त पदांची संख्या
संवर्ग – मंजूर पदे – भरलेली पदे – रिक्त पदे
अ – २ – ० – २
ब – ५ – २ – ३
क – १५२ – ४३ – १०९
ड – २९ – १८ – ११
एकूण – १८८- ६३ – १२५


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!