IBM Jobs -IBM फ्रेशर्सना देणार नोकरी; ग्रॅज्युएट्सना नोकरीची संधी

IBM Recruitment for Freshers in India

As per news various IT companies have decided to start hiring employees specially for freshers. It has also decided to increase the salaries of the employees. Accordingly, the now renowned tech company International Business Machines i.e. IBM will soon be offering job opportunities to freshers graduates in some cities in India.

Some freshers from Mumbai, Pune, Delhi / NCR, Gurgaon, Noida, Hyderabad, Chennai, Kolkata, Bangalore, Ahmedabad will be given the opportunity to fill this position in IBM. For that, they need to have some qualities. Like –

 • Must have the qualities to define,
 • Analyze and review technical architecture on the required platform and give architecture options and recommendations.
 • Knowledge of enterprise issues related to IT architecture.
 • Meeting work related technical requirements. Must have good communication skills.

Jobs In IT Company खूशखबर! या आयटी कंपन्या करणार भरती

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

IBM Career- कोरोनाच्या काळात झालेल्या भरघोस फायद्यानंतर आता जगभरातील नामांकित IT कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची पदभरती  सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच आहे त्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढवण्याचाही निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता नामांकित Tech कंपनी International Business Machines म्हणजेच IBM  लवकरच भारतातील काही शहरांमध्ये फ्रेशर्स ग्रॅज्युएट्सना नोकरीची  संधी देणार आहे.

IBM Freshers Jobs: IBM ही कंपनी देशभरातील काही शहरांमधील फ्रेशर्सना नोकरी  देणार आहे. या पदभरती दरम्यान उमेदवारांना असोसिएट सिस्टम इंजिनिअर   हे पद देण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांना Java, Python, Node.js आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोग्रामिंग येणं आवश्यक आहे. तसंच उमेदवार विविध प्लॅटफॉर्म आणि तंत्रज्ञानामध्ये अनुप्रयोगांची रचना करेल, कोड लिहील, चाचणी करेल, डीबग करेल आणि सॉफ्टवेअर अनुप्रयोगांची देखभाल करेल.

Eligibility Criteria For IBM Jobs ( पात्रता )

 • Since this IBM job is for freshers, the candidate must be in the final year of their education.
 • Candidates must also have a degree before starting work in IBM.
 • Candidates in BE / MTech / MSc / MCA in CS / IT / must have 6 CGPA.
 • Candidates can apply for this post by visiting the official website of IBM
2 Comments
 1. Satyendra Bahadur says

  I want to join IBM company for the job
  My pleasure

 2. Pooja bhandari says

  Interested

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!