Air Force Jobs: एअरफोर्स कॉमन अॅडमिशन टेस्टसाठी अधिसूचना जारी
AFCAT Recruitment 2022
AFCAT 02/2022 Notification: This is an important update for candidates preparing for AFCAT 2022. The Indian Air Force has issued a notification for the Air Force Common Admission Test. Examinations will be conducted to select the candidates for the vacant posts announced for recruitment in the courses starting by IAF in July 2023 for AFCAT Flying, Ground Duty (Technical), Ground Duty (Non-Technical), Metrology Entry in Metrology Branch and NCC Special Entry in Flying Branch. Is. The Air Force has not yet announced vacancies for the second phase of AFCAT’s 2022 exams.
१० वी उत्तीर्णांसाठी सर्व नवीन जाहिराती येथे पहा
एअरफोर्स कॉमन अॅडमिशन टेस्टसाठी अधिसूचना जारी
AFCAT 02/2022 Notification: एएफकॅट २०२२ ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. भारतीय वायुसेनेद्वारे एअरफोर्स कॉमन अॅडमिशन टेस्टसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. आयएएफद्वारे जुलै २०२३ मध्ये सुरू होणाऱ्या कोर्सेसमध्ये भरती साठी एएफकॅट फ्लाईंग, ग्राउंड ड्यूटी (टेक्निकल), ग्राउंड ड्यूटी (नॉन-टेक्निकल), मेटरोलॉजी ब्रांच मध्ये मेटेरोलॉजी एंट्री आणि फ्लाईंग ब्रान्च मध्ये एनसीसी स्पेशल एन्ट्री साठी जाहीर झालेल्या रिक्त पदांवर उमेदवारांची निवड करण्यासाठी परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. एअरफोर्सद्वारे एएफकॅटच्या वर्ष २०२२ च्या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेसाठी रिक्त पदांची घोषणा अद्याप केलेली नाही.
AFCAT 02/2022 Application Process
- आयएएफच्या एएफकॅट ०२/२०२२ परीक्षेसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट afcat.cdac.in वर अर्ज करू शकतील.
- अर्ज प्रक्रिया १ जून पासून सुरू होणार आहे.
- योग्य उमेदवार ३० जून २०२२ पर्यंत अर्ज सबमिट करू शकणार आहेत.
- अर्ज प्रक्रियेंतर्गत उमेदवारांना आधी नोंदणी करावी लागेल आणि आपले तपशील भरून लॉग इन करून उमेदवारा अॅप्लिकेशन सबमिट करू शकतील.
Air Force Common Admission Test – Eligibility Criteria
- एएफकॅट एन्ट्रीच्या अंतर्गत फ्लाईंग ब्रांच साठी उमेदवारांकडे कोणत्याही विषयातील पदवी आणि बारावीत फिजिक्स आणि मॅथ्स विषय घेतलेले असणे आवश्यक आहे किंवा इंजिनीअरिंग / टेक्नोलॉजीत डिग्री (बीई/बीटेक) प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.
- वयोमर्यादा २० ते २४ वर्षे आहे.
- ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकल एन्ट्रीमध्ये अॅडमिनिस्ट्रेशन अँण्ड लॉजिस्टिक्ससाठी उमेदवारांना कोणत्याही विषयात किमान ६० टक्के गुणांसह पदवीधर असणे आवश्यक आहे.
- अकाउंट्ससाठी किमान ६० टक्के गुणांसह बीकॉम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- एनसीसी स्पेशल एन्ट्रीसाठी सी सर्टिफिकेटसह अन्य योग्यता असायला हवी.
- शिवाय उमेदवारांचे वय १ जुलै २०२३ रोजी किमान २० वर्ष आणि कमाल २६ वर्षे असावे.
अधिकृत वेबसाईट – afcat.cdac.in
पदविकाधारकांना वायुसेनेत संधी ; भारतीय वायुसेनेमार्फत आता विशेष ट्रेडअंतर्गत भरती
Indian Air Force Bharti 2022- The Indian Air Force has now launched a special trade recruitment process, which will provide job opportunities to graduate candidates. For this, a digital survey is being conducted by the State Board of Technical Education (MSBTE) and the information of eligible candidates is being collected through Google Forms.
Indian Air Force Bharti 2022- भारतीय वायुसेनेमार्फत आता विशेष ट्रेडअंतर्गत भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली असून, यामध्ये पदविकाप्राप्त उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यासाठी ‘राज्य तंत्रशिक्षण मंडळा’मार्फत (MSBTE) डिजिटल सर्वेक्षण सुरू असून, पात्र उमेदवारांची माहिती गुगल फॉर्मद्वारे संकलित केली जात आहे.
- ‘एमएसबीटीई’मार्फत राज्यभरात इंजिनीअरिंग, फार्मसी व हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी या विषयांचे पदविका अभ्यासक्रम राबविले जातात. या पदविकाधारक विद्यार्थ्यांना आता भारतीय वायुसेनेतही रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
- भारतीय वायुसेनेमार्फत आता विशेष ट्रेडअंतर्गत भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली असून, तीन पदांसाठी ही भरतीप्रक्रिया राबविली जाणार आहे. अॅडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट, मेडिकल असिस्टंट व डिप्लोमा अशी ही पदे असून, यासाठी अनुक्रमे हॉटेल मॅनेजमेंट, फार्मसी आणि इंजिनीअरिंग या अभ्यासक्रमांच्या पदविकाधारकांना संधी दिली जाणार आहे. यासाठी ‘एमएसबीटीई’मार्फत पात्र विद्यार्थ्यांच्या डिजिटल सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे.
- भारतीय वायुसेनेला आवश्यक असलेल्या माहितीनुसार मंडळामार्फत विद्यार्थ्यांना संबंधित पदानुसार तीन वेगवेगळे गुगल फॉर्म उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मंडळाशी संलग्न पदविका महाविद्यालयांनी ही माहिती विद्यार्थ्यांकडून भरून घ्यायची आहे.
- संबंधित महाविद्यालयातून गेल्या तीन वर्षांत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या पदांसाठी अर्ज करण्याकरिता पात्र असून, त्यांनाच या सर्वेक्षणामध्ये सहभागी होता येणार आहे. पात्र विद्यार्थ्यांची माहिती संकलित झाल्यानंतर पुढील प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे ‘एमएसबीटीई’मार्फत जाहीर करण्यात आले आहे.
डिजिटल सर्वेक्षणामार्फत भारतीय वायुसेनेत विशेष पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांच्या निवड प्रक्रियेबाबत
Indian Air Force Bharti 2022: Indian Air Force is inviting online application form for Apprenticeship Training (Technical Trade).. There are total of 80 vacancies available for these posts. Job Location for these posts in Nashik. Male and Female both the candidates may apply for these posts. All Interested candidates may submit their online application form through the given link before the last date. Closing date for submission of online application form is 19th Feb 2022. More details about Indian Air Force Recruitment 2022 are given below.
भारतीय वायु सेना द्वारा प्रकाशित विज्ञापन अनुसार, यहाँ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग (तकनीकी ट्रेड)” की 80 रिक्त जगहोंके लिए आवेदन आमंत्रित है. आवेदन करने की अंतिम तिथि 19 फ़रवरी 2022 है. अधिक जानकारी निचे दी गई है.
भारतीय वायु सेना
- अंतिम तिथी : 19 फ़रवरी 2022
- पद का नाम: अप्रेंटिसशिप ट्रेनिंग (तकनीकी ट्रेड)
- आयु सीमा : 14 से 26 वर्ष
- आवेदन का तरीका :ऑनलाईन
- अधिकृत वेबसाईट : www.indianairforce.nic.in
Indian Air Force Bharti 2022 |
|
?Department (विभाग का नाम) | Indian Air Force |
⚠️ Recruitment Name |
Indian Air Force Apprentice Recruitment 2022 |
? Application Mode (आवेदन कैसे करें) | Online Application Forms |
? Official Website (आधिकारिक वेबसाइट) | www.indianairforce.nic.in |
भारतीय वायु सेना भर्ती के तहत विभिन्न पदों की पूरी जानकारी |
|
1 Apprenticeship (Technical Trade) | 80 पदे |
पद के अनुसार शैक्षणिक योग्यता |
|
|
10th pass/ 10+2/ ITI (Refer PDF) |
⏰ All Important Dates (महत्वपूर्ण तिथियाँ) |
|
⏰ अंतिम तिथि |
19th Feb 2022 |
Indian Air Force Bharti 2022- Vacancy Details
Important Link of IAF Recruitment 2022 |
OFFICIAL WEBSITE |
APPLY ONLINE |
PDF ADVERTISEMENT |
AFCAT Bharti 2021
Indian Air Force Bharti 2021: Indian Air Force is inviting an online application form for the Air force Common Admission Test (AFCAT) (01/2022) for Technical & Non-Technical Posts (Flying Branch & Ground Duty Branch, AFCAT – 01/2022). There is a total of 317 vacancies available for these posts. The online application link starts from 1st Dec 2021 and the Closing date for submission of the online application form is 30th December 2021. More details about Indian Air Force Recruitment 2021 are given below.
भारतीय वायु सेना
- अंतिम तिथी : 30 दिसंबर 2021
कुल पदसंख्या : 317 जगह - आवेदन का तरीका :ऑनलाईन
- अधिकृत वेबसाईट : www.indianairforce.nic.in
Indian Air Force Bharti 2021 |
|
?Department (विभाग का नाम) | Indian Air Force |
⚠️ Recruitment Name |
Indian Air Force AFCAT 02/2021 Recruitment 2021 |
? Application Mode (आवेदन कैसे करें) | Online Application Forms |
? Official Website (आधिकारिक वेबसाइट) | afcat.cdac.in/AFCAT/ |
भारतीय वायु सेना भर्ती के तहत विभिन्न पदों की पूरी जानकारी |
|
1 Air force Common Admission Test (AFCAT) (02/2022) | 317 पदे |
पद के अनुसार शैक्षणिक योग्यता |
|
|
Candidates should have passed with a minimum of 50% marks each in Maths and Physics at 10+2 level |
₹ Application Fee (आवेदन शुल्क) |
|
|
₹ 250/- |
⏰ All Important Dates (महत्वपूर्ण तिथियाँ) |
|
⏰ अंतिम तिथि |
30th Dec 2021 |
AFCAT 2021- Vacancy Details
Entry | Branch | No. of Vacancy |
AFCAT Entry | Flying | SSC-77 |
Ground Duty (Technical) | AE(L) : PC-19, SSC-76 AE(M) : PC-07 SSC-27 |
|
Ground Duty (Non-Technical) | Admin : PC – 10, SSC – 41 Accts : PC – 04, SSC – 17 Lgs: PC- 08, SSC – 31 |
|
NCC Special Entry | Flying | — |
Total | 317 |
Sanjukumar Milak Amawati th Thaakurduwara Janpad moradabad
Sir mai 17 sal ki hu kya mai is Indian vayu Cena may ka from bhar sakti hu kya ?meri bohat iccha hy ki my Indian vayu Cena main Mera selection ho jaaye .
Jai Hind