आयटीआय प्रवेश प्रक्रियेत यंदा बदल- जाणून घ्या…

ITI Admission 2020-2021

ITI Admission 2020:Out of the total seats in Industrial Training Institutes (ITIs), 70 percent seats will be given at the district level. It has been decided to give admission in the remaining 30 percent seats from the state level. The Department of Skill Development and Entrepreneurship Development has given instructions on the admission process for ITIs. It has been clarified what the revised rules of admission will be. Many changes have been made in the admission process this year.

आयटीआय प्रवेश प्रक्रियेत यंदा बदल करण्यात आले आहेत. कोणते आहेत हे बदल जाणून घ्या…

करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) एकूण जागांपैकी ७० टक्के जागांवर प्रवेश जिल्हास्तरावर देण्यात येणार आहेत. उर्वरित ३० टक्के जागांवर राज्यस्तरावरून प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कौशल्य विकास व उद्योजकता विकास विभागाने ‘आायटीआय’चे प्रवेश प्रक्रिया कशी असेल, याबाबत सूचना दिल्या आहेत. प्रवेशाची सुधारित नियमावली कशी असेल, हे स्पष्ट करण्यात आले आहे. यावर्षी प्रवेश प्रक्रियेत अनेक बदल करण्यात आले आहेत.

प्रवेश प्रक्रियेतील बदल

 • प्रवेश तालुकास्तरावरून काढून जिल्हास्तरावर करण्यात येणार आाहेत
 • जिल्हा व राज्यस्तरावर विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे
 • विद्यार्थ्यांना अन्य जिल्ह्यांतील ‘आयटीआय’मध्ये प्रवेश हवा असल्यास तेथे निवासाची व्यवस्था स्वत: करावी
 • पोर्टलवर जिल्हानिहाय ‘आयटीआय’ संस्थांची व विषयांची सर्व माहिती उपलब्ध असेल
 •  विद्यार्थ्यास राज्यस्तरावर अन्य जिल्ह्यातील आयटीआयमध्ये प्रवेश हावा असल्यास त्याला त्या जिल्ह्यामध्ये निवास व्यवस्थेची खातरजमा करणे आवश्यक राहील
 •  प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा आवश्यक डेटा शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणार आहे
 •  प्रवेश प्रक्रिया नियंत्रणासाठी समितीची स्थापना

मुंबई विद्यापीठाच्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रम प्रवेशांचे वेळापत्रक जारी

खासगी संस्थांसाठी नियमावली

खासगी ‘आयटीआय’ला व्यवस्थापन कोट्यातून दिलेल्या प्रवेशांटी ‘पोर्टल’वर ‘अपलोड’ करणे बंधनकारक आहेत. अल्पसंख्याक संस्थांनाही हाच नियम लागूआहे. संस्था व्यवस्थापन समितीच्या जागांची माहिती ‘पोर्टल’वर उपलब्ध असेल. ती ‘ऑनलाइन’ पद्धतीने भरण्यात येईल. प्रशिक्षण शुल्काची माहिती उपलब्ध असणार आहे.

राज्यातील शासकीय आयटीआय : ४१७

प्रवेश क्षमता : एक लाख ४५ हजार

रिक्त जागांमुळे प्रक्रियेत बदल

शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये क्षमतेपेक्षा कमी प्रवेश होऊन दरवर्षी मोठ्या प्रमाणात जागा रिक्त हतात. प्रशिक्षणाच्या शंभर टक्के जागा भरल्या जाव्यात, म्हणून सरकारने प्रवेश नियमावलीत बदल केले आहेत, असेही सांगण्यात आले. त्यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक डॉ. अनिल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीने व्यवसाय शिक्षण विभागाच्या संचालकांमार्फत सरकारला अहवाल सादर केला होता. या समितीच्या शिफारशी व अन्य घटकांकडून आलेल्या सूचना विचारात घेऊन २०२०-२१ या सत्रापासून सुधारित नियमावली जाहीर करण्यात आली आहे


DVET ITI Admission 2020 – 2021

ITI Admission 2020-2021: The admission process for ITI Admission 2020 – 20201 in the state has undergone some changes this year. Students will not have to go to the institution directly as the admission process fee payment and application confirmation will be done online. This change has been made in the admission process in view of the increasing infection of the corona. Online Admission Process 2020 – 2021.

Maha ITI App Download

Students Yo has to download the Maha ITI APP From Google play store to get every update about your admission process. Just Download & install this Mobile app to your mobile phone. Candidates who have registered themselves for admissions on Admission Portal via http://admission.dvet.gov.in can access their Admission Status, Submit Option Form, Search ITI, Check Merit Number, Check Allocation, Download Application Form, Allotment Letter and Admission Confirmation Slip and many other features.

ITI प्रवेश प्रक्रिया २०२० – २०२१

अकरावी प्रवेश: आजपासून सराव अर्ज

(ऍडमिशन माहिती पुस्तक दि.15 जुलै, 2020 पासुन उपलब्ध करुन देण्यात येईल.)

विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज निश्‍चितीच्या (कन्फर्मेशन) कार्यपध्दतीनुसार विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तपासणे, प्रवेश अर्ज शुल्क भरणे, प्रवेश अर्ज निश्‍चितीसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (ITI) यापूर्वी जावे लागत होते. परंतु आता कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने संबंधित शुल्क भरण्यासाठी ऑनलाइनची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचा राज्य मंडळासमवेत सामंजस्य करार झाला असून त्याद्वारे दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती संस्थेकडे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रवेशासाठी अर्ज करताना दहावीच्या परिक्षेचा आसनक्रमांक नमूद केल्यास त्यांची वैयक्तिक माहिती आपोआप अर्जात नोंद होणार आहे. अन्य मंडळातून दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना माहिती प्रवेश अर्जात द्यावी लागेल.

– List of Document for Admission (प्रवेशासाठी आवश्यक दस्तऐवज)

ITI Admission Timetable Schedule 2020

The Date wise Schedule or timetable of DVET ITI Admission details are given below. More dates & updates will be published here. Tomorrow more details schedule or timetable of admission process will be declared here.

प्रक्रिया बुधवारपासून (Admission Process From 15th July 2020) 

DVET ITI Admission 2020 – प्रवेशाची माहिती पुस्तिका, प्रवेश नियमावली, अर्ज व प्रवेश प्रक्रिया अशी प्रवेशाबाबत आवश्‍यक माहिती येत्या बुधवारपासून (ता. १५) उपलब्ध होणार आहे.

 • ४१७ – राज्यात आयटीआय प्रशिक्षण संस्था
 • १ लाख – एकूण प्रवेशक्षमता

प्रवेशाबाबत महत्त्वाचे –

 • प्रवेश अर्ज भरल्यानंतर प्रवेश शुल्क ऑनलाईन भरावे.
 • हे शुल्क भरल्यानंतर प्रवेश निश्‍चित होणार आहे.
 • प्रमाणपत्रे तपासणी, प्रवेश निश्‍चितीसाठी संस्थेत येण्याची गरज नाही.
 • प्रवेश अर्ज शुल्कानंतर अर्जात कोणतेही बदल करता येणार नाहीत.
 • प्राथमिक गुणवत्ता यादीनंतर माहितीत बदलाची सुविधा ऑनलाईन.

Helpline Number (From 10:00 AM to 06:00 PM)
8104-493-361, 8104-460-640, 9108-259-812


ITI Admission 2019

Now students learning in State Industrial Training Institute (ITI) course will get the 10th/ 12th pass examination certificate. State Council started to indexing the ITI institutes, therefore it is for sure from July month students will be provided with 10th & 12th certificates.

ITI Admission Online Registration

ITI Admission 2019

ITI Admission 2019

In all over state’s aided & UN-aided ITI institutes there are 1.25 lakh students are learning ITI. State council alredy announce that students who complete ITI course will get the 10th/12th certificate. Regarding this state government has released notification in June 2018 month. It is necessary to pass two language subjects & grade examination (environment, health department) examination pass. For remaining course students can choose the require subjects. Students who passed 8th standard & applicants for ITI examination will have to appear for 10th Marathi, English subjects. Students who passed 10th examinations will have to appear for 12th Marathi & English language papers. Also need to pass environment, health department etc examination.

Also students need to select the state council other students best of five facility. Students ITI course 4 subjects along with state councils 5 subjects marks certificate will be provided.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!💬