Jalna Police Driver Bharti 2021

Jalna Police Driver Bharti 2021

An advertisement was published on 30/11/2019 for the recruitment of 25 vacant posts of Police Constable Driver at the establishment of , Jalna. A separate corrigendum has been issued regarding the correction in this advertisement. All the candidates who have filled the application form should read the following form carefully and follow the instructions given. Candidates who have applied from SEBC category will have the facility to choose the option of non-reserved or financially backward category from 5th Aug to 15th Aug 2021.

Other Important Recruitment  

जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
राज्य उत्पादन शुल्क भरतीचा निकाल, अंतिम निवड यादी जाहीर
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
DTE पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरु, येथे पहा वेळापत्रक
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

पोलीस भरती संदर्भात नवीन अपडेट- जाणून घ्या

Police Bharti 2021 -लवकरच १२५०० जागांची पाेलीस भरती

पोलीस अधीक्षक जालना यांचे आस्थापनेवर रिक्त असलेल्या पोलीस शिपाई चालकाचे २५ पदांची भरती करणेसाठी 30/11/2019 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. सदरच्या जाहिराती मध्ये सुधारणा केल्या बाबादतचे स्वतंत्र शुद्दीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. आवेदन अर्ज भरलेल्या सर्व उमेदवारांनी खालील दिलेले शुद्दीपत्रक काळजीपूर्वक वाचावे, त्यानुसार दिलेल्या सूचनांचे पालन करावे. एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमदेवारांना अराखीव अथवा आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा विकल्प निवडण्याची सुविधा हे शुद्दीपत्रक प्रसिद्ध झाल्यापासून म्हणजेच दिनांक ०५/०८/२०२१ पासून ते १५/०८/२०२१ रोजी २४.०० वाजे पर्यंत उपलबध राहील.

 

 

अराखीव अथवा आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा विकल्प निवड

Police Diver Bharti Shuddipatrak


Mega recruitment of 12 thousand 538 posts will be done in the state police force and the advertisement for this police recruitment will be released in the next eight days.

पोलीस भरती- खुशखबर! पोलिस भरतीची जाहिरात आठ दिवसांत जाहीर होणार


Jalna Police Driver Bharti 2021

Jalna Police Driver Bharti 2021 : Police Commissioner, Jalna Police Department is going to recruit eligible applicants to Police Constable Driver posts. Applications are inviting for filling up the 25 vacancies of these posts. Eligible and Interested candidates may apply online. For online applications to these posts eligible applicants can use following online applications link. Also applicants need to pay the applications fees as given below. Online application link will get start from 2nd December 2019. Closing date for submission of application form 22nd December 2019 extended to 8th January 2020. More details about Jalna Police Recruitment 2021 like application and online application link are given below –

जालना पोलिस नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “पोलीस शिपाई चालक” पदांच्या 25 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 8 जानेवारी 2020 मुदतवाढ पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जालना पोलिस

 

 • अंतिम तारीख : 8 जानेवारी 2020 मुदतवाढ
 • रिक्त पदे: 25 पदे
 • पदाचे नाव : पोलीस शिपाई चालक
 • नोकरी ठिकाण: जालना
 • वयोमर्यादा:
  • खुला प्रवर्ग: 19 ते 28 वर्षे
  • मागास प्रवर्ग: 19 ते 33 वर्षे
 • अधिकृत वेबसाईट:  www.jalnapolice.gov.in
अ. क्र. पदाचे नाव शैक्षणिक अर्हता
01 पोलीस शिपाई चालक Candidates should have 12th Pass

 

Jalna Police Driver Bharti 2021

?Department (विभागाचे नाव) Police Commissioner, Jalna
⚠️ Recruitment Name Jalna Police Driver Vacancy 2021
? Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट) www.jalnapolice.gov.in
जालना पोलिस भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील
1 Police Constable Driver
25 पदे
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]
पदानुसार शैक्षणिक पात्रता
 • For Police Constable Driver
12th Pass

₹ Application Fee (अर्ज शुल्क)

 • Open category (खुला वर्ग)
₹ 450/-
 • Reserved category (राखीव वर्ग)
₹ 350/-

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

? अर्ज सुरु होण्याची तारीख : 2nd December 2019
⏰ शेवटची तारीख 8 जानेवारी 2020 मुदतवाढ
[better-ads type=’banner’ banner=’109262′ ]

Vacancy Details-Jalna Police Recruitment 2021:

 

 

Important Link of Jalna Police Driver Recruitment 2021

? OFFICIAL WEBSITE
? APPLY ONLINE
? VACANCY DETAILS
? Full Advertisement
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
 1. Jai hind

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!