आंतरजिल्हा बदली प्रक्रियामुळे अठराशे पदे रिक्त होणार..Konkan Shikshak Bharti 2023

Konkan Shikshak Recruitment 2023-Notification, Apply Link

Konkan Shikshak Recruitment 2023

Konkan Shikshak Bharti 2023: As per the latest news, 1800 posts of primary teachers will remain vacant in Konkan division of Ratnagiri district due to inter-district transfer process. As per the order, it has been mentioned in the order of the rural development department of the government that the primary teachers who have been qualified in the district since 2017 for inter-district transfer should be taken action for the actual release of the teachers during the period of 16 to 30 April 2023. Therefore, 700 teachers of the district will go to in the province. The number of incoming teachers is only 8. If these teachers are transferred, the number of vacancies will increase to 1 thousand 800. Read More details are given below. आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र ठरलेल्या प्राथमिक शिक्षकांना १ ते १५ एप्रिल या कालावधीत सोडण्यात यावे, असे आदेश शासनाकडून प्राप्त झाले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील रिक्त पदांचा प्रश्‍न ऐरणीवर येणार आहे. सध्या सुमारे ११०० पदे रिक्त असून आंतरजिल्हा बदलीने जाण्यास ७०० हून अधिक शिक्षक तयार आहेत. त्यांना सोडल्यास अठराशेहून अधिक शिक्षकांची पदे रिक्त होतील. ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची वानवा निर्माण होऊ शकते.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

  • गेल्या दहा-बारा वर्षांपासून शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीवरून चर्चा सुरू आहे. जिल्हा बदलून जाणार्‍या शिक्षकांची संख्या पाहता जिल्ह्यात येणार्‍यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीही नाही. राज्य शासनाने बदलीत पारदर्शकता यावी म्हणून २०१८-१९ मध्ये सॉफ्टवेअर विकसित केले; पण त्यामध्येही त्रुटी होत्या.
  • ही प्रक्रिया सुरू असतानाच २०१९ मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे २०२०-२१, २०२०-२२ या वर्षात बदली प्रक्रिया झाली नाही. २२-२३ मध्ये बदल्या ऑनलाईन करण्याचा निर्णय शासनाने घेतला. या बदल्या ऑगस्टमध्येच करण्यात आल्या. दहा टक्केपेक्षा जास्त पदं रिक्त असल्यामुळे त्यांना कार्यमुक्त केले नाही;
  • परंतु शासनाने नुकताच आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करा, असे आदेश काढले आहेत. त्यामुळे बदलीने जाण्यास उत्सुक असलेल्या शिक्षकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत; मात्र ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षक टंचाई निर्माण होणार आहे.
  • आदेशानुसार आंतरजिल्हा बदलीसाठी जिल्ह्यात २०१७ पासून पात्र ठरलेल्या प्राथमिक शिक्षकांना १६ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत शिक्षकांना प्रत्यक्ष कार्यमुक्त करण्याबाबतची कार्यवाही करावी असे शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ७०० शिक्षक परजिल्ह्यात जाणार आहेत. येणार्‍या शिक्षकांची संख्या अवघी ८ आहे. या शिक्षकांची बदली केली तर रिक्त पदांची संख्या १ हजार ८०० वर जाणार आहे.  यामध्ये मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार असून याकडे शासन गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसत आहे.
  • दरम्यान, शासनाच्या आदेशाची कार्यवाही करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून सुरवात झाली आहे. बदल्यांची फाईल येत्या दोन दिवसात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. सीईओ यावर कोणती कार्यवाही करतात यावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे अन्यथा पुढील शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला शिक्षकांसाठी आंदोलने करण्याची वेळ ग्रामस्थांवर येणार आहे.

 

 


Devidas Baswade, President of All Maharashtra Primary Teachers’ Union and Kalyan Lawande, General Secretary, have requested the Rural Development Minister to cancel the transfers to the remote areas and fill these vacant posts by recruiting new teachers. The government has announced that the transferred teachers will not be released till April 2023. At present all the schools in the district are functioning smoothly and the government has started the recruitment process for teachers. Therefore, to fill the posts in remote areas, the government has the option of recruiting new teachers without transferring the senior teachers and filling up the posts in remote areas. So no one will be inconvenienced. Those currently in remote areas will be accommodated in the shifted locations. The senior teachers will remain in their existing talukas and the posts in remote areas will not be affected by the educational process of the students. Read the more details given below and keep visit us for the further updates. 

Shikshak Bharti: मोठी घोषणा -शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ- GR जाहीर

दुर्गम भागातील पदे भरावीत – बदली झालेल्या शिक्षकांना एप्रिल २०२३ पर्यंत कार्यमुक्त केले जाणार नाही, असे शासनाने जाहीर केले आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील सर्व शाळांचे कामकाज सुरळीत चालू आहे तसेच शासनाने शिक्षकभरती प्रक्रिया सुरू केलेली आहे. त्यामुळे दुर्गम भागातील पदे भरण्याकरिता सेवाज्येष्ठ शिक्षकांची बदली न करता नवीन भरती करावी व दुर्गम भागातील पदे भरावीत, असाही पर्याय शासनाकडे उपलब्ध आहे. त्यामुळे कोणाचीही गैरसोय होणार नाही. सद्यःस्थितीत जे दुर्गम भागात आहेत ते बदली झालेल्या ठिकाणी रूजू होतील. सेवाज्येष्ठ शिक्षक त्यांच्या विद्यमान तालुक्यातच राहतील व दुर्गम भागातील पदे भरती प्रक्रियेने भरली गेल्याने तेथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.

Konkan Shikshak Bharti 2023 Details

  • गेले तीन महिने राज्यातील प्राथमिक शिक्षकांची जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेतील पाच टप्पे पूर्ण झाले असून, शेवटचा टप्पा राहिलेला आहे. यामध्ये अवघड क्षेत्रातील रिक्त शाळांमध्ये शिक्षकांची नेमणूक करणे अनिवार्य आहे.
  • याकरिता प्रशासनाने सुगम क्षेत्रात दहा वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांची वास्तव सेवाज्येष्ठतेनुसार यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीतील बहुतांश शिक्षक हे सेवाज्येष्ठ आहेत. अनेकजण व्याधींनी त्रस्त आहेत. कहर म्हणजे सेवेची अवघी ५ महिने सेवा शिल्लक राहिलेल्या शिक्षकांचादेखील बदली यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
  • बहुतांश शिक्षकांना वयाची ५३ वर्ष पूर्ण झाली आहेत. काहींची बायपास सर्जरी झालेली आहे. पती -पत्नी एकत्रीकरण झालेल्या शिक्षकांच्या जोडीदार बदलीपात्र झाला आहे.
  • नवीन धोरणाविषयी शिक्षकांना पुरेशी माहिती नसल्याने व शासनाकडून उशिरा मार्गदर्शन प्राप्त झाल्याचा फटका सेवाज्येष्ठ शिक्षकांना बसला आहे. त्यामुळे यावर्षी दुर्गम भागात करण्यात येणाऱ्या बदल्या रद्द करून नवीन शिक्षकभरतीतून या रिक्त जागा भरण्यात याव्यात, अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षकसंघाचे अध्यक्ष देविदास बस्वदे व सरचिटणीस कल्याण लवांडे यांनी निवेदनाद्वारे ग्रामविकास मंत्र्याकडे केली आहे.

Konkan Teacher Bharti 2023 Apply Link

  • संवर्ग एकमधील शिक्षकांना ऑनलाइन बदलीमध्ये सवलत देण्यात आली होती. त्यानुसार विद्यमान शाळेमध्ये तीन वर्षे पूर्ण झाली आहेत, असे शिक्षक स्वेच्छेने बदली घेऊ शकत होते. ज्यांना बदली हवी आहे त्यांनी बदलीचा लाभ घेतला; परंतु ज्यांना बदली नको होती अशा शिक्षकांनी बदलीपात्र नसल्यामुळे बदलीस होकार अथवा नकार दिला नाही. नियमानुसार त्यांनी केलेली कृती योग्य होती; परंतु दुर्गम क्षेत्रातील बदलीसाठी प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये संवर्ग एकमध्ये समाविष्ट असणाऱ्या व बदलीपात्र नसल्यामुळे बदलीस नकार न दिलेल्या अनेक शिक्षकांचा समावेश करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
  • शासनाने शिक्षकांच्या बदलीसाठी संगणकीय प्रणालीचा वापर केला आहे. बदलीप्रक्रियेत पारदर्शकता आणणे हा त्यामागे हेतू होता. नवीन धोरणाविषयी पुरेशी माहिती नसल्याने व शासनाने उशिरा मार्गदर्शक सूचना दिल्याने बदलीप्रक्रियेमध्ये वयोवृद्ध झालेले सेवाज्येष्ठ शिक्षक हे भरडले जात आहेत. त्यामुळे शिक्षक बांधवांमध्ये संताप निर्माण झाला आहे. सेवाज्येष्ठ शिक्षकांवर अन्याय होऊ नये याबाबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची लवकरच संघटनेचे पदाधिकारी भेट घेणार आहेत, अशी माहिती.रत्नागिरी जिल्हाध्यक्ष, प्रवीण काटकर यांनी दिली आहे.





Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Konkan Shikshak Recruitment 2023-Notification, Apply Link

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!