Staff Nurse Bharti- राज्यातील ५९७ परिचारिकां च्या पदाला मंजुरी; लवकरच होणार भरती
Maha Staff Nurse Bharti 2023 Notification, Vacancy, Pay Scale details
Maha Staff Nurse Bharti 2023
Staff Nurse Bharti 2023- The Central Government has finally approved the adjustment of 597 nurses in the states not sanctioned in the Project Implementation Plan for 2022-23. Read More details are give below.
केंद्र शासनाने २०२२-२३ च्या प्रकल्प अंमलबजावणी -आराखड्यात मंजूर न केलेल्या राज्यातील ५९७ परिचारिकांच्या समायोजनास अखेर मंजुरी दिली आहे. या परिचारिकांची सेवा समाप्त केल्याने आरोग्यसेवेवर परिणाम होण्याची भीती होती. यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिल्लीत महाराष्ट्रासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यावेळी हा प्रश्न त्यांनी मार्गी लावला.
मुंबई महानगरपालिकेत परिचारिका पदाच्या ६५२ जागेच्या भरतीला सुरुवात
लेटेस्ट सराव पेपर्स टेस्ट सिरीज – महाराष्ट्र स्टाफ नर्स भरती २०२३
स्टाफ नर्स लेटेस्ट सराव पेपर्स
राज्यातील ५९७ परिचारिकां च्या पदाला मंजुरी; लवकरच होणार भरती
राज्यात २०२२-२३ च्या आराखड्यानुसार राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये ३,२०७ पदे मंजूर होती. मात्र, सुधारित आराखड्यात २,६१० पदांनाच मंजुरी मिळाली होती. त्यामुळे ५९७ परिचारिकांचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यांचे आता समायोजन होणार आहे.
या परिचारिकांच्या सेवा समाप्त केल्याने आधीच रिक्तपदे असल्याने आरोग्यसेवेवर परिणाम होण्याची शक्यता होती. त्यामुळे सर्व जिल्ह्यांतून या परिचारिकांना समायोजित करण्याची मागणी होत होती. यामध्ये ज्या परिचारिका एनयूएचएम, आरबीएसके, आदिवासी, बिगर आदिवासी, नक्षलग्रस्त व अर्बन आरसीएच अशा विविध ठिकाणी या सर्व कार्यरत होत्या. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील ५९७ आरोग्यसेविकांना न्याय मिळाला आहे.
Maha Staff Nurse Bharti 2022- It has been decided to fill up 100 percent of the posts of nurses in Government Medical Colleges on a permanent basis without contract. The officials of the organization informed that the recruitment process will be implemented in April 2023 by the Medical Education Department. Read More details are given below.
परिचारिकांची भरती कंत्राटी नव्हे, कायमस्वरूपी होणार !
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिकांच्या कंत्राटी भरतीचा निर्णय शासनाने मागे घेतला असून, शंभर टक्के पदे कायमस्वरूपी भरण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने वारंवार संपाचे हत्यार उपसल्याने शासनाला नमते घ्यावे लागले आहे. संघटनेच्या प्रयत्नांना यश आले आहे. जळगावच्या शासकीय महाविद्यालयात ३८१ पदे भरली जाणार आहेत.
वैद्यकीय शिक्षण विभागाकडून एप्रिल २०२३ मध्ये भरतीची प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिका संवर्गासह विविध रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय शासनाने घेऊन त्यादृष्टीने तयारीही सुरू केली होती.
या निर्णयाचा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनांनी निषेध करून संपाचे हत्यार उपसले होते. परिचारिकांची पदे बाह्यस्त्रोताने न भरता कायमस्वरूपी १०० टक्के पद भरती करण्यात यावी. नव्याने मंजूर केलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांसाठी परिचारिका संवर्गाचे मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी पदनिर्मिती करूनच पुढील प्रक्रया करावी, असे सांगण्यात आले आहे.
There is strong opposition from nurses to the government’s approval of private recruitment. The Maharashtra State Nurses’ Association has been protesting on Azad Maidan since Monday as the demands of these nurses, who have been in the service for the last several years, were not met. In order not to affect the patient service due to this movement. J. Nursing students at the hospital will replace nurses.
मुंबई : शासनाने खासगी पद्धतीने पदभरतीस मान्यता दिल्याप्रकरणी परिचारिकांकडून कडाडून विरोध होत आहे. कोविड काळासह गेली अनेक वर्षे सेवेत असणाऱ्या या परिचारिकांच्या रास्त मागण्या मान्य न झाल्याने महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने सोमवारपासून आझाद मैदानावर आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामुळे रुग्णसेवेवर परिणाम होऊ नये याकरिता जे. जे. रुग्णालयात नर्सिंगेच विद्यार्थी परिचारिकांच्या जागी काम करणार आहेत.
जे.जे. रुग्णालयात मंगळवारी अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी आंदोलनकर्त्या परिचारिकांसोबत बैठक घेतली. त्यांच्या मागण्यांविषयी सकारात्मक असल्याचे डॉ. सापळे यांनी सांगितले. २६ आणि २७ मे रोजी राज्यव्यापी कामबंद आंदोलनादरम्यान रुग्णसेवेवर परिमाण होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांना सेवा देण्याचे निर्देश दिल्या त्यांनी सांगितले.
Maha Staff Nurse Bharti 2022: For the last few years, there have been vacancies for nurses, which has put a strain on the working nurses. Now the government has agreed to fill 4445 posts through external sources (contract). On 13th April, the government issued a circular approving the recruitment of 4445 posts in government medical and ayurveda colleges and affiliated hospitals through external sources.
-
आरोग्य विभाग वर्ग क आणि वर्ग ड परीक्षा संदर्भात अपडेट!
-
स्टाफ नर्स भरती 2022 ला अनुसरून सराव पेपर
-
Govt Hospital Jobs: सरकारी रुग्णालयांमधील ४ हजार ४४५ रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय
-
Old Paper Set – आरोग्य विभाग भरती परीक्षेचे जुने प्रश्न पेपर्स येथे पहा…
परिचारिकांची 4445 पदे कंत्राटी द्वारे भरण्यास मान्यता
Maha Staff Nurse Recruitment 2022: मागील काही वर्षापासून परिचारिकांची पदे रिक्त असल्याने कार्यरत असलेल्या परिचारिकांवर कामाचा ताण येत आहे. आता शासनाने बाहयस्त्रोताव्दारे (कंत्राटी ) पदे भरण्यास मण्यात दिली आहे. याला परिचारिकांनी तीव्र विरोध केला असून, ही पदे सरळ सेवेने भरावीत, अशी मागणी राज्य परिचारिका संघटनेने केली आहे.
शासकीय वैद्यकीय व आयुर्वेद महाविद्यालये तसेच सल संलग्नित रुग्णालयांतील ४४४५ पदांवरील सेवा भरती बह्यस्त्रोताव्दारे भरण्यास शासनाने १३ एप्रिल रोजी परिपत्रक जारी करत मान्यता दिली.
Applying for BSC nursing
Kadhi honar ahe bharti suru
कुठे होणार आहे ्भरती कोणता जिल्हा पुणे जिल्हा होणार आहे का भरती मला12वर्षाचा अनुभव आहे.मी स्टाफ नर्स आहे.मलाGoverment hospital experienceआहे
G
Covid-19 madhe gov. Madhe Kam kelelya anm Ani gnm yanche payment hi nahi dile ahe ajun
Kam Kamala Hi pradyany devya
Anm
Staff nurses यांचीच भरती न करता ANM यांची सुध्दा कंत्राटी स्वरूपात भरती करायला हवी…..