Maharashtra Sat Bara Download

Maharashtra Sat Bara Download

Maharashtra 7/12 Online Download – Now Satbara is available online. There is no need to go to Talathi office for getting satbara. Now satbara is provided online with the help of new portal. From May 1st satbara distribution will be online. This distribution will be started for 40 thousand villages in digital form. Through  online or Maha E-Seva center will get valid digital signature satbara.

महाराष्ट्रातील सर्व जिल्हांचा सात बारा कसा डाउनलोड करायचा ? – येथे पहा

Mahabhulekh 7/12 online download – ऑनलाईन ७ /१२ मधील माहिती

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

From now on citizens are no need to go to talathi offices. These satbara will be applicable & valid to every official work & other work. This satbara will be initially free of cost. To download satbara, an official portal https://aaplesarakr.mahaonline.gov.in can be use. Citizens can download their require satbara using this portal in online way.

महत्वाची सूचना : ७/१२ दुरुस्तीसाठी ई हक्क प्रणाली [https://pdeigr.maharashtra.gov.in]

महत्वाची सूचना : जर आपण पाहिलेल्या ऑनलाईन ७ /१२ मधील माहितीमध्ये व हस्तलिखित ७/१२ मधील माहिती मध्ये, जसे ७/१२ चे एकूण क्षेत्र , क्षेत्राचे एकक , खातेदाराचे नाव, खातेदाराचे क्षेत्र या मध्ये चूक अथवा तफावत आढळून आल्यास आपण अशा दुरुस्तीसाठी ऑनलाईन पद्धातीने तलाठी यांचेकडे ई हक्क प्रणाली द्वारे अर्ज पाठवू शकता . त्यासाठी कृपया https://pdeigr.maharashtra.gov.in ही लिंक वापरून Mutation ७/१२ या पर्यायामध्ये दर्शवलेल्या माहिती नुसार आपले रजिस्ट्रेशन व लॉगीन करून जुना हस्तलिखित ७/१२ ऑनलाईन अर्जासोबत अपलोड (Upload) करावा .

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!