MHT CET 2021 चा पेपर पॅटर्न सीईटी कक्षाने केला जाहीर

MHT CET 2021 Exam Pattern

The Maharashtra State Common Entrance Test Cell has made available the brochure of MHT CET 2021 on its website. The cell has released the examination pattern on the website https://cetcell.mahacet.org/.

Other Important Recruitment  

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
राज्यात १७ हजार पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
महाराष्ट्र SRPF पोलीस दल भरती जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
जिल्हा परिषद भरती उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ३००० पदांची भरती

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

MHT CET 2021: महाराष्ट्र राज्य कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल (Maharashtra State Common Entrance Test Cell) ने एमएचटी सीईटी 2021 (MHT CET 2021) परीक्षेची माहिती पुस्तिका (ब्रोशर) संकेतस्थळावर उपलब्ध केले आहे. कक्षाने https://cetcell.mahacet.org/ या संकेतस्थळावर परीक्षेचा पॅटर्न जारी केला आहे. यानुसार, महाराष्ट्र सीईटी २०२१ संबंधी महत्त्वपूर्ण तपशीलही जारी करण्यात आला आहे. परीक्षेचा प्रकार, कालावधी, विचारले जाणारे प्रश्न, प्रश्नांची एकूण संख्या यासह अनेक माहिती तपशीलवार देण्यात आले आहे. जे उमेदवार परीक्षा अर्ज भरत आहेत, ते अधिकृत वेबसाइटवर जाऊन तपशील तपासू शकतात. एमएचटी सीईटी 2021 परीक्षा कॉम्प्युटर आधारित असणार आहे.

MHT-CET २०२१ च्या नोंदणीस सुरुवात

पेपर पॅटर्न पुढीलप्रमाणे –
विषय — प्रति प्रश्न गुण – एकूण गुण – कालावधी
भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र — १ – १०० – ९० मिनिटे
गणित – २ – १०० – ९० मिनिटे
(साधारणपणे १० प्रश्न अकरावीच्या अभ्यासक्रमातून तर ४० प्रश्न बारावीच्या अभ्यासक्रमातून विचारले जाण्याची शक्यता असते.)

दरम्यान, महाराष्ट्र राज्य सीईटी कक्षाने MHT CET 2021 परीक्षेसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू केली आहे. उमेदवार ७ जुलै २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात.

Click here for Official Website

 


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!