MPSC PSI परीक्षेसाठी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राची मर्यादा वाढली, गेल्या वर्षीचं प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जाणार MPSC Group B & C Bharti 2023
MPSC Group B and Group C Pre Exam Notification 2023
Maharashtra State Paper Group B and Group C Services Combined Examination 2023 will be held on 30th April 2023 MPSC has advertised for 8169 posts. Posts to be filled from MPSC Group B and Group C Services Combined Preliminary Examination 2023. Maharashtra State Qualified Group B and Group C Services Combined Examination 2023 will be held on 30th April 2023. The exam will be conducted at 37 district centers in Maharashtra. Whereas Maharashtra Non-Gazetted Group B Services Joint Main Exam 2023 will be held on September 2, 2023 and Maharashtra Group C Services Joint Main Exam 2023 will be held on Saturday, September 9, 2023.
Many candidates of Maharashtra appeared for the Police Sub Inspector post exam in the year 2021 and 2022. Sandeep Kshirsagar, NCP MLA from Beed, demanded that the non-criminal certificate of the year 2021-2022 should be considered for the interview after the examination for the post of police sub-inspector. After their demand, non-crimelayer certificate issued in 2021-2022 will now be accepted.
According to the information received, in the years 2020, the government had conducted examinations for the recruitment of the post of police sub-inspector, and in the years 2020-21, due to the corona virus all over the country, the students who appeared in the examination could not get the non-crimelayer certificate.
Therefore, NCP MLA Sandeep Kshirsagar from Beed requested Deputy Chief Minister Devendra Fadnavis to accept the non-crimelayer certificate issued in the year 2021 and 2022.
MPSC: पीएसआय परीक्षेसाठी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राची मर्यादा वाढली, गेल्या वर्षीचं प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जाणार
महाराष्ट्रातील अनेक तरुणांनी 2021 आणि 2022 या वर्षात पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिली होती. पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिल्यानंतर मुलाखतीसाठी 2021-2022 या वर्षाचे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात यावा, अशी मागणी बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली होती. त्यांच्या मागणीनंतर आता 2021-2022 मध्ये काढलेलं नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र ग्राह्य धरल जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 2020 या वर्षांमध्ये शासनाने पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरतीसाठी परीक्षा घेतल्या होत्या आणि त्यामध्ये 2020-21 या वर्षांमध्ये संपूर्ण देशभरामध्ये कोरोना असल्याने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलेयर हे प्रमाणपत्र काढता आलं नव्हतं. त्यामुळे 2021आणि 2022 या वर्षात काढलेलं नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याची मागणी बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.
महाराष्ट्र राज्यपत्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त परीक्षा 2023 ही 30 एप्रिल 2023 रोजी होणार
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं तब्बल आठ हजार 169 पदांसाठी जाहिरात काढली आहे. आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र अराजपात्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून पदे भरली जाणार आहेत.
- महाराष्ट्र राज्यपात्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त परीक्षा 2023 ही 30 एप्रिल 2023 रोजी होणार आहे.
- महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रावर परीक्षा घेतली जाणार आहे. तर महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2 सप्टेंबर 2023 रोजी तर महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2023 शनिवारी 9 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे.
विविध मंत्रालय प्रशासकीय विभागात भरती करण्यात येणार
- सहाय्यक कक्ष अधिकारी यांची 70 पदे भरली जाणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील 8 पदे भरली जाणार आहेत. वित्त विभागाचे राज्य कर निरीक्षक 159 पदे तर ग्रह विभागाचे पोलीस उपनिरीक्षक 374 पदे भरली जातील. यांचा पगार 38 हजार 600 ते एक लाख 22800 रुपयांपर्यंत असेल. गृह विभागाच्या दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांचे एकूण 6 पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी पगार 32 हजार ते एक लाख एक हजार 600 रुपये इतका असेल. वित्त विभाग तांत्रिक सहाय्यक एक जागा असेल.. यांचा पगार 29 हजार 200 ते 92 हजार 300 रुपये इतका असेल. वित्त विभागाच्या कर सहाय्यक 468 पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी पगार 25500 ते 81100 रुपये इतका असेल.
According to the advertisement of Maharashtra Non-Gazetted Group and Group-C Services Combined Preliminary Examination 2023 published by the Commission on January 20, 2023, the disabled candidates have submitted their applications and requested to take writer’s assistance or for compensatory time and upload related documents/certificates dated 19 March 2023. Read More details are given below.
लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेच्या सवलतीबाबत.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्यावेळी दिव्यांग उमेदवार लिहिण्यासाठी सक्षम नसल्यास त्यांच्या मागणीप्रमाणे परीक्षेच्यावेळी लेखनिक तसेच अन्य सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक ४ मार्च, २०२० रोजी ‘दिव्यांग उमेदवारांकरीता मार्गदर्शक सूचना प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार आयोगामार्फत प्रसिध्द करण्यात येणाऱ्या जाहिरातीस अनुसरुन अर्ज सादर केल्यानंतर संबंधित दिव्यांग उमेदवारांनी लेखनिकाची मदत घेण्याची आणि/अथवा अनुग्रह भरपाई वेळेची आवश्यकता असल्यास आयोगाकडे संबंधित सर्व कागदपत्रांसह विनंती अर्ज (प्रपत्र- १ अथवा प्रपत्र-२) सादर करुन पूर्व परवानगी घेणे अनिवार्य आहे.
- 2 आयोगामार्फत दिनांक २० जानेवारी, २०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट व व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ च्या जाहिरातीस अनुसरुन अर्ज सादर केलेल्या व लेखनिकाची मदत घेण्याची आणि/अथवा भरपाई वेळेची आवश्यकता असलेल्या दिव्यांग उमेदवारांनी विहित नमुन्यातील विनंती अर्ज (प्रपत्र- १ अथवा प्रपत्र- २) तसेच संबंधित कागदपत्रे / प्रमाणपत्रे आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ‘ONLINE FACILITIES’ या सदराखालील ‘Upload Documents’ या वेबलिंकद्वारे विहित मुदतीत सादर करणेआवश्यक आहे.
- ३. दिव्यांग उमेदवारांनी लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेकरीता सादर करावयाच्या कागदपत्रांबाबत आयोगाच्या संकेतस्थळावरील ‘दिव्यांग उमेदवारांकरीता मार्गदर्शक सूचना’ द्वारे आवश्यक सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसारच संबंधित उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
- ४. ज्या उमेदवारांनी यापूर्वीच प्रस्तुत परीक्षेसाठी लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेकरीता विहित नमुन्यातील विनंती अर्ज ईमेलद्वारे अथवा इतर मार्गाने आयोगास सादर केले असतील, अशा सर्व उमेदवारांनी पुन्हा ऑनलाईन पद्धतीने उपरोक्त वेबलिंकद्वारे नव्याने विनंती अर्ज सादर करणे आवश्यक आहे. प्रस्तुत वेबलिंक व्यतिरिक्त इतर कोणत्याही मार्गाने सादर करण्यात आलेले विनंती अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- ५. केवळ संबंधित जाहिरातीस अनुसरून ऑनलाईन अर्ज सादर करताना लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेकरीता दावा केला म्हणून उमेदवारांना लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेची सवलत देय असणार नाही. ऑनलाईन अर्जाद्वारे दावा करुन उमेदवारांनी विहित पध्दतीने आयोगाकडून स्वतंत्र पूर्व परवानगी घेतली असल्यासच लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेची सवलत देय राहील.
- ६. उपरोक्तप्रमाणे लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेकरीता विनंती अर्ज व संबंधित कागदपत्रे / प्रमाणपत्रे अपलोड करण्याकरीताची वेबलिंक दिनांक १९ मार्च, २०२३ रोजी २३.५९ पर्यंत सुरु राहील.
MPSC Group B and Group C Bharti 2023– As per the Advertisement number 01/2023 Maharashtra Public Service Commission is going to conduct Maharashtra Group-B and Group C Service Combined Pre Exam 2023 for the various Posts. Applications are invited for filling up the 8189 vacancies of these posts to be filled under Maharashtra Public Service Commission Bharti 2023. Applicants who possess with given qualification may apply online. All Interested candidates may submit their online application form through https://mpsc.gov.in. Candidates also pay the application fees as given below. The online application form starts on 25th Jan 2023. The last date for submission of the application form is 14th February 2023 21st February 2023. More details about MPSC Group C and Group C Bharti 2023/MPSC Recruitment 2023 like the application and application link are given below:
महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे महाराष्ट्र गट-ब आणि गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 अंतर्गत येथे विविध पदाच्या 8189 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी
14 फेब्रुवारी 202321 फेब्रुवारी 2023 मुदतवाढ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
MPSC Group B & C Pre Exam Bharti 2023 Notification
Here we give the complete details of Maharashtra Group-C & B Service Combined Pre Exam Notification 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
MPSC Group B & C Pre Bharti 2022 Details
|
|
⚠️Recruitment Name : | Maharashtra Public Service Commission |
🔢Number of Vacancies : | 8189 Posts |
👉Name of Post : | Maharashtra Group b & C Service Combined Pre Exam 2023 |
🌐Job Location : | All Over Maharashtra |
💰Pay-Scale : | – |
🔗Application Mode : | Online Application Form |
🎯Age Criteria : | 18 to 43 Year |
MPSC Group B & C Recruitment 2023 Vacancy Details |
|
1. Maharashtra Group B & C Service Combined Pre Exam 2023 | 8189 Posts |
|
|
MPSC Group B and Group C Pre Exam 2023-Eligibility Criteria for above posts
|
|
|
Degree/ Diploma |
Application Fees Details
|
|
|
Rs. 294/- |
|
Rs. 394/- |
How to Apply for MPSC Group B & C Pre Exam Recruitment 2023
|
|
|
|
Selection Process in MPSC Group C & B Bharti 2023
|
|
⏰ All Important Dates of MPSC Jobs 2023
|
|
⏰ Last date to apply : |
|
Important Link of MPSC Recruitment 2023
|
|
🌐OFFICIAL WEBSITE | |
👉APPLY ONLINE | |
PDF ADVERTISEMENT | |
|
MPSC Group B and Group C Bharti 2023