पुणे ST महामंडळात अकराशे चालकांची भरती करणार : प्रमोद नेहूल यांची माहिती – MSRTC Pune Bharti 2024

MSRTC Pune Bharti 2024 – We are recruiting 1,146 drivers in the fleet to ensure timely delivery of trains to passengers, enhance service and provide better facilities. This will help us provide better passenger services,” said Pramod Nehul, new divisional controller, ST. Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.

Other Important Recruitment  

पोस्टातील 44,228 जागांच्या GDS बंपर भरतीची मेरिट लिस्ट जाहीर..!
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

The post of divisional controller, who was the head of the Pune division of ST, was lying vacant for the past several days. Pramod Nehul has recently been appointed to the post by the ST headquarters. Nehul recently took over the position. Wednesday after taking office. On behalf of the ‘leader’, Nehul was consulted and his future role was sought. On this occasion, he said that he would run a passenger-friendly operation and provide as much service as possible in Pune and the area.

पुणे ST महामंडळात अकराशे चालकांची भरती करणार : प्रमोद नेहूल यांची माहिती

प्रवाशांना वेळेत गाड्या उपलब्ध होऊन, सेवेत वाढ करणे आणि जास्तीत जास्त चांगल्या सुविधा पुरविण्याकरिता आम्ही ताफ्यात 1146 चालकांची भरती करत आहोत. यामुळे आम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने प्रवासी सेवा पुरवण्यास मदत होणार आहे, असे एसटीचे नवे विभाग नियंत्रक प्रमोद नेहूल यांनी दैनिक ‘पुढारी’च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

  • गेल्या अनेक दिवसांपासून एसटीच्या पुणे विभागाचे मुख्य असलेले विभाग नियंत्रक पद रिक्त होते. आता एसटीच्या मुख्यालयाकडून या पदावर नुकतीच प्रमोद नेहूल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नेहूल यांनी नुकताच या ठिकाणी पदभार स्वीकारला. पदभार स्विकारल्यानंतर बुधवारी (दि.20) दै. ‘पुढारी’च्या वतीने नेहूल यांच्याशी संवाद साधून, त्यांची पुढील कामकाजाची भूमिका जाणून घेण्यात आली. या वेळी त्यांनी प्रवासी पूरक कारभार चालवून पुण्यासह परिसरात जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे सेवा पुरवणार असल्याचे सांगितले.
  • योजनांची कडक अंमलबजावणी – यापूर्वी जालनामध्ये विभाग नियंत्रक पदी काम केले आहे. त्यानंतर आता पुण्यात आल्यावर त्यांनी पुण्यातील कारभाराची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. माहिती घेतल्यानंतर ते प्रवाशांसाठी उपयुक्त असलेल्या योजनांची कडक आणि सक्तीने अंमलबजावणी करण्यावर भर देणार असल्याचे नेहूल यांनी यावेळी सांगितले.
  • सुस्थितीतील एसटी गाड्या मार्गावर आणणार – एसटीच्या ताफ्यात आता नव्या, अत्याधुनिक अशा गाड्या मार्गावर येत आहेत. त्यामुळे शासनाच्या आदेशाप्रमाणे जुन्या आयुर्मान संपलेल्या बस गाड्या ताफ्यातून काढून नव्या आणि सुस्थितीतील गाड्या रस्त्यावर उतरवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असेही नेहूल यांनी सांगितले.

ST Mahamandal Pune Bharti 2022

MSRTC Pune Bharti 2022: Latest updates regading MRTC Pune Bharti 2022 is that In  Maharashtra State Road Transport Corporation Pune there is a total 2400 vacancies are vacant. The recruitment of 2,400 drivers who passed the exam in 2019 is still pending. Read More details regarding MSRTC Pune Bharti 2022/ MSRTC Pune Recruitment 2022 are given below.

एसटी महामंडळातर्फे २४०० चालककांची पदे अद्याप  रिक्त

 पुणे एसटी महामंडळातर्फे २०१९ मध्ये राज्यभरात ४४१६ जागांसाठी भरती निघाली होती. यानंतर उमेदवारांची नियमाप्रमाणे लेखी परीक्षा, कागदपत्रे तपासणी आणि वैद्यकीय तपासणीदेखील झाली. मात्र, त्यानंतर आलेला कोरोना आणि सत्तांतर यामुळे २४०० पात्र चालक-वाहक अद्याप वेटिंगवर आहेत.

तीन वर्षानंतरदेखील पुढे काहीच होत नसल्याने पात्र उमेदवारांसमोर अडचणी वाढल्या आहेत. त्यातच नव्याने कंत्राटी पद्धतीवर ५ हजार एसटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येईल, अशी घोषणा यावर्षी केली आहे. २०१९ च्या उमेदवारांचाच अद्याप कोणताही निर्णय झालेला नसताना, पुढील उमेदवारांचे काय होणार? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

२४०० चालकवाहकांची भरती लटकली

२०१९ मध्ये परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या २४०० चालकवाहकांची भरती अजूनही रखडली आहे. त्यातदेखील पात्र उमेदवार वैद्यकीय चाचणी झाल्याचे सांगतात, तर एसटी प्रशासन अद्यापही वैद्यकीय चाचणी झालेली नसल्याचे सांगत असल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. तीन वर्षांपासून उत्तीर्ण होऊनहीं नोकरी लागत नसल्याने लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

यासंबंधीचे निर्णय स्थानिक पातळीवर होत नाहीत. मध्यवर्ती कार्यालयातून जोवर आदेश येत नाही, तोपर्यंत यावर आम्ही भाष्य करु शकत नाही. त्यांच्या आदेशानंतरच पुढील प्रक्रिया होईल.

– रमाकांत गायकवाड, विभागीय नियंत्रक, एसटी विभाग, पुणे


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    MSRTC Pune Bharti 2024

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!