10 वी, ITI उत्तीर्णांना संधी; मध्य रेल्वेची महाराष्ट्रात पाच ठिकाणी मोठी भरती;

Mumbai Railway Recruitment 2021

Central Railway Bharti 2021: The Railways has organized this recruitment for the post of Apprentice. The deadline to apply is March 5, 2021. A total of 2532 seats will be filled in these five railway stations. Apart from this, recruitment is also being done at various places in Parel’s workshop, Kalyan Diesel Shed and Manmad’s workshop.

Other Important Recruitment  

पोस्टातील 44,228 जागांच्या GDS बंपर भरतीची मेरिट लिस्ट जाहीर..!
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

 Central Railway Recruitment 2021in Mumbai, Bhusawal, Pune, Nagpur and Solapur : मध्ये रेल्वेने अॅप्रेंटिस पदासाठी ही भरती आयोजित केली आहे. अर्ज करण्याची शेवटची मुदत ही 5 मार्च 2021 असणार आहे. मध्ये रेल्वेच्य़ा या पाच ठिकाणी एकूण 2532 जागा भरण्यात येणार आहेत. याशिवाय परळच्या वर्कशॉपमध्ये, कल्याण डिझेल शेड आणि मनमाडच्या वर्कशॉपमध्येही विविध जागांवर भरती करण्यात येत आहे.

 Central Railway Recruitment 2021: मुंबई, पुणे, भुसावळ, नागपूर आणि सोलापूरमध्ये जवळपास 2500 जागांवर भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली आहे. आजपासून यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख, शिक्षणाची अट, लिंक आदी माहिती पुढे देण्यात आली आहे. (Central Railway Recruitment 2021 for 2500+ Apprentice Posts: Apply Online @rrccr.com, Download RRC Railway Notification Here)

 मध्ये रेल्वेने अॅप्रेंटिस पदासाठी ही भरती आयोजित केली आहे. अर्ज करण्याची शेवटची मुदत ही 5 मार्च 2021 असणार आहे. मध्ये रेल्वेच्य़ा या पाच ठिकाणी एकूण 2532 जागा भरण्यात येणार आहेत. याशिवाय परळच्या वर्कशॉपमध्ये, कल्याण डिझेल शेड आणि मनमाडच्या वर्कशॉपमध्येही विविध जागांवर भरती क%0ण्यात येत आहे.

मध्य रेल्वे रिक्त स्थान आणि तपशील:- Vacancy Details

मुंबई

कॅरेज अँड वॅगन (कोचिंग) वाडी बंदर – 258 पदं
मुंबई कल्याण डिझेल शेड – 53 पदं
कुर्ला डिझेल शेड – 60 पदं
सीनियर DEE (TRS) कल्याण – 179 पद
सीनियर डीईआरई (टीआरएस) कुर्ला – 192 पद
परळ वर्कशॉप – 418 पद
माटुंगा वर्कशॉप – 547 पद
एस अँड टी वर्कशॉप, भायखळा – 60 पद
भुसावळ
कॅरेज आणि वॅगन डेपो – 122 पदं
इलेक्ट्रिक लोको शेड, भुसावळ – 80 पदं
इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह वर्कशॉप – 118 पदं
मनमाड वर्कशॉप – 51 पदं
टीएमडब्ल्यू नाशिक रोड – 49 पदं
पुणे
कॅरेज आणि वॅगन डेपो – 31 पदं
डिझेल लोको शेड – 121 पदं
नागपूर
इलेक्ट्रिक लोको शेड – 48 पदं
अजनी कॅरेज व वॅगन डेपो – 66 पदं
सोलापूर
कॅरेज व वॅगन डेपो – 58 पदं
कुर्डुवाडी कार्यशाळा – 21 पदं
मध्य रेल्वे अॅप्रेंटिस पोस्टसाठी पात्रता काय?

शैक्षणिक पात्रता: Eligibility Criteria

उमेदवाराने दहावीची परीक्षा किंवा त्या समकक्ष (10 + 2 परीक्षांमध्ये) किमान 50% गुणांसह उत्तीर्ण असावे.

वय श्रेणी:

15 ते 24 वर्षे

अर्ज करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज?

रेल्वेतील अप्रेंटिस या पदासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे काही स्कॅन केलेले कागदपत्र असणं गरजेचं आहे. ही कागदपत्र तुम्हाला अर्ज करताना अपलोड करावी लागणार आहे.

1. पासपोर्ट साईज फोटो
2. उमेदवारांचं स्वाक्षरी
3. 10वी पास सर्टिफिकेट
4. ITI पास सर्टिफिकेट

अर्जाचे शुल्क

जनरल आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी या अर्जाचे शुल्क 170 रुपये आहे. तर SC/St/PWD/ महिला उमेदवारांसाठी या अर्जाचे शुल्क 70 रुपये असणार आहे.

मध्य रेल्वे अॅप्रेंटिस भरती 2021 साठी अर्ज कसा करावा?

इच्छुक आणि पात्र उमेदवार मध्य रेल्वे भरती 2021 साठी 06 फेब्रुवारी ते 05 मार्च 2021, सायंकाळी 5 या वेळेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

अधिक माहिती करिता येथे क्लिक करा


Mumbai Railway Recruitment 2020: There are job opportunities for graduates in Indian Railways. The Railway Recruitment Cell (RRC) has started the recruitment process for various posts of Junior Technical Associates in Western Railway. For this, a notification has been issued on the website rrc-wr.com.Applications are inviting for filling up the 41 vacancies of the posts to be filled.

लॉकडाऊनमध्ये रेल्वेने पुन्हा सुरु केली भरती; पदवीधरांसाठी नोकरीची संधी

पश्चिम रेल्वेत विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू आहे… अधिक माहितीसाठी क्लिक करा…

RRC Railway Recruitment 2020: भारतीय रेल्वेत पदवीधरांसाठी नोकरीची संधी आहे. रेल्वे रिक्रुटमेंट सेल (RRC) ने पश्चिम रेल्वेत ज्युनिअर टेक्निकल असोसिएटच्या विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी rrc-wr.com या संकेतस्थळावर नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे.

अभियांत्रिकी उमेदवारांकरिता मुंबईत नोकरीची संधी – अर्ज करा

या भरतीचे तपशील, नोटिफिकेशन, अर्ज आणि संकेतस्थळाच्या लिंक्स आदी माहिती पुढे देण्यात आली आहे.

पदांची माहिती

ज्युनिअर टेक्निकल असोसिएट (वर्क्स) – १९ पदे
ज्युनिअर टेक्निकल असोसिएट (इलेक्ट्रिकल) – १२ पदे
ज्युनिअर टेक्निकल असोसिएट (टेलिकम्युनिकेशन / एस अँड डी) – १० पदे
एकूण पदे – ४१

अर्जांची माहिती

या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. अर्जाची लिंक पुढे देण्यात येत आहे.

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख – २४ जुलै २०२०

ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची अंतिम मुदत – २२ ऑगस्ट २०२०

पश्चिम रेल्वेत भरती;  परीक्षेशिवाय नोकऱ्या

अर्ज शुल्क

एससी, एसटी, ओबीसी, महिला, अल्पसंख्याक आणि आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी २५० रुपये शुल्क आहे. सर्वसाधारण गटासाठी अर्जाचे शुल्क ५०० रुपये आहे. प्रक्रियेत पात्र झाल्यास आणि पर्सनालिटी / इंटेलिजन्स टेस्टमध्ये सहभागी झाल्यानंतर शुल्क परत केले जाणार आहे.

आवश्यक पात्रता

मान्यता प्राप्त संस्था / विद्यापीठातून संबंधित इंजिनीअरिंग स्ट्रीममधून तीन वर्षांचा डिप्लोमा किंवा बीएससी किंवा चार वर्षांची पदवी (बीई / बीटेक) आवश्यक.

HCL कंपनी देणार १५ हजार फ्रेशर्सना नोकऱ्या

वयोमर्यादा

उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे तर कमाल वय ३३ (सामान्य), ३६ (ओबीसी) आणि ३८ (एससी, एसटी)

केंद्र सरकारी नोकरीची संधी; UCIL मध्ये भरती

निवड प्रक्रिया

योग्य उमेदवारांची निवड पर्सनालिटी / इंटेलिजन्स टेस्ट च्या आधारे होणार आहे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
3 Comments
  1. Sourabh vibhute says

    Apranshep

  2. Sourabh vibhute says

    Iti

  3. Ashwin Zinjal says
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!