नागपूर येथे १० जूनपासून अग्निवीर भरती..! Nagpur Agniveer Rally 2023

ARO Nagpur Army Agniveer Rally Bharti 2023

ARO Nagpur Army Agniveer Rally Bharti 2023

Nagpur Agniveer Rally will be started from 10th June 2023. Under the Agneepath Yojana announced by the Central Government, the Agniveer recruitment process is being implemented in Nagpur for the second time. The recruitment process will be held from 10th June 2023 at the Divisional Sports Complex in Mankapur. Under the Agneepath Yojana, the youth will be able to serve in the army for four years. These firemen will also be given attractive financial remuneration and facilities by the Ministry of Defence. After four years, these fire fighters will be retired. However, 25 percent of these youths are to be taken back into service. For this purpose, there is a provision of another six months of independent training. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

इंडियन आर्मी अग्निवीर भरती 2023 प्रवेशपत्र जाहीर – Indian Army Agniveer Admit Card 2023

नागपूर येथे १० जूनपासून अग्निवीर भरती

  • केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीर भरती प्रक्रिया दुसऱ्यांदा नागपुरात राबविण्यात येत आहे. येत्या १० जूनपासून ही भरती प्रक्रिया मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात होईल.
  • अग्निपथ योजनेअंतर्गत तरुणांना चार वर्षांसाठी सैन्यात काम करता येणार आहे. या अग्निवीरां ना संरक्षण मंत्रालयाकडून आकर्षक आर्थिक मानधन आणि सोयी-सुविधाही दिल्या जाणार आहेत. चार वर्षांनंतर या अग्निवीरांना निवृत्त केले जाईल. मात्र, यातील २५ टक्के तरुणांना पुन्हा सेवेत घेतले जाणार आहे. त्यासाठी आणखी सहा महिन्यांचे स्वतंत्र प्रशिक्षण देण्याची तरतूद योजनेमध्ये आहे.
  • या अंतर्गत आता भरती प्रक्रियेसाठीची आवश्यक नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नोंदणी केलेल्या उमेदवारांची शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी आता होणार आहे. त्या अंतर्गत १० ते १७ जूनदरम्यान ही भरती प्रक्रिया मानकापूर येथे होईल.
  • नागपूर येथे होणाऱ्या भरती प्रक्रियेत नागपूर, वर्धा, वाशीम, अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यांतील युवकांना सहभागी होता येणार आहे. या प्रक्रियेत बुलडाणा येथील उमेदवारांना सहभागी होता येणार नाही. भरती प्रक्रियेंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना सहा महिने प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्राप्त माहितीनुसार, या प्रक्रियेत अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर ट्रेड्समन, अग्निवीर क्लर्क, स्टोअरकीपर या पदांची पूर्तता होणार आहे. यासाठी आठवी ते दहावी उत्तीर्ण अशी पात्रता ठेवण्यात आली आहे.

Nagpur Agniveer Rally Time Table

– जिल्हानिहाय वेळापत्रक : 

  1. १० जून : भंडारा, गडचिरोली
  2. ११ जून : वाशीम, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला (मूर्तीजापूर तालुका)
  3. १२ जून : अकोला (मूर्तीजापूर वगळून सर्व तालुके), नागपूर
  4. १३ जून : अमरावती, गोंदिया, वर्धा
  5. १४ जून : सर्व जिल्हे
  6. १५, १६, १७ जून : वैद्यकीय चाचणी

Army Recruitment Rally in Nagpur Office announced on Monday Agniveer recruitment program for various posts. Recruitment for General Duty, Technical and Clerical post is going on from 10th June 2023 in Nagpur. In the first round, the medical test of eligible candidates will be conducted between 25th to 17th June 2023. Army recruitment meeting for eligible male candidates from Vidarbha (excluding Buldana District) will be held at Divisional Sports Complex, Mankapur, Nagpur from 10th June 2023 to 17th June 2023. This gathering is organized by Army Recruiting Office, Nagpur. Admit cards have been uploaded on the website for the selected candidates to attend the meeting. Candidates can download them through their personal ID login.

सैन्यभरतीची तारीख ठरली, तरुणांनो तयारीला लागा..

सैन्यदल भरती नागपूर कार्यालयाने वेगवेगळ्या पदांसाठी अग्निवीर भरतीचा कार्यक्रम सोमवारी जाहीर केला. जनरल ड्युटी, तांत्रिक आणि लिपिक पदासाठी १० जून २०२३ पासून नागपुरात भरती मेळावा होत आहे. पहिल्या फेरीत पात्र उमेदवारांची वैद्यकीय चाचणी २५ ते १७ जून २०२३ दरम्यान घेतली जाईल.
विदर्भांतील (बुलडाणा जिल्हा वगळून) पात्र पुरुष उमेदवारांसाठी सैन्य भरती मेळावा विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर, नागपूर येथे १० जून २०२३ ते १७ जून २०२३ या कालावधीत आयोजित केला जाईल. हा मेळावा आर्मी रिक्रूटिंग ऑफिस, नागपूर आयोजित करीत आहे. मेळाव्यात सहभागी होण्यासाठी निवडलेल्या उमेदवारांसाठी प्रवेशपत्रे संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहेत. उमेदवारांना त्यांच्या वैयक्तिक आयडी लॉगिनद्वारे त्यांना डाउनलोड करता येईल.


नागपूर येथे अग्निवीर भरती मेळावा

For 10 districts of Vidarbha excluding Buldhana district, Agniveer Bharti will be held at Nagpur City between 5th to 11th July 2023. Online registration has started for the candidates and the application can be submitted till 15 March 2023. For more information open the below given link. District Sainik Welfare Officer Lalit Varhade has appealed to maximum number of candidates in Yavatmal district to register and take advantage of the opportunity given through Agniveer recruitment.

विदर्भातील 10 जिल्ह्यासाठी बुलढाणा जिल्हा वगळून नागपूर येथे अग्निवीर भरत़ी 5 ते 11 जुलै 2023 दरम्यान घेण्यात येणार आहे. उमेदवारांकरिता ऑनलाईन नोंदणी सुरू झालेली असून 15 मार्च 2023 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे.
अधिक माहितीकरीता संकेरस्थळाला भेट द्यावी. यवतमाळ जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी नोंदणी करून अग्निवीर भरतीद्वारे मिळालेल्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ललित वर्‍हाडे यांनी केले आहे.

Nagpur Agniveer Rally Bharti 2023: Indian Army has issued the notification for the recruitment rally for the recruitment of Agniveer General Duty, Agniveer Technical, Agniveer Clerk/Store Keeper Technical, Agniveer Tradesman Posts. There is a total of of various vacancies to be filled under Nagpur Army Rally Bharti 2023.  Army Recruitment Rally will be held for eligible candidates of districts Nagpur, Amravati, Akola, Yavatmal, Wardha, Washim, Bhandara, Gadchiroli, Chandrapur and Gondia. Eligible Candidates may registered themselves from the give link before the last date.  The last date for apply is 17th March 2023. More details about Nagpur Agniveer Rally Bharti are given below.

Army Agniveer Bharti-अग्निवीर भरती सुरू, ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया आजपासून सुरू

 लष्कराने नागपूर आणि विदर्भातील तरुणांसाठी ‘अग्नीवीर’ भरतीसाठी अर्ज मागवले आहे. भरती प्रक्रियेत बदलासह ही भरती होण्याची शक्यता आहे. त्याअंतर्गत भरतीस इच्छुक उमेदवारांना प्रथम ‘ऑनलाइन’ सामायिक प्रवेश परीक्षा (सीईई) द्यावी लागेल. यानंतर उमेदवारांना शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय तपासणीस सामोरे जावे लागेल.

लष्कराने अग्नीवीर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. ऑनलाईन नोंदणी १७ मार्च २०२३ पर्यंत करता येणार आहे. बुलढाणा वगळता सर्व जिल्ह्यांसाठी भरती प्रक्रिया ५ ते ११ जुलैला नागपुरात होणार आहे.दरम्यान, आधीच्या अग्निवीर भरती प्रक्रियेत उमेदवारांना प्रथम शारीरिक चाचणी त्यानंतर वैद्यकीय तपासणी आणि नंतर अंतिम टप्प्यावर प्रवेश परीक्षा द्यावी लागत असे. मात्र, आता ‘ऑनलाइन’ प्रवेश परीक्षा हा पहिला टप्पा असेल. बदललेल्या पद्धतीनुसार आकलनसंबंधित पैलूंवर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल.

Nagpur Army Rally Recruitment 2023- Medical Criteria

  • Eligible candidate should have healthy both ears.
  • The eligible candidate should have correct binocular vision in both the eyes.
  • Eligible candidates should have CP – III in Color Vision.
  • Eligible candidates should be able to read 6/6 in the vision chart with each eye.

Nagpur Army Agniveer Rally Bharti: Chest Height Weight

Vacancies Name Chest Height Weight
GD 76 cm to 81 cm 170 50
Soldier Technical 76 cm to 81 cm 170 50
Soldier Nursing Assistant 76 cm to 81 cm 170 50
Nursing Assistant Veterinary 76 cm to 81 cm 170 50
Soldier Clerk /Store Keeper Technical 76 cm to 81 cm 162 50
Sepoy Pharma 76 cm to 81 cm 170 50

Nagpur Army Agniveer Recruitment  2023 Ground Pass Details

Long Jump Race Race Time
9 feet 1.6 km 5:30-Max 60 marks
5:31 to 5:45 Max 48 marks

Nagpur Agniveer Rally  Recruitment  2023 Pulls up marks Details

Pulls up Marks
10 Pull Ups 40 mark
9 Pull Ups 33 mark
8 Pull Ups 27 mark
7 Pull Ups 21 mark

Nagpur Army Bharti 2023 Document Required

  • 10th Pass Marks Sheet
  • 12th Pass Marks sheetAadhaar Card
  • Education Certificate.
  • Army Relationship Certificate
  • Unmarried Certificate.
  • Caste Certificate
  • Domicile Certificate
  • Sports Certificate
  • NCC Certificate
  • DOB Certificate
  • Passport size photo

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
  1. Anil bhise says

    Amry job work help please moj 88302 59980

  2. Admin says

    ARO Nagpur Army Agniveer Rally Bharti 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!