Police Driver Bharti- पोलीस चालक भरती 2022 कौशल्य चाचणी तपशील

Police Constable Driver Skill Test Details - marks, papers

Police Constable Driver Bharti 2022 Skill Test Details

Police Bharti Skill Test 2022 Details are given here – The state government has decided to amend the Maharashtra Police Act and now for the first time field test will be conducted for police recruitment. Skill test will be conducted for the post of police constable driver. This skill test will be of total 25 marks. Skill test is only a qualifying test and the marks obtained in the skill test will not be included in the total marks to be considered for preparing the merit list. Read More details are given below.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Police Bharti -१७१३० पदांच्या पोलीस भरतीस अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ जाहीर

पोलीस चालक भरती 2022 कौशल्य चाचणी तपशील

Police Constable Driver Bharti 2022 Skill Test Details: अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर महाराष्ट्र शासनाने पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. महाराष्ट्र पोलिस दलात १८,३३४ पदांच्या भरतीसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. मागील भागात शारीरिक पात्रता आणि लेखी परीक्षेबाबत आपण माहिती घेतली. या भागात आपण पुढील प्रक्रियेची माहिती घेऊया.- 

Police Bharti Syllabus -पोलीस भरती परीक्षेचा सिलॅबस 2022

पोलिस शिपाई चालक पदाकरिता कौशल्य चाचणी – Police Bharti Driver Skill Test 

  •  शारीरिक चाचणी झाल्यानंतर शारिरीक चाचणीत किमान ५० टक्के गुण मिळवून लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना, वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी द्यावी लागेल.
  • सदर दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान ४० टक्के गुण मिळवून उमेदवारास उत्तीर्ण व्हावे लागेल.

कौशल्य चाचणीमध्ये ‘या’ चाचण्यांचा समावेश असेल- Police Bharti Skill Test 

२५ गुण

(अ) हलके  : मोटार वाहन चालविण्याची चाचणी

(ब) जीप : प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी

■ कौशल्य चाचणी ही केवळ एक अर्हता चाचणी असून कौशल्य चाचणीत मिळालेले गुण, गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी विचारात घ्यावयाच्या एकुण गुणात समाविष्ट केले जाणार नाहीत.

किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य

  • शारीरिक चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात १०० गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरीता बोलाविण्यास पात्र असतील. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी
  • परीक्षेमध्ये ४० टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील

लेखी परीक्षेमध्ये ‘या’ विषयांचा समावेश- Maharashtra Police Bharti 2022- Skill Test

पोलिस शिपाई पदासाठी अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धीमत्ता चाचणी, मराठी व्याकरण या विषयांवर १०० गुणांची परीक्षा असेल. तर चालक पोलिस शिपाई पदाकरिता मराठी व्याकरण, मोटर वाहन चालवणे, वाहतुकीबाबतचे नियम या विषयांचा समावेश असेल.

 


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)

Comments are closed.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!