Police Bharti -१७१३० पदांच्या पोलीस भरतीस अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ जाहीर

Maharashtra Police Bharti 2022 @policerecruitment2022.mahait.org

Maharashtra Police Bharti 2022- Date Extended

Maharashtra Police Bharti 2022 date extended – Important Update for Candidates Filling Police Recruitment. An extension of 15 days has now been given to fill the online application form for Police Bharti 2022. The deadline for submission of applications for police recruitment in the Maharashtra state has been extended till 15th December 2022. Read More details are given below.

Police Driver Bharti Skill Test Details-पोलीस चालक भारती 2022 कौशल्य चाचणी तपशील

 

Other Important Recruitment  

Talathi Bharti -राज्यात 4122 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा

Shikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार

१७१३० पदांच्या पोलीस भरतीस अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ जाहीर

सरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच

महाराष्ट्र वन विभागा मार्फत परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Maharashtra SRPF १२०१ पदांची भरती करण्यास मुदतवाढ

आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती, वेळापत्रक जाहीर 

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

राज्यात पोलिस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे. आता अर्ज भरण्यासाठी आता १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून फडणवीस यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.

  1. राज्यातील पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत 11.80 लाख अर्ज प्राप्त झाले असल्याचे देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
  2. अर्ज सादर करण्यातील अडचणी, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे.
  3. पुढील काही दिवसात राज्यात जवळपास 20 हजार पोलीस भरती केली जाणार असून यासाठी अर्ज मागवण्यात आले होते. उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख 30 नोव्हेंबर आहे. दरम्यान पोलीस भरती प्रक्रियेसाठीच्या राज्य शासनाच्या वेबसाईटमध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर उमेदवारांकडून पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यास मुदत वाढ द्यावी अशी मागणी उमेदवारांकडून केली जात आहे.

Maharashtra Police Bharti 2022 Exam Date declared

तयारीला लागा !! पोलीस भरती 2022 मैदानी व लेखी परीक्षेच्या तारखा जाहीर

Maharashtra Police Bharti 2022- Exam Date- An important update regarding police bharti examine has come out. The state home department has informed that the police recruitment planning has been completed and the physical test will be conducted from 12th December 2022. According to the information given by the Home Department, the physical test for police recruitment will start to all district from 12th December 2022. Apart from this, the Police bharti 2022 written exam will be held in January 2023 after the results of physical test. Read the more details given below and keep visit practice for the good score. Practice paper set also given below:

Police Bharti 2022 Date Declare – पोलिस भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत आहे. कागदपत्रांची पडताळणी होउन अर्जदारांना मैदानी चाचणीसाठी सात दिवसांच्या मुदतीत कॉल लेटर पाठविले जाणार आहे. १२ डिसेंबरपासून मैदानी चाचणी सुरु करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. मैदानी चाचणीच्या निकालानंतर लेखी परीक्षा जानेवारी २०२३ मध्ये होईल, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

Maharashtra Police Bharti 2022- Exam Date

  • राज्याच्या गृह विभागाकडून पोलिस शिपाई व चालक पदाच्या १७ हजार १३० जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला. तब्बल तीन वर्षांपासून त्यासंदर्भात अनेकदा घोषणा झाल्या, पण भरती प्रक्रिया सुरु होऊ शकली नाही.
  • गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत भरती प्रक्रियेला मंजुरी दिली. आतापर्यंत जवळपास दोन ते अडीच लाख उमेदवारांनी अर्ज केल्याचा अंदाज आहे. उमेदवारांनी आरक्षणनिहाय जागांचा अंदाज घेऊन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अर्ज भरले आहेत.
  • दुसरीकडे मैदानी व लेखी परीक्षेची जय्यत तयारीसुध्दा सुरू केली आहे. मैदानी चाचणी ५० गुणांची तर लेखी परीक्षा १०० गुणांची असणार आहे. प्रत्येक एका जागेसाठी दहा उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड होणार आहे.
  • मैदानी चाचणीत किमान ४० टक्के गुण बंधनकारक आहेत. पहिल्यांदा मैदानी चाचणी होणार असल्याने ग्रामीण भागातील तरूणांना मोठा फायदा होणार आहे.
  • परंतु, लेखी परीक्षेसाठी त्यांना चांगलेच कष्ट करावे लागणार आहे. भरतीसाठी राज्यभरातून चार लाखांपर्यंत अर्ज येतील, असा अंदाज आहे.

Police Bharti Written Exam Date 2022

पोलिस भरतीची स्थिती

  • एकूण जागा- १७,१३०
  • अर्ज करण्याची मुदत – ३० नोव्हेंबर
  • मैदानी चाचणीची तारीख – १२ डिसेंबर
  • ‘लेखी’चा संभाव्य महिना – जानेवारी २०२३

Police Bharti 2022

नॉन क्रिमेलिअरची चिंता नको…

  • पोलिस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या मागासवर्गीय उमेदवारांना आर्थिक उन्नत गटात मोडत नसल्यासंदर्भातील नॉन क्रिमेलिअर सादर करावे लागणार आहे.
  • त्यासाठी गृह विभागाने १ एप्रिल २०२१ ते २१ मार्च २०२२ या काळातील नॉन क्रिमेलिअरची मूळ प्रत असावी, अशी अट घातली.
  • त्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि आता ती मुदत संपून गेली अन्‌ तेव्हाचे क्रिमेलिअर कसे मिळणार, असा प्रश्न उपस्थित झाला.
  • काही आमदारांनी उपमुख्यमंत्र्यांना निवेदने देखील दिली.
  • पण, मागील उत्पन्नावर सद्यस्थितीत काढलेले नॉन क्रिमेलिअर भरतीसाठी चालणार असल्याचे गृह विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्यामुळे उमेदवारांची चिंता दूर झाली आहे.

Maharashtra Police Bharti 2022 Online Apply @ http://policerecruitment2022.mahait.org/. Mahapolice published the notification for district wise Police constable, Police, Shipai, Police Driver etc., posts. Separate link for police bharti are given below. Complete Advertisement of Maharashtra Police Bharti 2022 has been published now. Police Bharti online registration link also open today. Candidates should read the complete information carefully and apply from the given link. Complete details are given below also the the Police Bharti 2022 Practice Paper are given below we daily added the new practice paper. Keep visit on our website and follow us on Telegram and Whats app group.

Police Bharti 2022 @policerecruitment2022.mahait.org Online Apply Link

Police Bharti 2022 Online Apply

Police Bharti 2022 Online Registration Link open

महाराष्ट्र पोलीस भरती २०२२ लेटेस्ट टेस्ट सिरीज

महाराष्ट्र पोलीस भरतीची लेटेस्ट सराव पेपर्स टेस्ट सिरीज सुरु केली आहे यात मध्ये रोज नवीन नवीन पेपर्स ऍड होत राहतील.. जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सोडवा…

Documents needed for Maharashtra Police Recruitment 2022

You all need to have the following documents in order to complete the Maharashtra Police Recruitment 2022 Application Form. For your convenience, we have provided all the documents that you need in both hardcopy and electronic form below.

  • Aaddhar Card.
  • Certificate of Residence.
  • 10th Grade Report.
  • 12th Grade Report.
  • Graduation diploma.
  • Diploma of Computer Proficiency.
  • Certificate of Character

District wise Maharashtra Police Bharti 2022 Vacancy Details

District wise vacancy details are given below for Maharashtra Police Bharti 2022 online application link also given there.


SR. No District No. of Posts  Full Advertisement
01 Ahmednagar Police Recruitment 2022  139 Posts Click Here
02 Akola Police Recruitment 2022 366 Posts Click Here
03 Amravati Police Recruitment 2022 41 Posts Click Here
04 Aurangabad Police Recruitment 2022 15 Posts Click Here
05 Beed Police Recruitment 2022 Click Here
06 Bhandara Police Recruitment 2022  117 Posts Click Here
07 Buldhana Police Recruitment 2022 51 Posts Click Here
08 Chandrapur Police Recruitment 2022 275 Posts Click Here
09 Dhule Police Recruitment 2022 42 Posts Click Here
10 Gadchiroli Police Recruitment 2022  508 Posts Click Here
11 Gondia Police Recruitment 2022 194 Posts Click Here
12 Hingoli Police Recruitment 2022  21 Posts Click Here
13 Jalgaon Police Recruitment 2022 Click Here

14 Jalna Police Recruitment 2022 Click Here
15 Kolhapur Police Recruitment 2022 24 Posts Click Here
16 Latur Police Recruitment 2022 29 Posts Click Here
17 Navi Mumbai Police Recruitment 2022 204 Posts Click Here
18 Nagpur Police Recruitment 2022 429 Posts Click Here
19 Nanded Police Recruitment 2022 185 Posts Click Here
20 Nandurbar Police Recruitment 2022 Click Here
21 Nashik Police Recruitment 2022 Click Here
22 Osmanabad Police Recruitment 2022 Click Here
23 Parbhani Police Recruitment 2022 75 Posts Click Here
24 Pune Police Recruitment 2022 795 Posts Click Here
25 Palghar Police Recruitment 2022 216 Posts Click Here
26 Ratnagiri Police Recruitment 2022 131 Posts Click Here
27 Raigad Police Recruitment 2022 278 Posts Click Here
28 Satara Police Recruitment 2022 145 Posts Click Here
29 Sindhudurg Police Recruitment 2022  121 Posts Click Here
30 Solapur Police Recruitment 2022 171 Posts Click Here
31 Sangli Police Recruitment 2022 Click Here
32 Thane Police Recruitment 2022 569 Posts Click Here
33 Wardha Police Recruitment 2022 126 Posts Click Here
34 Washim Police Recruitment 2022 14 Posts  Click Here
35 Yavatmal Police Recruitment 2022  302 Posts Click Here
36 Brihan Mumbai Police Recruitment 2022 8070 Posts Click Here
37 Mumbai Railway Police Recruitment 2022 620 Posts Click Here
38 Mira Bhayandar Police Recruitment 2022 996 Posts Click Here
39 Pimpri Chinchwad Police Recruitment 2022 216 Posts Click Here
40 Thane Gramin  Police Recruitment 2022 116 Posts Click Here
41 Nashik Gramin  Police Recruitment 2022 469 Posts Click Here
42 Pune Gramin  Police Recruitment 2022 669 Posts Click Here
43 Solapur Gramin  Police Recruitment 2022 54 Posts Click Here
44 Aurangabad Gramin  Police Recruitment 2022 39 Posts Click Here
45 Nagpur Gramin  Police Recruitment 2022 179 Posts Click Here

46 Amravati Gramin  Police Recruitment 2022 197 Posts Click Here
47 Pune Railway  Police Recruitment 2022 124 Posts Click Here
48 Aurangabad Railway Police Recruitment 2022 154 Posts Click Here
49 Nagpur Railway Police Recruitment 2022 28 Posts Click Here

Maharashtra Police Bharti 2022 Age Relaxation

Age relaxation in Police Bharti 2022 – In Maharashtra, the Shinde-Fadnavis government has cleared the way for police bharti 2022 by removing the technical issues of age limit in police recruitment process. Candidates whose forms were filled during Corona period but whose age limit had expired. So they were not eligible to appear for the written exam of police bharti. Now the government has also decided to relax the age limit of such candidates. So all these candidates will now get a chance for police recruitment this time. Read the vacancy details given below and keep follow us on whats app for further updates.

१८ हजार पदांच्या पोलीस भरतीला ९ नोव्हेंबरपासून सुरुवात वयोमर्यादेत शिथिलता

  1. महाराष्ट्रात शिंदे- फडणवीस सरकारने पोलीस भरतीमधील वयोमर्यादेचा तांत्रिक अडथळा दूर करून सरकारने पोलीस भरतीचा मार्ग मोकळा केला आहे.
  2. कोरोना काळात ज्या उमेदवारांनी पोलीस भरतीचा फॉर्म भरला आहे अशा उमेदवारांना या भरतीत संधी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांना पोलीस भरतीची संधी उपलब्ध होणार आहे.
  3. ज्या उमेदवारांची कोरोना काळात फॉर्म भरले पण ज्यांची वयोमर्यादा समाप्त झाली होती. त्यामुळे ते परीक्षेला बसण्यासाठी पात्र नव्हते. आता अशा उमेदवारांच्या वयोमर्यादेत शिथिलता आणण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. त्यामुळे या सर्वच उमेदवारांना आता पोलीस भरतीसाठी संधी मिळणार आहे. तसंच यामुळे पोलीस भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.

District wise police constable vacancy details

वाचा कोणत्या जिल्ह्यात किती भरती?

  • मुंबई – 6740,
  • ठाणे शहर – 521,
  • पुणे शहर – 720,
  • पिंपरी चिंचवड – 216,
  • मिरा भाईंदर – 986,
  • नागपूर शहर – 308,
  • नवी मुंबई – 204,
  • अमरावती शहर – 20,
  • सोलापूर शहर- 98,
  • लोहमार्ग मुंबई – 620,
  • ठाणे ग्रामीण – 68,
  • रायगड -272,
  • पालघर – 211,
  • सिंधूदुर्ग – 99,
  • रत्नागिरी – 131,
  • नाशिक ग्रामीण – 454,
  • अहमदनगर – 129,
  • धुळे – 42,
  • कोल्हापूर – 24,
  • पुणे ग्रामीण – 579,
  • सातारा – 145,
  • सोलापूर ग्रामीण – 26,
  • औरंगाबाद ग्रामीण- 39,
  • नांदेड – 155,
  • परभणी – 75,
  • हिंगोली – 21,
  • नागपूर ग्रामीण – 132,
  • भंडारा – 61,
  • चंद्रपूर – 194,
  • वर्धा – 90,
  • गडचिरोली – 348,
  • गोंदिया – 172,
  • अमरावती ग्रामीण – 156,
  • अकोला – 327,
  • बुलढाणा – 51,
  • यवतमाळ – 244,
  • लोहमार्ग पुणे – 124,
  • लोहमार्ग औरंगाबाद -154,
  • एकूण – 14956

कोणत्या प्रवर्गाला किती जागा?

  • अनुसूचित जाती – 1811,
  • अनुसूचित जमाती – 1350,
  • विमुक्त जाती (अ) – 426,
  • भटक्या जमाती (ब) – 374,
  • भटक्या जमाती (क) -473,
  • भटक्या जमाती (ड) – 292,
  • विमुक्त मागास प्रवर्ग – 292,
  • इतर मागास वर्ग – 2926
  • इडब्लूएस – 1544,
  • खुला – 5468 जागा,
  • एकूण – 1495

Police Bahrti 2022 advertisement will be published on 9th November 2022. Online Registration link @ policerecruitment2022.mahait.org also open in that time. As per the GD Sanajy Kumar said “His Office has called for information from all police units in the Maharashtra state about the latest position of vacant posts of constables. The vacancy position is for a period of 2 years, 2022 & 2021 respectively”. More details of police recruitment process are given below. The Police Police Bharti 2022 advertisement published on 9th Nov. 2022. As soon as we get the official information we will publish it on our govnokri.in. So keep visit on our website for the latest updates and online application link.

१८ हजार पदांची पोलीस भरती जाहिरात ९ नोव्हेंबर रोजी प्रकाशित होणार. अधिक माहितीसाठी आमच्या www.govnokri.in वेबसाइट ला व्हिसिट करत राहा.. पोलीस भरती संदर्भातील माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा…

महाराष्ट्र पोलिसांमध्ये 18,500 रिक्त पदे भरण्यासाठी 9 नोव्हेंबरपासून भरती सुरू होईल

महाराष्ट्र पोलिसांमध्ये 18,500 रिक्त पदे भरण्यासाठी 9 नोव्हेंबरपासून भरती सुरू होईल कारण त्याच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले आहेत, अशी माहिती संजय कुमार, महासंचालक (डीजी), प्रशिक्षण आणि विशेष दल, महाराष्ट्र यांनी दिली.

“त्यांच्या कार्यालयाने राज्यातील सर्व पोलिस युनिट्सकडून कॉन्स्टेबलच्या रिक्त पदांच्या नवीनतम पदांबद्दल माहिती मागवली आहे. रिक्त पद अनुक्रमे 2020 आणि 2021 या दोन वर्षांच्या कालावधीसाठी आहे.”

माहिती संकलित केल्यानंतर, रिक्त पदांची अधिसूचना, जागांचे आरक्षण, क्रीडापटूंचा कोटा आणि इतर घटनात्मक आरक्षणे सूचित करणारी वृत्तपत्रात जाहिरात प्रकाशित केली जाईल, असेही ते म्हणाले.

योगायोग म्हणजे काही दिवसांपूर्वीच. महाराष्ट्र पोलीस दलात हवालदारांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्याची सुरू असलेली प्रक्रिया थांबविण्याच्या सूचना राज्य सरकारने जारी केल्या होत्या. रिक्त पदे भरण्यासाठी. शनिवारी जारी करण्यात आलेल्या जाहिरातींमध्ये महाराष्ट्र पोलीस आस्थापनेला प्रशासकीय कारणास्तव भरती प्रक्रिया थांबवण्याचे निर्देश दिले.पोलीस भरतीची जाहिरात १ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार होती. काही अडचणी मुळे शेवटच्या क्षणी ते लक्षात आले आणि म्हणून पोलिस आस्थापनेने विराम देण्याचा आणि स्वरूप दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला जेणेकरून नंतर कोणत्याही खटल्यापासून दूर राहावे, असे सूत्रांनी सांगितले.

मुंबई पोलीस आयुक्तालयासाठी सर्वाधिक 6,500 कॉन्स्टेबल भरती होणार असल्याचे सांगून कुमार यांनी दावा केला की, नागपूर शहर पोलिसांना सुमारे 400 कॉन्स्टेबल मिळतील. कुमार पुढे म्हणाले की, भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, नवीन भरती झालेल्यांना महाराष्ट्र पोलिसांच्या प्रशिक्षण संस्थांमध्ये नऊ महिन्यांच्या कालावधीसाठी प्रशिक्षण दिले जाईल.

मुंबई शहरासाठी लेखी परीक्षा प्रथम घेतली जाईल तर उर्वरित महाराष्ट्रासाठी एकाच दिवशी नंतर परीक्षा घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.


Police Bahrti 2022 advertisement will be published in next week of November 2022. Online Registration link @ policerecruitment2022.mahait.org also open in that time. As per the Viral GR about the police bharti 2022 postponed is currently going viral on social media, according to this news currently the date of police recruitment can be postponed by 10 to 15 days. The real reason behind that is that many people are not eligible for police recruitment due to age limit. Such youth should get a chance, no injustice should be done to them. Therefore, it is understood from the committee and the government that this police recruitment has been suspended for a short period of time in order to relax the age limit. So the age limit can be relaxed after the release of police recruitment advertisement next week. As soon as we get the official information we will publish it on our govnokri.in.

पोलीस भरती वयोमर्यादा २ वर्षांनी वाढणार!

कोरोनामुळे दोन वर्षांत पोलिसांसह अन्य शासकीय नोकरभरती राबविता आली नाही. त्यामुळे राज्यातील हजारो तरुणांची वयोमर्यादा संपुष्टात आल्याने त्यांना आता त्यात सहभागी होता येणार नाही. त्यासंबंधीची असंख्य निवेदने सरकारकडे आली आहेत. या पार्श्वभूमीवर आता पोलिस भरतीसाठी वयोमर्यादा दोन ते तीन वर्षांनी वाढणार आहे. त्यासंबंधीचा निर्णय मंगळवारी (ता. १) मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार आहे. राज्यात पोलिसांची १४ हजार ९५६ जागांची एकाचवेळी भरती होणार आहे. अर्ज भरण्यास गुरुवारपासून (ता. ३) प्रारंभ होणार होता. पण, कोरोना काळात व त्यापूर्वी राज्यात शासकीय नोकरभरती झाली नाही. नोव्हेंबरअखेरीस ही प्रक्रिया सुरु होणार आहे.

Police Bharti 2022

पोलीस भरतीच्या निकषांमध्ये बदलणार?

  1. पोलिस भरती प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिल्यामुळे समाजमाध्यमांवर मात्र तरुणांनी नाराजी व्यक्त केली. गेल्या अनेक दिवसांपासून भरती प्रक्रिया रखडली असताना आता नव्या १४ हजार ९५६ पदांच्या भरतीमुळे तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी इच्छुकांकडून केली जात आहे. मात्र करोनाकाळात वयोमर्यादा पूर्ण झालेल्या तरुणांना पुन्हा संधी मिळण्यासाठी नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती प्रक्रिया तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आली असली तरी राज्यातील सर्व वयोगटांतील तसेच सर्व जाती व समाजातील तरुणांचा या भरतीत समावेश करण्याच्या उद्देशानेही याबाबत आढावा घेण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.
  2. आणखी विशेष बाब म्हणजे मराठा आरक्षण रद्द झाल्याचा फटका या भरतीला बसू नये, असाही प्रयत्न असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर भरतीच्या अटी आणि शर्तीमध्ये बदल केला जाण्याचे संकेत देण्यात आले आहेत. पोलीस भरतीला स्थगिती देण्यात आल्याने तरुण वर्गात संतप्त प्रतिक्रिया उमटल होती. सन २०२१ मधील पोलीस शिपाई संवर्गातील जाहिरात देण्याबाबतची पुढील कार्यवाही प्रशासकीय कारणास्तव स्थगित करण्यात येत असल्याच्या सूचना महासंचालक कार्यालयातील प्रशिक्षण व खास पथके या विभागामार्फत देण्यात आली आहेत तसेच ही जाहिरात देण्याबाबतचे यथावकाश कळविण्यात येईल, अशा सूचना राज्यातील सर्व पोलीस विभागांना देण्यात आल्या होत्या.
  3. भरतीबाबतची ही जाहिरात १ नोव्हेंबरला काढण्यात येणार होती. राज्यभरात रिक्त असलेल्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया करण्यात येणार होती. परंतु राज्यातील अधिकाधिक तरुणांना या भरतीत सहभाग घेता यावे, या उद्देशाने अटी-शर्तीमध्ये बदल करण्याबाबत विचार सुरू आहे.
  4. महत्वाची गोष्ट म्हणजे गरज पडल्यास टप्प्याटप्प्यानेही भरती करण्यात येऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. याबाबत लवकरच उच्चस्तरीय बैठकीत पुढील निर्णय होण्याची शक्यता आहे. या भरती प्रक्रियेच्या संदर्भात सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, असे सूत्रांनी सांगितले. राज्य शासनाने महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
  5. पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण ५० गुणांची होणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरूष) पदासाठी शारीरिक चाचणी एकूण १०० गुणांची होणार आहे. शारीरिक चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १: १० या प्रमाणात १०० गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील, लेखी चाचणीमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुध्दीमत्ता चाचणी मराठी व्याकरण या विषयावर आधारीत प्रश्न असतील.
  6. तसेच लेखी चाचणी मध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील. परीक्षामराठी भाषेत घेण्यात येईल. तसेच या लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटे असेल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे.
  7. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. सदरहू पोलीस भरतीमधील लेखी परिक्षा विशेष बाब म्हणून OMR पध्दतीने घेण्याबाबत शासनाने मान्यता दिली आहे. महाराष्ट्र पोलिस अधिनियमात बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ग्रामीण भागातील तरूणांना सुरवातीला लेखी परीक्षा घेतल्याने भरती प्रक्रियेतून बाहेर जावे लागत होते. त्यामुळे शारीरिक चाचणीत अव्वल ठरणाऱ्या उमेदवारांनाही पोलिस भरतीची संधी मिळत नव्हती. त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे. राज्यातील पोलीस खात्यामध्ये पोलीस शिपाई संवर्गामध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई अशी पदे भरली जातील. सध्या राज्याच्या पोलिस दलात रिक्तपदे वाढली असून सततचा बंदोबस्त आणि वाढलेल्या गुन्हेगारी खटल्यांचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

१८ हजार पोलीस भरतीची जाहिरात नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात प्रकाशित होईल

पोलीस भरती संदर्भात नवीन माहिती – पोलीस भरती पुढे ढकलल्याचा GR सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या बातमीनुसार सध्या पोलीस भरती सुरु होण्याची तारीख १० ते १५ दिवस पुढे ढकलली जाऊ शकते. त्यामागे खरे कारण, वयोमर्यादा संपल्यामुळे अनेकजण पोलीस भरतीसाठी पात्र नाहीत. अशा तरुणांना संधी मिळावी, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये. त्यामुळे वयोमर्यादा मध्ये शिथिलता देण्याच्या दृष्टीने ही पोलीस भरती थोड्या कालावधीसाठी स्थगित करण्यात आल्याचं समिती आणि सरकारकडून कळतेय. त्यामुळे पुढील आठवड्यात पोलीस भरतीची जाहिरात निघाल्यानंतर वयोमर्यादा शिथिल करण्यात येऊ शकते. अधिकृत माहिती मिळताच ती आम्ही आमच्या govnokri.in वर प्रकाशित करूच. धन्यवाद…

Police Bharti 2022 Update govnokri



Maharashtra Police Recruitment 2022 : Maharashtra Police Department has issued the notification for the recruitment of ” Police Constable (Shipai), Police Constable (Shipai) Driver” Posts. There are total 17130 vacancies available for this posts in Maharashtra Police Bharti 2022. Job Location for these posts is in All Over Maharashtra. The Candidates who are eligible for this posts they only apply in Maharashtra Police. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to apply for the the posts is 30th November 2022. Online application link start from 3rd November 2022. Candidates Read the complete details given below on this page regarding the Maharashtra Police Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

वयोमर्यादा मध्ये शिथिलता देण्याच्या दृष्टीने ही पोलीस भरती थोड्या कालावधीसाठी स्थगित करण्यात आल्याचं समिती आणि सरकारकडून कळतेय. त्यामुळे पुढील आठवड्यात पोलीस भरतीची जाहिरात निघाल्यानंतर वयोमर्यादा शिथिल करण्यात येऊ शकते. परंतु या संदर्भातील अधिकृत अपडेट् अजून यायचा आहे. नवीन अपडेट आल्यावर आम्ही  प्रकाशित करूच.

महाराष्ट्र पोलीस विभाग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “पोलीस हवालदार (शिपाई), पोलीस हवालदार (शिपाई) चालक” पदांच्या एकूण 17130 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 30 नोव्हेंबर 2022 या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे.. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Maharashtra Police Constable Bharti 2022 Notification

Here we give the complete details of Maharashtra Police Bharti 2022. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Police Bharti 2022 Details

⚠️Recruitment Name :  Maharashtra Police Department
🔢Number of Vacancies :  17130 Posts
👉Name of Post :  Police Constable (Shipai), Police Constable (Shipai) Driver”
🌐Job Location :  All Over Maharashtra
💰Pay-Scale
🔗Application Mode :  Online Application Form
🎯Age Criteria : 
  • Open Category :- 18 to 28 Year
  • Reserve Category-18 to 33 Year

Maharashtra Police Department Recruitment 2022 Vacancy Details

1. Police Constable (Shipai)  14956 Posts
2 Police Constable (Shipai) Driver 2174 Posts

Maharashtra Police Constable Bharti 2022-Eligibility Criteria for above posts

  •  For  Police Constable (Shipai), Police Constable (Shipai) Driver”
12th should be passed from its respective boards

Application Fees Details

  •  For Open Category Candidates 
Rs. 450/-
  •  For Reserve Category Candidates 
Rs. 350/-

How to Apply for Police Recruitment 2022

  • Visit http://policerecruitment2022.mahait.org/ or click the recruitment link below to get started.
  • You must first click the Recruitment Button in order to proceed.
  • After deciding which position you want to apply for, register by providing the required information.
  • Now, all required information must be carefully entered into the Maharashtra Police Bharti Online Form 2022.
  • Verify your entries, and then upload any required files, like a photo or a document that has been signed.
  • The application should then be submitted, and you should write down your application number.
  • Verify that you have submitted your application and paid the required payments.
  • Thus, you can apply online for the 2022 Maharashtra Police Recruitment using this manner.

Selection Process in Police Bharti 2022

  • Physical Test,
  • Written Test,
  • Verification of Character Certificate,
  • Medical Test etc.

⏰ All Important Dates of Maha Police Vacancy 2022

⏰ Last date to apply :
30th Nov 2022

Important Link of POLICE Recruitment 2022

🌐OFFICIAL WEBSITE
👉APPLY ONLINE
PDF  ADVERTISEMENT-PEON POSTS 
PDF  ADVERTISEMENT-DRIVER POSTS 

पोलीस भरतीसाठी काय ठेवाल लक्षात 

आधी होणार शारीरिक चाचणी 

शासनाने महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली आहे. यानुसार पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

कशी असेल शारीरिक चाचणी 

पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण 50 गुणांसाठी होईल. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर धावणे (20 गुण), 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण असतील.  तर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे (20 गुण). 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण असणार आहेत.

याचबरोबर  महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) पदासाठीशारीरिक चाचणी एकूण 100 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 5 कि.मी. धावणे (50 गुण), 100 मीटर धावणे (25गुण), गोळाफेक (25 गुण) असे एकूण 100 गुण असणार आहेत. शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील.

Maharashtra Police Bharti 2022 Physical Test Details

पहिल्यांदाच होणार शारीरिक चाचणी – शासनाने महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

  • पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण 50 गुणांची होणार आहे.
  • यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर धावणे (20 गुण), 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण तर महिला उमेदवार 800 मीटर धावणे (20 गुण). 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण असणार आहेत.
  • तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरूष) पदासाठीशारीरिक चाचणी एकूण 100 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 5 कि.मी. धावणे (50 गुण), 100 मीटर धावणे (25गुण), गोळाफेक (25 गुण) असे एकूण 100 गुण असणार आहेत.
  • शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील, लेखी चाचणीमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुध्दीमत्ता चाचणी मराठी व्याकरण या विषयावर आधारीत प्रश्न असतील.
  • लेखी चाचणी मध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील. परीक्षामराठी भाषेत घेण्यात येईल. तसेच या लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटे असेल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40 टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे.
  • लेखी परीक्षेमध्ये 40 टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. सदरहू पोलीस भरतीमधील लेखी परिक्षा विशेष बाब म्हणून OMR (Optical Mark Recognition) पध्दतीने घेण्याबाबत शासनाने मान्यता दिलो आहे.

Police Bharti 2022 Physical Test Updates

महाराष्ट्र पोलिस अधिनियमात बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून पोलिस भरतीसाठी आता पहिल्यांदा मैदानी चाचणीच घेतली जाणार असल्याचे २३ जून रोजी स्पष्ट करण्यात आले आहे. ५० गुणांची शारीरिक चाचणी तर १०० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. ग्रामीण भागातील तरूणांना सुरवातीला लेखी परीक्षा घेतल्याने भरती प्रक्रियेतून बाहेर जावे लागत होते. त्यामुळे शारीरिक चाचणीत अव्वल ठरणाऱ्या उमेदवारांनाही पोलिस भरतीची संधी मिळत नव्हती. त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे.

लेखी चाचणीत बहुतेक प्रश्न हे बहुपर्यायी प्रकारचे असतील. लेखी परीक्षेत उमेदवाराला किमान ४० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. दरम्यान, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गात १० जागा रिक्त असतील तर त्यासाठी एका पदासाठी दहा जणांना (शारीरिक योग्यता चाचणीत किमान ५० टक्के गुण अपेक्षित) लेखी चाचणीसाठी बसता येईल. पण, दहा जागांसाठी १०० जण लेखी परीक्षेस पात्र झाले आणि शंभराव्या क्रमांकावरील उमेदवाराला जेवढे गुण आहेत, तेवढे गुण असलेल्या उर्वरित उमेदवारांनाही लेखी परीक्षा देता येणार आहे. आता २०२० मधील सात हजार २३१ पदांची भरती प्रक्रिया राबविण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी काही दिवसांपूर्वी त्याची घोषणा केली होती. राज्याच्या गृह विभागात सद्यस्थितीत तब्बल ४९ हजार पदे रिक्त आहेत. आता परीक्षेची कार्यपध्दती निश्चित झाल्याने रिक्त पदांची टप्प्याटप्प्याने भरती केली जाणार आहे. महिलांना ८०० आणि १०० मीटर धावणे, गोळाफेक अशी शारीरिक चाचणी असेल. पहिल्यांदा लेखीऐवजी आता मैदानी चाचणी होणार असल्याने ग्रामीण भागातील तरुणांमध्ये (पोलिस भरतीची तयारी करणारे) आनंदाचे वातावरण आहे. ‘सकाळ’ने यासंदर्भात सातत्याने वृत्त प्रकाशीत केले होते.

शारीरिक चाचणी पुढीलप्रमाणे एकूण ५० गुणांची असेल :
पुरुष उमेदवार :

  •  १६०० मीटर धावणे – २० गुण
  • १०० मीटर धावणे – १५ गुण
  •  गोळाफेक – १५ गुण – एकूण = ५०

 महिला उमेदवार :

  •  १६०० मीटर धावणे – २० गुण
  • ( १०० मीटर धावणे – १५ गुण
  • गोळाफेक – १५ गुण – एकूण = ५०

(२) लेखी चाचणी (१०० गुण) :

  • (अ) शारीरिक योग्यता चाचणी मध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गांमधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १ : १० या प्रमाणात १०० गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलावण्यास पात्र असतील.
  • (ब) लेखी चाचणीमध्ये पुढील विषय समाविष्ट असतील :
    • ( १ ) अंकगणित ;
    • (२) सामान्य ज्ञान व चालू घडामोडी ;
    • (३) बुध्दीमत्ता चाचणी;
    • (४) मराठी व्याकरण.
  • (क) लेखी चाचणीमध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील व ती मराठी भाषेत घेण्यात येईल. लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटे इतका असेल.
  • (ड) उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.
  • लेखी परीक्षेचे स्वरूप
    – शारीरिक चाचणीत ५० टक्के गुण
    – रिक्त जागांच्या एकापदासाठी १० जणांची होईल निवड
    – अंकगणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बुध्दीमत्ता चाचणी, मराठी व्याकरणावर आधारित प्रश्न
    – लेखी परीक्षेसाठी ९० मिनिटांचा वेळ

Check Police Bharti 2022 New GR

Age limit for Police Bharti 2022

Police Bharti 2022 Age Limit


Police Bharti 2022 Advertisement published in next week for 18000 vacant posts. The Deputy Chief Minister said that 18,000 police recruitment advertisement will be issued in the coming week. Chief Minister Eknath Shinde has given a letter to all departments in this regard. The Deputy Chief Minister said on this occasion that an effort will be made to provide employment to the young who waiting for the police bharti by publishing the advertisements of all the departments. Read the more details given below and keep visit us for the further updates of police bharti 2022 and solve the practice paper given below for police bharti 2022 written exam.

महाराष्ट्रातल्या पोलीस भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शासनाकडून पोलीस भरतीचा जीआर काढण्यात आला आहे. शासनाच्या जीआरमुळे तब्बल 11 हजार 443 पदं भरली जाणार आहेत. महाराष्ट्र पोलिसांची रिक्त असलेली 100 टक्के पदं भरण्याला मान्यता देण्यात आली आहे.

राज्यातील पोलीस खात्यामध्ये पोलीस शिपाई संवर्गामध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई अशी एकूण 11 हजार 443 पदं भरली जातील. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी कक्षेतील पदं वगळता अन्य पदं 50 टक्के पद भरण्यास राज्य शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे.

राज्याच्या पोलिस दलात रिक्तपदे वाढली असून सततचा बंदोबस्त आणि वाढलेल्या गुन्हेगारी खटल्यांचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या पार्श्वभूमीवर आता 2020 आणि २०२१ मधील तब्बल 19 हजार 758 रिक्तपदांची दोन टप्प्यात भरती होईल.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, येत्या आठवडाभरात 18, 000 हजार पोलीसांच्या भरतीची जाहिरात निघणार आहे. मुख्यमंत्र्यांनी इतर विभागांना आदेश दिलेले आहेत की, ज्या कोणत्या विभागांमध्ये जागा रिकाम्या असतील त्या जागांचा रिपोर्ट तयार करावा आणि विभागानुसार लवकरच नोकरीची जाहिरात काढावी, यामुळे अजून इतर वेगवेगळ्या विभागातील जाहिराती निघण्याची शक्यता आहे.

महिनाभरापूर्वी मुख्यमंत्र्यांकडून पोलिस भरतीची घोषणा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिनाभरापूर्वी पोलिस भरतीची घोषणा केली होती. राज्यात साडेसात हजार पदांसाठी लवकरच पोलिस भरती प्रक्रिया राबवणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. तसंच गृह विभागाचे सचिव आणि इतर अधिकाऱ्यांना तातडीने भरती प्रक्रिया राबवण्यासाठी सूचना दिल्याचंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं होतं.

police-recruitment govnokri copy

१८ हजार पोलीस भरतीची जाहिरात येत्या आठवड्यात काढतोय, देवेंद्र फडणवीसांची घोषणा

  1. केंद्र सरकारतर्फे १० लाख तरुणांना नोकऱ्या दिल्या जाणार आहेत. याची सुरुवात म्हणून आज ७५ हजार तरुणांना सरकारी नोकऱ्यांचे नियुक्तीपत्र देण्यात आले. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातही आगामी काळात ७५ हजार तरुणांना नोकऱ्या दिल्या जाणार आहेत. या अनुशंगाने १८ हजार पोलीस भरतीची जाहिरात येत्या आठवड्यात काढत असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व विभागाला पत्र दिली आहेत. सर्व विभागाच्या जाहिराती काढून तरुणांना रोजगार देण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात केला जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
  2. केंद्र सरकारने १० लाख तरुणांना नोकरी देण्याचा निर्णय घेतला. यातील ७५ हजार तरुणांना आज नियुक्तीपत्र देण्यात आली. महाराष्ट्रातही रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण केल्या जाणार आहेत. खासगी कंपन्यांमध्येही रोजगार निर्माण होत असल्याचे उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले. येणाऱ्या एक वर्षात ७५ हजार उपलब्ध करणार असल्याचे उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
  3. शासकीय सेवेतील रिक्त पदे भरणार – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट-ब (अराजपत्रित), गट-क आणि गट-ड पदभरतीसाठी टीसीएस, आयबीपीएसमार्फत नामनिर्देशनाद्धारे परीक्षा घेण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यामुळे शासकीय सेवेतील ७५ हजार रिक्त पदे भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या भरतीत तक्रारी आल्यानंतर या विभागाच्या परीक्षा अनेकदा पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. त्यावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापुढे शासकीय खात्यातील भरती ही टीसीएस, एमकेसीएल आणि आयबीपीएस या प्रतिष्ठित व अनुभवी संस्थांच्या माध्यमातून करण्याचा निर्णय जाहीर केला होता.

Important Link for Mega Bharti 2022


Maharashtra Police Bharti 2022 – The way for police recruitment in Maharashtra is finally clear. Police recruitment GR has been issued by Govt. As many as 11 thousand 443 posts are going to be filled due to this GR of the government. Approval has been given to fill up 100 percent of the vacant posts of Maharashtra Police.

राज्यातील पोलीस खात्यामध्ये पोलीस शिपाई संवर्गामध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई अशी एकूण 11 हजार 443 पदं भरली जातील. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी कक्षेतील पदं वगळता अन्य पदं 50 टक्के भरण्यास राज्य शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे.

राज्याच्या पोलीस विभागात लवकरच मेगाभरती होणार आहे. पोलीस भरतीचा नवीन GR १४-१०-२०२२ रोजी प्रकाशित झाला आहे. खालील GR काळजीपूर्व पहावा.  पोलीस भरतीसाठी कोविड काळातील 50 टक्केची अट शिथिल केल्याचा शासन निर्णय जारी केलेला आहे. त्यामुळे राज्यात आता पूर्ण क्षमतेने 11,443 पोलिस भरती होणार आहे. कोरोना काळात ही 50 टक्के मर्यादेची अट घालण्यात आली होती.

कोरोना काळात राज्याची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली होती. त्यामुळे त्या काळात कोणतीही शासन भरती करु नये असा आदेश काढण्यात आला होता. तोच निर्णय आतापर्यंत लागू होता. राज्य सरकारच्या गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात 11 हजार 443 पोलिस पदांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासंबंधी आज 50 टक्क्यांची अट शिथिल झाल्याचं जारी करण्यात आलं आहे.  

राज्याच्या पोलिस दलातील पोलिस शिपाई संवर्गातील सन 2021 मध्ये पोलिस शिपाई, पोलिस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलिस शिपाई संवर्गात सुमारे 11,443 इतकी पदे भितीसाठी उपलब्ध होणार आहेत.


राज्यातील पोलीस दलातील पोलीस शिपाई गट- क या संवर्गामध्ये 2021 मध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई यांची 11 हजार 443 पदं रिक्त झाली होती. रिक्त झालेल ही पदं 100 टक्के भरायला परवानगी मिळाली आहे. सद्यस्थितीमध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याचं शासनाकडून सांगण्यात आलं आहे. कोणतीही नवीन पद निर्मिती अपेक्षित नसून मंजूर पदांच्या मर्यादेत रिक्त पदं भरण्यात यावीत, असंही या जीआरमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
7 Comments
  1. Nikita Lavhare says
  2. Swapnil Taywade says

    New update regarding police bharti plz?

  3. Admin says

    Police Bharti Latest new is that advertisement published in 2nd week of November 2022

  4. Admin says

    Maharashtra Police Bharti 2022 Jahirat Published now.

  5. ashish nanaware says

    when did application form will starts of 2020

  6. Shubham Gorakh Patil says

    Hi sir

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!