Principal Bharti-प्राचार्यांची 2072 पदे भरण्यासाठी अध्यादेश जारी

Principal Jobs 2022

Principal Recruitment 2022: Latest updates regarding Principal Bharti 2022 is that According to the information given by the Minister of Higher and Technical Education Chandrakant Patil, 2072 posts of Principal will be filled in the state. An ordinance has been issued to fill 2072 posts out of the total eight thousand vacant posts of principals in the state. The recruitment of 2072 principal vacancies in the state will be done soon. Read More details regarding Principal Recruitment 2022/ Principal Bharti 2022 are given below.

Other Important Recruitment  

१०वी पास उमेदवारांसाठी नोकरीची लॉटरी; पोस्टात तब्बल ४४,२२८ जागांसाठी बंपर भरती; अप्लाय करा
‘नारी शक्ती दूत’ अँपवर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

प्राचार्यांची 2072 पदे भरण्यासाठी अध्यादेश जारी

राज्यात रिक्त असलेल्या प्राचार्यांच्या एकूण आठ हजार पदांपैकी 2072 पदे भरण्यासाठी अध्यादेश जारी करण्यात आल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री Chandrakant Patil चंद्रकांत पाटील यांनी दिली. उर्वरित पदांबाबत सविस्तर आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी बारामती मिशनवरही माहिती दिली. ते म्हणाले की, बारामतीमध्ये प्रथम भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जातील आणि नंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् जातील. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. केवळ बारामती नाही तर, 16 लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केल्याचे त्यांनी सांगितले.

 याच पद्धतीने याआधी सर्व मतदारसंघांवर उद्धवजींनी लक्ष केंद्रित केले असते तर, हे घडले नसते, असा दावा Chandrakant Patil चंद्रकांत पाटील यांनी केला. दरम्यान, त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरे यांच्या भेटीवरही भाष्य केले. ते केवळ राज ठाकरे यांना नाही तर, अनेक नेत्यांना भेटत असल्याचे सांगितले. देशात 144 लोकसभा मतदारसंघ असे आहेत, ज्या ठिकाणी भाजपाच्या जागा निवडून आल्या नाहीत. मात्र तिथे भाजपाचे उमेदवार निवडून येऊ शकतात, त्या जागांवर अधिक भर देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. 2024 मध्ये 400 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

 


प्राचार्य भरतीचा मार्ग मोकळा; रिक्‍त पदे भरण्यास मंजुरी

The state government had earlier sanctioned a total of 260 vacancies for principals. However, how many posts are vacant in which department. At present, there are 125 vacancies for Center Head and 80 vacancies for Headmaster. As such, a large number of  teachers will retire on May 31.  A new circular was issued on Tuesday allowing the vacant posts of principals to be filled till May 3, 2020

राज्य सरकारने यापूर्वीच एकूण 260 प्राचार्यांची रिक्‍त पदे भरण्यास मान्यता दिली होती. मात्र, कोणत्या विभागात किती पदे रिक्‍त आहेत, किती पदांना मान्यता द्यायची, यात कोणतीच स्पष्टता नव्हती. त्यामुळे भरतीचा निर्णय घेण्यात आला असला तरी त्याची पुढील कार्यवाही होत नव्हती. त्यामुळे प्राचार्य पदभरतीत स्पष्टता असावी, अशी मागणी होत होती.

कोरोना महामारीची भर पडल्याने गेले वर्षभर शिक्षकांचे प्रश्न सुटले नाहीत. सध्यस्थिती केंद्रप्रमुख १२५ व मुख्याध्यापकांची ८० जागा रिक्त आहेत. अशात आता ३१ मे अख्तर शिक्षक मोठ्या प्रमाणावर सेवानिवृत्त होणार आहेत. केंद्रप्रमुखची पदे मजूर असून फक्त ७५ जण कार्यरत आहेत.

 राज्य सरकारने 3 मे 2020 पर्यंत रिक्‍त प्राचार्यांची पदे भरण्यास मान्यता देण्याच्या निर्णयाचे स्वागत आहे. मात्र, या कालावधीनंतर प्राचार्य सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे प्राचार्याची पदे रिक्‍तच राहणार आहेत. अशा स्थितीत आतापर्यंत जशी पदे रिक्‍त आहेत, तसे प्राचार्य पदांना परवानगी द्यावी, अशी प्रमुख मागणी आहे. कालावधीची मर्यादा न घालता सरसकट प्राचार्य पद भरतीस मान्यता मिळणे आवश्‍यक आहे.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!