Pune Kamgar Ayukta Bharti -पुणे कामगार उपायुक्तालयात विविध पदे रिक्त
Pune Kamgar Ayukta Recruitment 2022
Pune Deputy Commissioner of Labor Bharti 2022:(Pune Kamgar Ayukta Bharti 2022) In Pune Deputy Commissioner of Labor, there is a total of 33 vacancies are vacant. There are various posts are vacant like Deputy Commissioner of Labor, Assistant Commissioner of Labor, Government Labor Officer, Shop Inspector, Clerk Typist. Read More details as given below.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती
पुणे कामगार उपायुक्तालयात विविध पदे रिक्त
Pune Kamgar Ayukta Bharti 2022: विविध घटकातील कामगार समस्या, अनुदान तसेच विविध योजनांच्या माध्यमांतून कामगारांचे हित साधण्यासाठी पुरेशा मनुष्यबळाची गरज पुणे जिल्ह्यासाठी आहे. त्यामुळे, कामगार उपायुक्तालयाचा व्याप दिवसेंदिवस वाढत आहे. शासनमान्य आकृतिबंधानुसार गेल्या कित्येक वर्षांपासून कामगार उपायुक्तालयातील ३३ पदे रिक्त असून, प्रशासनावरील कामकाजाचा ताण वाढला आहे. सुधारित आकृतिबंधानुसार रिक्त पदांवर लवकरात लवकर, कार्यवाही होण्याची गरज असल्याचे दिसून आले आहे.
- सध्या पुणे जिल्ह्यासाठी सात सहायक आयुक्त असून सर्वांना कामकाजाचे विभाजन दिलेले आहे. गट ‘अ’ मधील मंजूर पदांपैकी कामगार उपआयुक्त १, सहायक कामगार आयुक्त ६ ही पदे कार्यरत आहेत.
- तसेच सरकारी कामगार अधिकारी ११ पदांपैकी ३ पदे कार्यरत आहेत. तसेच दुकान निरीक्षक श्रेणी १ मधील ४ पैकी ३ पदे कार्यरत आहेत. तर, दुकान श्रेणी निरीक्षक दोन मधील मंजूर २२ पैकी ११ पदे कार्यरत आहेत.
- लिपिक टंकलेखक २२ पैकी १३ पदे कार्यरत आहेत. एवढ्या रिक्त पदांचा भार सध्या कामगार उपायुक्तालयावर आहे
गट ‘ब’
सरकारी कामगार अधिकारी : ८
दुकान श्रेणी निरीक्षक – १ : १
दुकान श्रेणी निरीक्षक – २: ११
114…. पोस्ट BMC. केव्हा भरती करणार आहे 2019 मधे फॉर्म भरून आहे आता 2022 चालू आहे 4 वर्ष होऊन गेली आता वय निघून गेले आता काय करायचं कोण जबाबदार आहे सरकार आहे का BMC अमी दोगांचे पण निषेध करतो वय निघून गेले आहे त्यांना संधी मिळाली पाहिजे व BMC ने त्या मुलांना नोकरी देऊन ऐक नविन कामगिरी केली पाहिजे निषेध ……….
BMC… 114….post keva bharti karnar 2019 made form bharala aahe aata 2022 chalu aahe मुलांचे वय निघून गेले आहे त्याला त्याला कोण जबाबदार BMC .. आहे का जबादारी घ्यायला तयार ज्या BMC ने त्या मुलांना संधी दिली पाहिजे व त्यांना कामावर घेतले पाहिजे आम्ही निषेध करतो सरकारचे व BMC चे
I need the gov job in Pune
[email protected]