दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या सरावाकरिता प्रश्नपेढ्या उपलब्ध

SSC HSC Exam Question Bank

SSC and HSC Exam Question Bank: Education Minister Varsha Gaikwad has made an important announcement for 10th and 12th class students. State Council of Educational Research and Training, Maharashtra has provided a complete set of question papers for the practice of Class 10th and 12th examinations. Interested students should download the questionnaire from the link given below.

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या सरावाकरिता प्रश्नपेढ्या उपलब्ध

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र अंतर्गत इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षेच्या सरावाकरिता संपूर्ण विषयांचे प्रश्नसंच उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी खालील दिलेल्या लिंक वरून प्रश्नसंच डाउनलोड करावे.

 शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची घोषणा केली आहे. वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभाग दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपेढ्या तयार करत आहे, असं सांगितलं. विद्यार्थ्यांनी प्रश्नपेढ्या सोडवून परीक्षेची तयारी करावी, असं आवाहन शिक्षणमंत्र्यांनी केलं आहे. त्यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली.

10 वी प्रश्नसंच : 

12 वी प्रश्नसंच : 

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!