स्टाफ सिलेक्शन कमिशन: परीक्षांच्या निकालाच्या तारखा जाहीर

SSC JE, cHSL, CGL, Delhi Police Result Dates Announced

स्टाफ सिलेक्शन कमिशन: परीक्षांच्या निकालाच्या तारखा जाहीर

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अनेक परीक्षांच्या निकालाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत…

SSC JE, cHSL, CGL, Delhi Police Result Dates Announced: स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने अनेक परीक्षांच्या निकालाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर या परीक्षांच्या निकालाबाबतची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोणकोणत्या परीक्षांचे निकाल कधी जाहीर केले जाणार आहेत, जाणून घ्या…

SSC: नव्या भरतीचं नोटिफिकेशन जारी; १.४२ लाखांपर्यंत पगार

एसएससी कनिष्ठ अभियंता Junior Engineer (सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि क्वांटिटी सर्वे व कॉन्ट्रॅक्ट्स) परीक्षा, २०१८ चा निकाल २० डिसेंबर रोजी जाहीर करणार आहे. संयुक्त उच्च माध्यमिक  CHSL) (१० + २) परीक्षेचा निकाल १५ जानेवारी २०२१ रोजी जाहीर होणार आहे.

SSC मार्फत विविध पदांसाठी ५०० रिक्त जागा 

कनिष्ठ हिंदी अनुवादक, कनिष्ठ अनुवादक आणि ज्येष्ठ हिंदी अनुवादक परीक्षा २०२० चा निकाल २० जानेवारी २०२१ रोजी जाहीर होईल.
संयुक्त पदवीधर स्तरावरील परीक्षेचा निकाल २०१९ (टियर- II) २० फेब्रुवारी रोजी जाहीर होईल. दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल परीक्षा, २०२० (पेपर -१) चा निकाल २६ फेब्रुवारी २०२० रोजी जाहीर होईल.

उमेदवार खाली दिलेल्या लिंकवरुन निकालाचे वेळापत्रक तपासू शकतात.

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षांच्या तारखांच्या थेट लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!