पशुवैद्यकीय विभागात तब्बल ३७ पदे रिक्त
Veterinary Department Bharti 2021
Veterinary Department Bharti 2021: In Veterinary Department there is total 37 vacant post available. The number of category 1 veterinary dispensaries in the district is 46.Having been vacant for many years, the question has not yet been resolved. Therefore, it is time for the pastoralists to bear the brunt of the injustice.
पशुवैद्यकीय विभागात तब्बल ३७ पदे रिक्त
जिल्हा पशु वैद्यकीय विभागातील जिल्ह्यात श्रेणी १ चे पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या ४६ एवढी आहे. या ठिकाणी पशुधन विकास अधिकारी वर्ग २ दर्जाच्या अधिकाऱ्यांची ४६ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सध्या १३ पदे कार्यरत असून, तब्बल ३३ पदे रिक्त आहेत. त्यात धुळे तालुक्यात १, साक्री तालुक्यात १५, शिंदखेडा तालुक्यात ९, शिरपूर तालुक्यात ८ पदे रिक्त आहेत. तर श्रेणी २ चे पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या ७१ आहे. या ठिकाणी ७१ पशुधन पर्यवेक्षकांची पदे मंजूर आहेत. यापैकी सध्या ३४ पदांवर अधिकारी कार्यरत आहेत.
महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागातील १३१ पदे रिक्त
तर तब्बल ३७ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये धुळे तालुक्यात १६, साक्री तालुक्यात ५, शिरपूर तालुक्यात ७ तर शिंदखेडा तालुक्यात ७ पदे अनेक वर्षांपासुन रिक्%4 असल्याने अद्याप प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे पशुप%Eलकांची मोठ्या प्रमाणात गैरसाेय सहन करण्याची वेळे येते.
सोर्स:लोकमत
Veterinary dr job