ZP Palghar Bharti 2023
Zilla Parishad Palghar Bharti 2023
ZP Palghar Bharti 2023: Zilha Parishad Palghar, Health Department has issued the notification for the recruitment of “Yoga Instructor” Posts. The job location for these posts is in Palghar. The Candidates who are eligible for these posts only apply in ZP Palghar. All the eligible and interested candidates may present for an interview along with all essential documents and certificates. Interested and eligible candidates should appear for an interview every Monday of the month at 10 AM. Candidates Read the complete details given below on this page regarding the ZP Palghar Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
जिल्हा परिषद पालघर, आरोग्य विभाग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “योग प्रशिक्षक” पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिन्याच्या दर सोमवारी सकाळी १० वाजता मुलाखती करिता हजर राहावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
ZP Palghar Bharti 2023 Notification
Here we give the complete details of Zilha Parishad Palghar Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, and important link, etc., Candidates go through the complete details before applying for the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
ZP Palghar Bharti 2023 Details
|
|
⚠️Recruitment Name : | Health Department |
🔢Number of Vacancies : | — |
👉Name of Post : | Yoga Instructor |
🌐Job Location : | Palghar, Maharashtra |
💰Pay-Scale : | — |
🔗Selection Mode : | Interview |
🎯Age Criteria : | — |
ZP Health Department Palghar Recruitment 2023 Vacancy Details |
|
1. Yoga Instructor | — |
Zilha Parishad Palghar Bharti- Eligibility Criteria for the above posts
|
|
|
Read PDF |
Walk-in-Interview for ZP Palghar Recruitment 2023
|
|
|
|
⏰ All Important Dates of ZP Palghar Vacancy 2023
|
|
⏰ Interview Date |
Every Monday |
Important Link of ZP Palghar Recruitment 2023
|
|
🌐OFFICIAL WEBSITE | |
PDF ADVERTISEMENT |
ZP Palghar Recruitment 2023
Recruitment in Palghar Zilla Parishad is going to be done on compassionate basis. Zilla Parishad President Prakash Nikam informed in a press conference at Palghar that the candidates will be recruited in the next 15 days. Job is given on compassionate basis as per government rules. But 186 employees died in Palghar Zilla Parishad since 2011. But there was anger that their relatives were not included in the job. But now these numbers have increased. So this year, eligible candidates will be hired by the end of June.
पालघर जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्त्वावर भरती केली जाणार आहे. त्यासाठी उमेदवारांची येत्या पंधरा दिवसात भरती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी पालघर येथे पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनामध्ये ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी समाज कल्याण सभापती मनीषा निमकर, कृषी व पशुसंवर्धन सभापती संदीप पावडे आरोग्य व बांधकाम सभापती संदेश ढोणे व वसंत चव्हाण उपस्थित होते.
अनुकंपा तत्त्वावरील भरती प्रक्रिया राबवावी याकरीता अनेक वेळा आंदोलनाचा मार्गही अवलंबिण्यात आला होता. अनुकंपा तत्त्वावर शासनाच्या नियमाप्रमाणे नोकरी दिली जाते. मात्र पालघर जिल्हा परिषदेत २०११ पासून १८६ कर्मचाऱ्यांचा मृत झाला होता. पण त्यांच्या नातेवाइकांना नोकरीमध्ये सामावून न घेतल्याबद्दल रोष प्रकट होत होता. मात्र आता या आकड्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा जूनच्या अखेरपर्यंत पात्र उमेदवारांना कामावर घेण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.
जिल्हा परिषदेच्या विविध विकास कामांच्या आढाव्याविषयी निकम यांनी पत्रकारांना माहिती दिली. जिल्हा परिषद २८० शाळाबाह्य मुलींच्या अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद प्रयत्न करीत आहे. अपंग शिबिरांच्या माध्यमातून आतापर्यंत १२० अपंगांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आली आहेत. जिल्हा परिषदेकडे येण्यासाठी वाहन प्रवास भाडे ही जास्त असल्याने सर्वसामान्यांना परवडणारे नाही म्हणून जिल्हा परिषदेत एसटीच्या फेऱ्या सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले.
ZP Palghar Bharti 2023: Zilha Parishad Palghar, Health Department has issued the notification for the recruitment of “Medical Officer” Posts.. Job Location for these posts is in Palghar. The Candidates who are eligible for this posts they only apply in ZP Palghar. All the eligible and interested candidates may present for interview along with the all essential documents and certificates. Walk-in-Interview conduct on 7th Feb 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the ZP Palghar Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
जिल्हा परिषद पालघर, आरोग्य विभाग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “वैद्यकीय अधिकारी” पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 07 फेब्रुवारी 2023 या तारखे मुलाखती करिता हजर राहावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
ZP Palghar Bharti 2023 Notification
Here we give the complete details of Zilha Parishad Palghar Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
ZP Palghar Bharti 2022 Details
|
|
⚠️Recruitment Name : | Health Department |
🔢Number of Vacancies : | 01 Posts |
👉Name of Post : | Medical Officer |
🌐Job Location : | Palghar, Maharashtra |
💰Pay-Scale : | Rs.40,000/- |
🔗Application Mode : | Interview |
🎯Age Criteria : | 38 to 43 Year |
ZP Health Department Palghar Recruitment 2023 Vacancy Details |
|
1. Medical Officer | 01 Post |
Zilha Parishad Palghar Bharti- Eligibility Criteria for above posts
|
|
|
MBBS |
Walk-in-Interview for ZP Palghar Recruitment 2022
|
|
|
|
⏰ All Important Dates of ZP Palghar Vacancy 2022
|
|
⏰ Interview Date |
7th Feb 2023 |
Important Link of ZP Palghar Recruitment 2023
|
|
🌐OFFICIAL WEBSITE | |
PDF ADVERTISEMENT | |
|
ZP Palghar Bharti 2022
Zilla Parishad Palghar published the Notification regarding filling up of 9th/10th Marathi/Urdu vacancies and 1st to 8th vacancies on temporary basis under Education Department District Palghar. Read the below given details:
शिक्षण विभाग जि प पालघर अंतर्गत मानधन त्ववार तात्पुरत्या स्वरूपात इ 9वी /10वी मराठी/उर्दू रिक्त पदे व इ 1ली ते 8वी रिक्त पदे भरणे बाबत शुध्दीपत्रक…
Zilla Parishad Palghar Bharti 2022
ZP Palghar Bharti 2022: Latest updates about ZP Palghar Bharti 2022 is that 710 posts out of 1 thousand 42 posts of Arogya Sevak (Female and Male), Pharmaceutical Officer and Laboratory Scientist Officer in Group C are vacant in Palghar district. The Rural Development Department has approved filling up of 70 percent of the vacant posts, i.e. 495 posts on seasonal basis, on contract basis. Read More details are given below.
पालघरच्या आरोग्य विभागात पदभरती, जाणून घ्या तपशील
पालघर जिल्ह्यात आरोग्य सेवेचा दर्जा राखण्यासाठी एकूण रिक्त पदांच्या ७० टक्के म्हणजेच ४९५ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यास ग्रामविकास विभागाने परवानगी दिल्याने, आरोग्य विभागाला तूर्तास दिलासा मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या सेवेसाठी आरोग्य विभागामार्फत अधिक मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.
राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये गट क मधील १८ संवर्गांतील १३ हजार ५१४ रिक्त पदे भरण्यासाठी मार्च २०१९ मध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यापैकी आरोग्य विभागाशी संबंधित पदे २६ एप्रिल २०२३पर्यंत भरण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. असे असतानाच जिल्ह्यात आरोग्य सेवांचा दर्जा राखण्याच्या दृष्टीने ४९५ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यास ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली आहे.
मार्च २०१९मध्ये महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषदांअंतर्गत गट क मधील १८ संवर्गांमधील संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. मात्र जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तज्ज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या पाच संवर्गांतील रिक्त पदे संवर्गनिहाय आरक्षण नियमानुसार निश्चित करून जिल्हा, जिल्हा निवड मंडळामार्फत ती भरण्यासाठी जिल्हा परिषदेने कालबाह्य कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार २७ एप्रिल २०२३पर्यंत या पदावरील उमेदवारांचे नियुक्ती आदेश देण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
पालघर जिल्ह्यात गट क मधील आरोग्य सेवक (महिला व पुरुष), औषधनिर्माण अधिकारी व प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी या पदांवरील एक हजार ४२ पदांपैकी ७१० पदे रिक्त आहेत. रिक्त पदांच्या ७० टक्के, म्हणजेच ४९५ पदे हंगामी पद्धतीने, कंत्राटी पद्धतीने भरण्यास ग्रामविकास विभागाने मान्यता दिली आहे. नियमित पदभरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत, बाह्य यंत्रणेमार्फत विशेष बाब म्हणून या हंगामी भरतीला मान्यता मिळाली आहे. जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाकडून मान्यता मिळाल्यानंतर ही हंगामी भरती केली जाणार आहे
या कंत्राटी पद्धतीने आरोग्य कर्मचारी गट क अंतर्गत जिल्ह्यातील २८१ आरोग्य सेविका, १६५ आरोग्य सेवक, २५ औषधनिर्माण अधिकारी व २४ प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांची भरती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमधील रिक्त जागांपैकी ७० टक्के जागा पुढील काही महिन्यांत भरण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे.
या जागा भरणार
- आरोग्य सेविका २८१
- आरोग्य सेवक १६५
- औषधनिर्माण अधिकारी २५
- प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी २४
- एकूण जागा ४९५
ZP Palghar Bharti 2023