जिल्हा परिषद रायगड पर्यवेक्षिका भरती ऑनलाईन परीक्षेचा निकाल जाहीर – ZP Raigad Bharti 2024

Zilla Parishad Raigad Shikshak Recruitment 2024

ZP Raigad Bharti 2024 Results, Merit List Declared by Now. Zilla Parishad Raigad Recruitment Process 2023 Result of Online Examination Conducted Cadre – Supervisor

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

सामान्य प्रशासन – जिल्हा परिषद रायगड भरती प्रक्रिया सन २०२३ च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल संवर्ग – पर्यवेक्षिका Click here
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आयुष जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक व आयुष डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठीची पात्र / अपात्र यादी, अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम निवड व प्रतीक्षा यादी Click here
रायगड जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील भरती सन 2023 अपात्र व नकार यादी Click here
जिल्हा परिषद रायगड सरळसेवा पदभरती 2023 अंतिम निवड यादी व प्रतीक्षा सूची Click here

 

ZP Raigad Bharti 2024 for Teachers – The recruitment process of teachers in Raigad district has been completed recently. However, even after the recruitment of teachers, about 1,000 teaching posts in the district will remain vacant. As a result, many schools in rural areas are likely to be deprived of teachers. In Raigad district, 1,600 posts of teachers were vacant. Of these, 719 eligible candidates were recommended for recruitment. These included 671 Teachers of Marathi medium and 48 teachers of Urdu medium. The scrutiny process and counselling process of the documents of these eligible candidates was held recently. There were 532 eligible candidates. They were appointed through a counselling process at 532 schools. That is, out of 1,600 vacant posts of teachers, only 532 posts were filled in person.Candidates Read the complete details given below on this page regarding the Raigad Zilla Parishad Bharti 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

शिक्षक भरतीनंतरही रायगड जिल्ह्यात १ हजार शिक्षकांची पदे रिक्त राहणार

रायगड जिल्ह्यात शिक्षक भरती प्रक्रीया नुकतीच पार पडली आहे. मात्र शिक्षक भरतीनंतरही जिल्ह्यातील जवळपास १ हजार शिक्षकांची पदे रिक्त राहणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक शाळा शिक्षकांपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात शिक्षकांची १ हजार ६०० पदे रिक्त होती. ज्यापैकी ७१९ पात्र उमेदवारांची भरतीसाठी शिफारस करण्यात आली. यात मराठी माध्यमाच्या ६७१ तर उर्दू माध्यमाच्या ४८ शिक्षकांचा समावेश होता. या पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी प्रक्रिया आणि समुपदेशन प्रक्रिया नुकतीच पार पडली. ज्यासाठी ५३२ पात्र उमेदवार हजर होते. त्यांना ५३२ शाळांवर समुपदेशन प्रक्रीयेद्वारे नियुक्ती देण्यात आली. म्हणजेच शिक्षकांच्या १ हजार ६०० रिक्त पदांपैकी केवळ ५३२ पदे प्रत्यक्ष भरली गेली.

  • जिल्ह्यात अजूनही शिक्षकांची १ हजारहून अधिकपदे रिक्त राहणार आहे. भरती प्रक्रियेमुळे साडेपाचशे पदे भरली गेल्याने शिक्षण विभागाला काहीसा दिलासा मिळाला असला, तरी ग्रामीण भागातील शिक्षकांची कमतरता भरून काढण्यासाठी शिक्षण विभागाची चांगलीच ओढाताण होण्याची शक्यता आहे. महत्वाची बाब म्हणजे रायगड जिल्ह्यात उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता होती. ही कमतरता या शिक्षक भरतीत भरून निघालेली नाही. केवळ उर्दू माध्यमासाठी केवळ ४८ शिक्षकांची शिफारस करण्यात आली होती. प्रत्यक्ष मात्र हजर झाले. त्यामुळे उर्दू माध्यमाच्या शाळांची शिक्षक कोंडी कायम राहण्याची शक्यता आहे. श्रीवर्धन तालुक्यात गेल्या वर्षभरापासून मराठी माध्यमाचे शिक्षक उर्दू शाळेवर शिकवत आहेत. त्यामुळे ५३२ शिक्षकांच्या भरतीनंतर ग्रामीण भागातील शाळा शिक्षकांपासून वंचित राहणार आहेत.
  • जिल्हा बदलीसाठी २१२ जणांचे अर्ज… – जिल्ह्यात शिक्षकांची हजारहून अधिक पदे रिक्त असतांनाच, २१२ शिक्षकांनी जिल्हा बदलीसाठी अर्ज केले असल्याची माहिती शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांनी दिली आहे. २१२ शिक्षक बदली करून इतर जिल्ह्यात जाणार असून, त्याबदल्यात केवळ ४८ शिक्षक रायगड जिल्ह्यात बदली करून येणार आहेत. तसे झाल्यास शिक्षकांच्या रिक्त पदाच्या संख्येत आणखी १५० ची भर पडणार असल्याचे शिक्षण अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
  • शिक्षक भरतीत नव्याने भरती झालेल्या शिक्षकांना पहिल्यांदा शुन्य शिक्षकी शाळांवर नियुक्ती दिली जाईल, त्यानंतर उरलेल्या शिक्षकांना एक शिक्षकी शाळांवर नियुक्ती दिली जाईल. म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय दूर होईल असा आमचा प्रयत्न राहील. सत्यजित बढे, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी, राजिप.

ZP Raigad Bharti 2023: Zilla Parishad, Raigad has issued the notification for the recruitment of “Health Supervisor, Health Sevak (Male), Health Sevak (Male), Health Sevak (Female), Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil / G.P.P.), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation)” Posts. There are total 840 vacancies available for this posts in Raigad Zilla Parishad. Job Location for these posts is in  Raigad. The Candidates who are eligible for this posts they only apply https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/. Applicants are need to bring their certificate on 25th of August 2023 at following mention address. Candidates Read the complete details given below on this page regarding the Raigad Zilla Parishad Bharti 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

जिल्हा परिषद रायगड नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), फार्मासिस्ट, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / जीपीपी), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक), कनिष्ठ ड्राफ्ट्समन, कनिष्ठ मेकॅनिक, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपिक), कनिष्ठ सहायक लेखा, जॉइनर, पर्यवेक्षक, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरिष्ठ सहाय्यक (लिपिक), वरिष्ठ लेखा सहाय्यक, विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघु पाटबंधारे)” पदांच्या एकूण 840 रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 25 ऑगस्ट 2023 या तारखेपर्यंत अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १९, ६४० पदांच्या भरतीला सुरुवात..!

Zilla Parishad Raigad Recruitment 2023 Notification

Here we give the complete details of Zilla Parishad Raigad Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

ZP Raigad Bharti 2023 Details

⚠️Recruitment Name :  Zilla Parishad Raigad
✅Number of Vacancies :  840 Vacancies
✳️ Name of Post :  Health Supervisor, Health Sevak (Male), Health Sevak (Male), Health Sevak (Female), Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil / G.P.P.), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation)
✅ Job Location :  Raigad, Maharashtra
⚠️Pay-Scale Rs. 19,900/- to Rs. 1,12,400/-PM
✳️Application Mode :  Online
⚠️ Age Criteria :  18 to 38 year

How to Apply for Zilla Parishad Raigad Bharti 2023

Here we explain the process of applying the posts. Read it carefully and then apply.

  • For online applications, applicants have to get register online by using the following online applications link
  • Candidates are to register and submit their application on the recruitment to given website
  • Mention all required details in the online applications form as per the requirement for the post
  • Also, applicants need to upload their scan copy of their photograph & signature as per the required scale
  • Fields such as e-mail address, mobile number are mandatory fields and need to be filled
  • Before registering/applying online, candidates are advised to go through Detailed Instructions

⏰ All Important Dates of  Zilla Parishad Vacancy 2023

⏰ Last Date:
25th August 2023

Important Link of Z P Raigad Recruitment 2023

OFFICIAL WEBSITE
✅APPLY ONLINE
PDF  ADVERTISEMENT

Zilla Parishad Raigad Recruitment 2023 Vacancy Details

Complete details of vacancies are given here. Read the details carefully before applying the posts.

Important Dates and Exam Fees details of ZP Bharti 2023

Recruitment of Various Posts
Important Events Dates
Commencement of on-line registration of application 05/08/2023
Closure of registration of application 25/08/2023
Closure for editing application details 25/08/2023
Last date for printing your application 09/09/2023
Online Fee Payment 05/08/2023 to 25/08/2023

ZP Bharti


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    ZP Raigad Recruitment 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!