सांगली जिल्हा परिषदेकडील ७६१ पदांसाठी होणार भरती – ZP Sangli Bharti 2023
ZP Sangli Recruitment 2023
ZP Sangli Recruitment 2023
Latest updates received from administrative department of sangli is that Sangli Zilla Parishad has started recruitment for 761 vacancies in various departments including Construction, General Administration, Health. The advertisement will be published in the next ten days and the written exam will be conducted in the month of June. Zilla Parishad administration also said that the official schedule of recruitment will be released soon. Candidates Read the complete details given below on this page regarding and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
The recruitment process of Zilla Parishad will be started. The company IBPS has been selected to conduct the online recruitment exam. A memorandum of understanding has been entered into with the said company. Necessary steps have been taken for the recruitment process. Appropriate action has been taken regarding the recruitment examination from the government level. The recruitment advertisement will be released in 10 days. It will also be published on the website of Zilla Parishad. The Zilla Parishad general administration has also informed that the examination will be conducted online in the district’s Government Industrial Training Institute, Technical College and Engineering College.
सांगली जिल्हा परिषद बांधकाम, सामान्य प्रशासन, आरोग्यसह विविध विभागाकडील रिक्त ७६१ पदांसाठीची भरती सुरू करण्यात आली आहे. येत्या दहा दिवसांत जाहिरात प्रसिद्ध करून जून महिन्यात लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. भरतीचे अधिकृत वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करणार असल्याचेही जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जिल्हा परिषदेकडील भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. भरतीची ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी आयबीपीएस या कंपनीची निवड केलेली आहे. सदर कंपनी बरोबर सामंजस्य करार केला आहे. भरती प्रक्रियेसाठी आवश्यक ती कार्यवाही केली आहे. शासनस्तरावरून भरती परीक्षा घेण्याबाबत योग्य ती कार्यवाही केली आहे. दहा दिवसांत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करध्यात येईल. जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध देण्यात येणार आहे. परीक्षा ऑनलाइन पद्धतीने जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालयामधून घेण्यात येणार आहे, असेही जिल्हा परिषद सामान्य प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Sagli ZP Helpline number
भरतीबद्दल शंका आहे येथे करा संपर्क
२०२३ च्या भरतीकरिता शासनाने वयोमर्यादेमध्ये दोन वर्षांची शिथिलता देण्यात आलेली आहे. भरतीसंदर्भात परीक्षार्थींनी कोणत्याही प्रकारची शंका घेऊ नये. याकरिता जिल्हा परिषद सांगलीकडील फोन नंबर ०२३३-२३७२७२५ वरती संपर्क करायचा आहे.
Name & No. of the posts vacant in ZP Sangli
जिल्हा परिषदेत या पदांची होणार भरती
- अंगणवाडी पर्यवेक्षिका – ०९
- विस्तार अधिकारी (पंचायत) – ०१
- कंत्राटी ग्रामसेवक – ५२
- आरोग्य सेवक (पु.) – १८५
- आरोग्य सेवक (महिला) – ३६६
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ०१
- आरोग्य पर्यवेक्षक – ०४
- औषध निर्माण अधिकारी – २३
- कनिष्ठ सहायक लेखा – ०४
- कनिष्ठ अभियंता (जलसंधारण) – ३४
- स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (जलसंधारण) – ०३
- स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (बांधकाम) – २०
- कनिष्ठ अभियंता (बांधकाम) – ०३
- कनिष्ठ अभियंता (पाणीपुरवठा) – २३
- पशुधन पर्यवेक्षक – २२
- विस्तार अधिकारी (सांख्यिकी) – ०१
- विस्तार अधिकारी – ०२
ZP Sangli Bharti 2023
ZP Sangli Bharti 2023- Latest Updates Regarding Zilha Parishad Sangli Bharti 2022 is that 616 vacancies will be filled soon in various departments of Sangli Zilla Parishad. This recruitment process includes Junior Assistant, Stenographer, Gram Sevak, Health Sevak, Health Nurse and various posts. The recruitment process will be conducted in the month of January. Candidates Read the complete details given below on this page regarding the ZP Sangli Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
- सांगली जिल्हा परिषदेच्या विविध विभागाकडे ७७० कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. यापैकी ८० टक्के पदे भरण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली असून त्यानुसार ६१६ पदे भरण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. जानेवारी महिन्यात रिक्त पदांसाठी भरतीची प्रक्रिया चालू होणार असल्याचे राज्य शासनाच्या आदेशात म्हटले आहे.
- जिल्हा परिषदेकडे बांधकाम, सामान्य प्रशासन, कृषी, आरोग्य, छोटे पाटबंधारे, महिला व बालकल्याण, ग्रामपंचायत, शिक्षण आदी विभागासाठी दोन हजार ६९ कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. यामध्ये शिक्षकांच्या पदांचा समावेश नाही. यापैकी सध्या एक हजार २९९ कार्यरत असून ७७० पदे रिक्त आहेत. राज्य शासनाने रिक्त पदांच्या ८० पदे भरण्यासाठी मंजुरी दिली आहे. त्यानुसार ६१६ रिक्त पदे भरण्यासाठी जिल्हा परिषदेकडून प्रयत्न चालू आहेत. या रिक्त पदाच्या संख्येत बदल होण्याची शक्यता आहे.
- भरण्यात येणाऱ्या पदामध्ये कनिष्ठ सहाय्यक ३०, लघुलेखक एक, ग्रामसेवक ५६, आरोग्य सेवक पुरुष १३४, आरोग्यसेविका २७८, औषध निर्माण अधिकारी १९ अशी ६१६ रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया दि. ३१ जानेवारी २०२३ पासून चालू होणार आहे. पात्र उमेदवारांची एप्रिल २०२३ मध्ये ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहेत.
अशी भरली जाणार पदे
विभाग – भरण्यात येणारी पदसंख्या- ZP Sangli Recruitment 2022- Vacancy Details
- आरोग्य- ४५३
- ग्रामपंचायत – ५९
- सामान्य प्रशासन – ३१
- बांधकाम – २३
- पशुसंवर्धन – २२
- छोटे पाटबंधारे – ०८
- वित्त विभाग – ०६
- महिला व बालकल्याण – ०७
- कृषी – ०१
- एकूण – ६१६
ZP Sangli Bharti 2022 : Zilla Parishad Sangli (ZP Sangli), Education Department has issued the notification for the recruitment of “Data Entry Operator” Posts. There are total 04 vacancies available for this posts in ZP Sangli Bharti 2022. Job Location for these posts is in Sangli. The Candidates who are eligible for this posts they only apply in ZP Sangli. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to apply for the the posts is 10th October 2022. Candidates Read the complete details given below on this page regarding the ZP Sangli Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
शिक्षण विभाग, जिल्हा परिषद नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “डेटा एंट्री ऑपरेटर” पदांच्या एकूण 04 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 10 ऑक्टोबर 2022 या तारखे पर्यंत त्यांचे अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
ZP Sangli Bharti 2022 Notification
Here we give the complete details of Zilla Parishad Sangli Bharti 2022. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
ZP Sangli Bharti 2022 Details
|
|
⚠️Recruitment Name : | Zilha Parishad Sangli, Education Department |
🔢Number of Vacancies : | 04 Posts |
👉Name of Post : | Data Entry Operator |
🌐Job Location : | Maharashtra |
💰Pay-Scale : | Rs. 20, 650/- |
🔗Application Mode : | Offline Application Form |
🎯Age Criteria : | 18 to 38 Year |
Zilha Parishad Sangli Recruitment 2022 Vacancy Details |
|
1. Data Entry Operator | 04 Posts |
Jilha Parishad Sangli Bharti 2022- Eligibility Criteria for above posts
|
|
|
|
Application Fees Details
|
|
|
Rs. 300/- |
|
Rs. 200/- |
How to Apply for ZP Sangli Recruitment 2022
|
|
|
|
⏰ All Important Dates of ZP Sangli Jobs 2022
|
|
⏰ Last date to apply : |
10th October 2022 |
Important Link of ZP Sangli Recruitment 2022
|
|
🌐OFFICIAL WEBSITE | |
PDF ADVERTISEMENT | |
|
ZP Sangli Bharti 2022 : Zilla Parishad Sangli (ZP Sangli), District Integrated Health and Family Welfare Society has issued the notification for the recruitment of “Staff Nurse (GNM)” Posts. There are total 33 vacancies available for this posts in ZP Sangli Bharti 2022. Job Location for these posts is in Sangli. The Candidates who are eligible for this posts they only apply in ZP Sangli. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to apply for the the posts is 4th October 2022. Candidates Read the complete details given below on this page regarding the ZP Sangli Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “स्टाफ नर्स (GNM)” पदांच्या एकूण 33 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 04 ऑक्टोबर 2022 या तारखे पर्यंत त्यांचे अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
ZP Sangli Bharti 2022 Notification
Here we give the complete details of Zilla Parishad Sangli Bharti 2022. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
ZP Sangli Bharti 2022 Details
|
|
⚠️Recruitment Name : | District Integrated Health and Family Welfare Society |
🔢Number of Vacancies : | 33 Posts |
👉Name of Post : | Staff Nurse (GNM) |
🌐Job Location : | Maharashtra |
💰Pay-Scale : | Rs. 20, 000/- |
🔗Application Mode : | Offline Application Form |
🎯Age Criteria : | 38 to 43 Year |
Zilha Parishad Sangli Recruitment 2022 Vacancy Details |
|
1. Staff Nurse (GNM) |
33 Posts |
District Integrated Health and Family Welfare Society Sangli Bharti 2022- Eligibility Criteria for above posts
|
|
|
|
How to Apply for ZP Sangli Recruitment 2022
|
|
|
|
⏰ All Important Dates of ZP Sangli Jobs 2022
|
|
⏰ Last date to apply : |
4th October 2022 |
Important Link of ZP Sangli Recruitment 2022
|
|
🌐OFFICIAL WEBSITE | |
PDF ADVERTISEMENT | |
|
ZP Sangli Bharti 2022
ZP Sangli Bharti 2022: Sangli Zilla Parishad will fill 792 vacant posts of teachers in the school on contract basis soon. Zilla Parishad Chief Executive Officer Jitendra Dudi gave this information. There are 666 vacant posts of Marathi medium, 35 Urdu and 91 Kannada medium teachers in the school. Read More details about ZP Sangli Bharti 2022/ZP Sangli Recruitment 2022 are given below.
जिल्हा परिषद शाळांमध्ये ४५०हून अधिक शिक्षकांची पदे रिक्त
सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील मराठी, कन्नड आणि उर्दू शिक्षकांची ७९२ पदे रिक्त आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याने पंधराव्या वित्त आयोगातून कंत्राटी शिक्षकांची नियुक्त करणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांची ७९२ रिक्त पदे भरणार
डुडी म्हणाले की, जिल्हा परिषदशाळेमध्ये मराठी माध्यमांची ६६६, उर्दू ३५ आणि कन्नड माध्यमाच्या शिक्षकांची ९१ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर मोठा परिणाम होत आहे. म्हणूनच राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार शाळेत नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत कंत्राटी पध्दतीने शिक्षकांची नियुक्ती होणार आहे. यासाठी पंधराव्या वित्त आयोगातील निधीचा वापर करण्यात येणार आहे.
ZP Sangli Recruitment 2022- 1639 Posts Vacant: There are total 1639 vacancies in Zilla Parishad School, Secondary, Higher Secondary and Junior College in the Sangli district. In Sangli District Zilla Parishad School, Secondary, Higher Secondary and Junior College there is a various posts are vacant like Teacher, Center Head, Principal, Head Clerk, Senior Clerk, Junior Clerk, Librarian, Laboratory Assistant etc. Read More details regarding ZP Sangli Bharti 2022 is given below.
सांगली जिल्ह्यात शिक्षक, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापकांची एकूण १६३९ पदे रिक्त
जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालये यात मंजूर पदांपैकी शिक्षक, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापकांची एकूण १६३९ पदे रिक्त आहेत. सद्य:स्थितीत कार्यरत शिक्षकांकडे अतिरिक्त कार्यभार देऊन काम भागवले जात आहे. मात्र त्यांच्यावर कामाचा ताण वाढला आहे. शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांची ५,९५० पदे मंजूर असून सध्या ५,१४५ शिक्षक कार्यरत आहेत. रिक्त ८०५ पदांसाठी तातडीने भरती प्रक्रिया राबविण्याची मागणी बेरोजगार उमेदवारांकडून केली जात आहे. जिल्हा परिषद शाळांतील शिक्षक पदे भरण्यासाठी सीईटीच झाली नाही. २०१३ पासून आरटीई कायद्यानुसार शिक्षक निश्चिती केली गेली.
जिल्ह्यात हवे ६५० माध्यमिक शिक्षक
- माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील रिक्त पदे २०१२ पासून शासनाने भरलेली नाहीत. यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत तीन ते चार शिक्षकांची पदे रिक्त असून एकूण किमान ६५० पदे रिक्त असल्याचे शिक्षक संघटनांनी सांगितले .
- माध्यमिक शिक्षण विभागाच्या दरी मात्र २०१९-२० च्या आकडेवारीनुसार १५१ शिक्षकांचीच पदे रिक्त आहेत. यामुळे शैक्षणिक गुणवत्ता खालावली असल्याचे शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे.
ZP Sangli Recruitment 2023