यवतमाळ जिल्हा परिषदेची ‘मेगाभरती’ – ZP Yavatmal Bharti 2023

ZP Yavatmal Bharti 2023

ZP Yavatmal Bharti 2023

Latest update of ZP Yavatmal Bharti 2023 is given here – The government has decided to fill up 75 thousand posts in the anniversary year of independence. Under that, 18,000 posts in the rural development department will be filled in all the district councils across the state. According to the information that approximately 907 posts in 35 cadres will be filled in Yavatmal Zilla Parishad Group C through direct service, Chief Executive Officer of Zilla Parishad Dr. Shrikrishna Panchal has given this information. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.

In this regard, he was said that after reaching an agreement with the company IBPS, the action related to advertisement is going on in the final stage. Soon the advertisement of this recruitment will be released on the Zilla Parishad website. It is proposed to fill the following cadre posts under ZP. Name of Posts and Vacancy Details are given below: 

Other Important Recruitment  

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक  पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3628 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा

Shikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार

-सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण ४६१२ पदांच्या आकृतीबंधास मान्यता

सरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच

राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती

-सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदे सरळसेवे मार्फत भरणार

आरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित

खुशखबर! राज्यात होणार तब्बल १०,००० पदांची ग्रामसेवक भरती

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    
  1. Draftsman 1,
  2. Health Supervisor 2,
  3. Health Attendant (Male) 40 percent 9,
  4. Health Attendant (Male) 50 percent 90,
  5. Health Attendant (Female) 218,
  6. Contract Village Servant 52,
  7. Junior Engineer 18,
  8. Junior Accounts Officer 2,
  9. Junior Assistant (Clerical) 55,
  10. Junior Assistant (Accounts) 13,
  11. Jodari 1,
  12. Livestock Supervisor 17,
  13. Laboratory Technician 3,
  14. Stenographer (Junior) 1,
  15. Stenographer (Senior) 1,
  16. Senior Assistant Clerk 3.
  17. Senior Assistant Accounts 8,
  18. Extension Officer (Agriculture) 5,
  19. Extension Officer ( Panchayat) 2,
  20. Extension Officer (Education) 18,
  21. Extension Officer (Engineering) 3,
  22. Civil Engineering Assistant 28,
  23. Supervisor 10,
  24. Junior Engineer (Water Supply) 27,
  25. Junior Engineer (Mechanical) 2,
  26. Health Worker (Male) Pay 40 per cent 30,
  27. Health Care (Male) Occupation 50 percent 45,
  28. Health Care (Female) Occupation 109,
  29. Supervisor Occupation 4,
  30. Livestock Supervisor Occupation 19.

यवतमाळ जिल्हा परिषदेची ‘मेगाभरती’

  1. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत 75 हजार पदे भरण्याचा निर्धार शासनाने केला आहे. त्या अंतर्गत ग‘ामविकास विभागातील राज्यभरात 18 हजार पदे सर्व जिल्हा परिषदांमध्ये भरण्यात येणार आहे. त्यानुसार यवतमाळ जिल्हा परिषद गट क मध्ये 35 संवर्गातील अंदाजे 907 पदे सरळसेवेने भरण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मु‘य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे.
  2. याबाबत आयबीपीएस या कंपनीशी सामजंस्य करार होऊन जाहिराती संबंधी कार्यवाही अंतिम टप्प्यात सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. लवकरच जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यात जिप अंतर्गत पुढील संवर्गाची पदे भरण्याचे प्रस्तावित आहे.
  3. आरेखक 1, आरोग्य पर्यवेक्षक 2, आरोग्यसेवक (पुरुष) 40 टक्के 9, आरोग्यसेवक (पुरुष) 50 टक्के 90, आरोग्यसेवक (महिला) 218, कंत्राटी ग‘ामसेवक 52, कनिष्ठ अभियंता 18, कनिष्ठ लेखाधिकारी 2, कनिष्ठ सहायक (लिपिक) 55, कनिष्ठ सहाय्यक (लेखा) 13, जोडारी 1, पशुधन पर्यवेक्षक 17, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 3, लघुलेखक (उश्रे) 1, लघुलेखक (निश्रे) 1, वरिष्ठ सहाय्यक लिपिक 3. वरिष्ठ सहाय्यक लेखा 8, विस्तार अधिकारी (कृषी) 5, विस्तार अधिकारी (पंचायत) 2, विस्तार अधिकारी (शिक्षण) 18, विस्तार अधिकारी (सािं‘यकी) 3, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक 28, पर्यवेक्षिका 10, कनिष्ठ अभियंता (पाणीपुरवठा) 27, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) 2, आरोग्य सेवक (पुरुष) पेसा 40 टक्के 30, आरोग्यसेवक (पुरुष) पेसा 50 टक्के 45, आरोग्यसेवक (महिला) पेसा 109, पर्यवेक्षिका पेसा 4, पशुधन पर्यवेक्षक पेसा 19.

Jilha Parishad Yavatmal Bharti 2023

ZP Yavatmal Bharti 2023 : In Ralegaon taluka of Yavatmal district there are 101 posts of teachers vacant in Zilla Parishad school. A total of 388 posts of teachers are sanctioned in the Zilla Parishad School of Yavatmal district, out of which 101 posts are vacant. This is affecting school children due to vacancies. Read More details are given below.

राळेगाव : तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळांवर शिक्षकांची वानवा आहे. मंजूर ३८८ पैकी १०१ शिक्षक कमी असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची आबाळ होत आहे. शिवाय पाच शाळांमध्ये मुख्याध्यापक नाही. त्यांचा पदभार सहायक शिक्षक सांभाळत आहेत. राळेगाव तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ११९ प्राथमिक, माध्यमिक शाळा आहेत. 

यवतमाळ जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये १०१ शिक्षकांची पदे रिक्त

ZP Shikshak Bharti 2022

ZP Yavatmal Bharti 2022

प्रत्येकी दहा शाळांवर एक याप्रमाणे किमान २० केंद्रप्रमुखांची आवश्यकता असताना एकही केंद्रप्रमुख नाही. या सर्व जागा रिक्त आहेत. विस्तार अधिकाऱ्यांच्या चार जागा असताना केवळ एकच महिला विस्तार अधिकारी आहे. चार शाळांवर एकही शिक्षक नाही. दापोरी कासार, चिकना, मुरबा पोड, नारका पोड या ठिकाणी शिक्षक नसल्याने शेजारच्या शाळेवरील शिक्षकांना त्या ठिकाणी  पाठवून कसे तरी निभावून नेले जात आहे. 


ZP Yavatmal Bharti 2022: There are various vacancies are vacant in ZP Yavatmal Vibhag. Like Stenographer, Senior Assistant, Driver posts are vacant in Zilla Parishad Yavatmal. Due to these vacant posts other employees having a burden of work. There are total 91 posts in General Administration Department out of which 69 are filled in ZP Yavatmal. This vacancies needs to filled soon. Read More details regarding this which are given below.

ZP Yavatmal Vacancy Details

  1. लघुलेखकांची 4 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 2 पदे भरलेली आहे.
  2. वरिष्ठ सहायकाची 14 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 10 भरलेली आहेत.
  3. कनिष्ठ सहायक 14 पदे आहेत, त्यापैकी 13 भरलेली आहेत.
  4. कनिष्ठ सहायक लेखा 3 पदे मंजूर असून त्यापैकी 2 भरलेली आहेत.
  5. वाहनचालक 11 मंजूर त्यापैकी 5 भरलेली आहेत.

Mini Ministry Yavatmal Recruitment 2022

जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेतील अनेक विभागांत कर्मचार्‍यांची रिक्त पदे आहेत. परिणामी यामुळे इतर कर्मचार्‍यांवर अतिरिक्त कामाचा भार येत आहे. हीच परिस्थितीत पंचायत समिती स्तरावरसुद्धा आहे. त्यामुळे ही रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावी, अशी मागणी कर्मचार्‍यांमधून होत आहे.

जिल्हा परिषदेत  लघुलेखक, सहायक, वाहनचालकांची पदे रिक्त

  • जिल्हा परिषदेचा आत्मा म्हणून सामान्य प्रशासन विभागाकडे पाहिले जाते. मात्र, याच विभागात लघुलेखकांची 4 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 2 पदे भरलेली आहे. वरिष्ठ सहायकाची 14 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 10 भरलेली आहेत. कनिष्ठ सहायक 14 पदे आहेत, त्यापैकी 13 भरलेली आहेत. कनिष्ठ सहायक लेखा 3 पदे मंजूर असून त्यापैकी 2 भरलेली आहेत. वाहनचालक 11 मंजूर त्यापैकी 5 भरलेली आहेत.
  • सामान्य प्रशासन विभागात एकूण 91 पदे असून त्यापैकी 69 भरलेली आहेत. हीच परिस्थिती इतर विभाग व पंचायत समिती स्तरावर आहे. कर्मचार्‍यांची एवढ्या मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने इतर कर्मचार्‍यांवर याचा भार पडत आहे. परिणामी ग्रामीण भागात पाहिजे त्या प्रमाणात शासनाच्या योजना पोचवण्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही पदे तत्काळ भरण्यात यावीत, अशी मागणी कर्मचार्‍यांमधून होत आहे.

ZP Yavatmal Bharti 2022:  Zilla Parishad has approved the list of primary teachers. Accordingly, there are 1234 vacancies in the Yavatmal district. Read more details regarding ZP Yavatmal Shikshak Bharti 2022 is given below.

जिल्हा परिषद यवतमाळ, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची बिंदुनामावली मंजूर झाली आहे. त्यानुसार जिल्ह्यात 1234 पदे रिक्त आहेत. मात्र, अनुसूचित जाती, विमुक्त जाती ब, भटक्या जमाती प्रवर्गातील शिक्षकांची 430 पदे सध्या अतिरिक्त आहेत. आता आंतरजिल्हा बदलीने कोणत्या प्रवर्गातील शिक्षक जिल्ह्यात येणार हे लवकरच कळणार आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या बिंदुनामावलीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. महत्प्रयासानंतर बिंदुनामावलीला हिरवी झेंडी मिळाली असून, काही प्रवर्गातील शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. तर काही प्रवर्गातील शिक्षकांच्या जागा अतिरिक्त (एक्सेस) आहेत.

ZP Yavatmal Shikshak Vacant posts Details

प्राथमिक शिक्षकांच्या मंजूर असलेल्या पदांमध्ये :

  1. अनुसूचित जाती प्रवर्गातील 855 शिक्षक असून, 704 शिक्षक कार्यरत आहेत आणि 151 पदे रिक्त आहेत.
  2. भज ड प्रवर्गातील 132 पदे मंजूर, 118 कार्यरत, तर 14 पदे रिक्त आहेत.
  3. विमाप्र पदे 132 मंजूर, 96 कार्यरत आणि 36 पदे रिक्त,
  4. इमाव 1249 मंजूर, 1046 कार्यरत, तर 203 पदे रिक्त,
  5. तर खुल्या प्रवर्गातील 3157 शिक्षकांची पदे मंजूर आहेत. यात 2455 शिक्षक कार्यरत असून, 694 शिक्षकांची पदे रिक्त,
  6. असे सर्व मिळून 1234 शिक्षकांची विविध प्रवर्गातील पदे रिक्त आहेत.
  7. अनुसूचित जमाती प्रवर्गातील 640 पदे मंजूर असून, 807 पदांवर शिक्षक कार्यरत आहेत. यात तब्बल 336 जण अतिरिक्त आहेत.
  8. विमुक्त जातींसाठी 197 पदे मंजूर असून, 260 शिक्षक कार्यरत म्हणजेच 62 पदे अतिरिक्त आहेत.
  9. भज ब ची 164 पदे मंजूर आहेत. यात 181 शिक्षक कार्यरत, म्हणजेच 14 शिक्षक अतिरिक्त आहेत.
  10. त्याचप्रमाणे भज क प्रवर्गात 230 मंजूर पदे असून, 255 शिक्षक कार्यरत म्हणजेच 18 अतिरिक्त असे मिळून 430 शिक्षक अतिरिक्त झालेले आहेत.

ZP Yavatmal Bharti 2022: There are 67 posts of teachers in the Education Department of Zilla Parishad in Pandharakavda Taluka. Group Education Officer, Education Extension Officer, Center Head, Principal, Teacher and other posts are vacant in the Education Department of Zilla Parishad in Pandharkawda Taluka of Yavatmal District. Read More details about ZP Yavatmal Bharti 2022 are given below.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात शिक्षकांची 68 पदे रिक्त 

पांढरकवडा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या रिक्त पदांमुळे ग्रामीण भागातील शिक्षणाचा खेळखंडोबा होत आहे. पांढरकवडा तालुक्यात गत सहा वर्षांपासून नियमित गटशिक्षणाधिकारी नाही. शिक्षण विस्तार अधिकारी संजय इंगोले यांच्याकडे प्रभार आहे.

शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची चार पदे आहेत. त्यापैकी दोन पदे रिक्त आहेत. केंद्रप्रमुखांची ११ पदे आहेत. त्यापैकी १० पदे रिक्त आहेत.

ZP Yavatmal Recruitment 2022

ZP Yavatmal Bharti 2022

केंद्रातील शाळावर नियंत्रण ठेवण्याचे मोठे काम केंद्रप्रमुख करत असतात. केंद्रप्रमुख यांच्या १० रिक्त पदाचा प्रभार काही मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षकांकडे सोपविण्यात आला आहे. उच्च श्रेणी मुख्याध्यापकांची १६ पदे मंजूर असून, त्यापैकी एक पद रिक्त आहेत.


ZP Yavatmal Bharti 2022: Zilha Parishad, Arogya Vibhag Under Gram Vikas Vibhag Yavatmal Home Department is going to recruit eligible applicants to Health Supervisor, Arogya Sevak(Male), Pharmacist, Laboratory Technician posts. There are total 19 vacancies of these posts to be filled. Eligible and Interested candidates may submit their online application form before the last date. Applicants need to registered themselves from 1st Sept to 14th Sept 2021. The last date for submit receipt application form is 21st Sept 2021. More details of ZP Yavatmal Recruitment 2021 applications & application address is as follows: –

The recruitment process has been resumed as per the advertisement issued in March 2019 to fill up the posts in Group C category of Zilla Parishad Health Department under Rural Development DepartmentThis Group C Gram Vikas Advertisement had issued in 2019 for this corrigendum has been issued by Gram Vikas Vibhag accordingly 4 % reservation has been Given to PWD Candidates and number of vacancies has been increased. 

माहे मार्च, 2019 मधील महापोर्टलवरील जाहिरातीनुसार आरोग्य विभागाशी संबंधित पदाकरिता अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी www.maharddzp.com या संकेतस्थळावरून जाऊन Login ID व Password Create करने आवश्यक आहे.”

 

जिल्हा परिषद, आरोग्य विभाग यवतमाळ नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), फार्मासिस्ट , प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या 19 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 21 सप्टेंबर 2021 पर्यत दिलेल्या पत्यावर अर्ज करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जिल्हा परिषद, आरोग्य विभाग यवतमाळ

  • शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2021
  • पदाचे नाव: आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), फार्मासिस्ट , प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • पद संख्या: 18 
  • अधिकृत वेबसाईट: yavatmal.gov.in
  • नोकरी ठिकाण: यवतमाळ

ZP Group C Yavatmal  Bharti 2022

? Department (विभागाचे नाव)  Zillha Parishad, Arogya Vibhag Yavatmal
⚠️ Recruitment Name
ZP Yavatmal Vacancy 2021
? Application Mode (अर्ज कसा कराल)  Offline Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  yavatmal.gov.in

जिल्हा परिषद, आरोग्य विभाग यवतमाळ भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Health Supervisor 02
2 Arogya Sevak 15
3 Pharmacist  01
4 Laboratory Technician 01

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

✅ अर्ज सुरु होण्याची तारीख :  1st September 2021
⏰ शेवटची तारीख  21st September 2021

Important Link of ZP Arogya Vibhag Yavatmal Recruitment

?OFFICIAL WEBSITE
 Apply Online
PDF ADVERTISEMENT

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    ZP Yavatmal Bharti 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!