Krushi Vibhag Thane Bharti 2023

Krushi Vibhag Thane Recruitment 2023 @ www.krishi.maharashtra.gov.in

Krushi Vibhag Thane Bharti 2023: Krushi Vibahg Thane has published the notification for “Krushi Sevak”. There are total of 294 Vacancies for this post. Job Location for these posts is in Thane. The Candidates who are eligible for this posts they only apply in Krushi Sevak. Willing applicants need to submit online before the last date. Eligible candidates should submit web-based online application through the website www.krishi.maharashtra.gov.in. It will be required to submit within the period of 14th September, 2023 to 3rd October 2023. Candidates read the complete details of Krushi Vibhag Thane Bharti 2023. We attached the official notification here so keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

कृषी विभाग ठाणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “कृषी सेवक” या पदांच्या एकूण 294 रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 3 ऑक्टोबर  2023  या तारखे पर्यंत अर्ज ऑनलाईन करावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

कृषीसेवक पद भरतीसाठी २६ ऑगस्टला प्रशिक्षण वर्ग

 • सेवानिवृत्त कृषि अधिकारी आणि कर्मचारी संघ सिंधुदुर्ग या ग्रुपमार्फत सामाजिक बांधिलकीतून प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहे. या कृषी सेवक भरती प्रशिक्षण वर्गाचा प्रारंभ येत्या २६ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता पी. व्ही. हडकर कृषिपर्यवेक्षक यांच्या ओरोस येथील निवासस्थानी तेथील सभागृहात हे वर्ग होणार आहेत.
 • कृषी सेवक पदासाठी कृषि खात्याच्या ठाणे विभागाची २९४ पदांसाठी भरती प्रक्रीया सुरू झाली आहे. कृषीसेवक पदासाठी जे उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करतील. त्या उमेदवारांसाठी तांत्रिक मार्गदर्शन व्हावे, या उद्देशाने प्रशिक्षण वर्गाचे आयोजन सेवानिवृत्त कृषी अधिकारी आणि कर्मचारी संघ सिंधुदुर्ग या ग्रुपमार्फत होणार आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी नाव नोंदणी दादा केसरकर यांचेकडे करावी. प्रशिक्षण वर्गासंदर्भात अधिक माहिती नावनोंदणीनंतर संबधितांना व्यक्तिशः करणेत येईल. प्रशिक्षण वर्गासाठी परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार कृषी १२० गुण, सामान्य ज्ञान, मराठी, इंग्रजी, गणित या चार विषयांसाठी प्रत्येकी २० गुण याप्रमाणे ८० गुणांची परीक्षा मिळून एकूण २०० गुणांची परीक्षा होणार आहे.
 • या प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक उपलब्ध केले जाणार आहेत. प्रशिक्षण वर्ग सामाजिक बांधिलकीतून स्थानिक उमेदवारांना तांत्रिक मार्गदर्शन व्हावे, या उद्देशाने या ग्रुपच्या माध्यमातून आयोजित करणेत येत आहे. नावनोंदणीनुसार प्रथम येईल त्याला प्राधान्य याप्रमाणे किमान ४० व कमाल ६० उमेदवारांना प्रशिक्षण वर्गात प्रवेश दिला जाईल. प्रशिक्षण वर्गात सहभागासाठी इच्छुक उमेदवारांनी त्वरित नाव नोंदणी करावी, असे आवाहन जनार्दन फाले, अध्यक्ष, श्रीधर गोरे कार्यवाह यांनी केले आहे.

Krushi Sevak Syllabus 2023

How to Apply Krishi Sevak Bharti 2023

महाराष्ट्र कृषी विभागांतर्गत कृषी सेवकाचा भरतीला सुरुवात – सर्व जिल्हाच्या जाहिराती येथे पहा

Exam Fees for Krushi Sevak Bharti 2023

 • For Open Category – Rs. 1,000/-
 • For Reserved Category – Rs. 900/-

Krushi Vibhag Thane Bharti 2023 Notification

Here we give the complete details of the Department of Agriculture Thane Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, and important link, etc., Candidates go through the complete details before applying for the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Department of Agriculture Recruitment 2023 Details

⚠️Recruitment Name :  Department of Agriculture, Thane
⚠️Number of Vacancies :  294 Vacancies
⚠️Name of Post :  Krushi Sevak
⚠️Job Location :  Thane, Maharashtra
⚠️Pay-Scale Rs. 16,000/-
⚠️Application Mode :  Online  Application Form
⚠️Age Criteria :  18 years to 38 years (43 years for reserved category)

Department of Agriculture Thane Bharti 2023 Vacancy Details

1. Krushi Sevak 294 Posts

Educational Details of Krushi Sevak Thane Bharti 2023

Complete details of educational qualification are given here. Read the details carefully before applying the posts.

1. Krushi Sevak

How to Apply for Krushi Vibhag Thane Recruitment 2023

 • The application for this recruitment has to be done online.
 • The candidate has to log in on the website www.krishi.maharashtra.gov.in of the Agriculture Department. 
 • The last date for submission of applications is 3rd October 2023.
 • Candidates should submit the application from the link given below.
 • If the information in the application is incomplete, the application will be disqualified.
 • More information for this recruitment is released on the website krishi.maharashtra.gov.in. 
 • Applications received after the due date will not be considered.
 • For more information please read the given PDF advertisement.

⏰ All Important Dates of Krushi Vibhag Thane Vacancy 2023

⏰ Last date to apply :
3rd October 2023

Important Link of Krishi Vibhag Thane Recruitment 2023

⚠️OFFICIAL WEBSITE
⚠️APPLY ONLINE
⚠️PDF ADVERTISEMENT – Short
⚠️PDF ADVERTISEMENT – Full


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
 1. Admin says

  Krushi Vibhag Thane Bharti 2023

 2. Himani Ramteke says

  maz qualification b.com ahe mi arj karu shakte ka?

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!