Maha TAIT 2017 परीक्षेत (मुलाखतीशिवाय) पात्र नसलेल्या उमेदवारांची यादी जाहीर -MAHA TAIT Results, Score Card 2023

MAHA TAIT Answer Key 2023, Cut Off, Merit List, @mscepune.in

MAHA TAIT Results, Score Card 2023

Here is the List of Recommended Applicants Absent/Not Joined/Not Eligible (Without Interview) TAIT 2017

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

List of Candidates


Candidates now able to check their score on below given link for the Maha TAIT Exam 2022. Candidates needs to entered their login credential on below given link to check their score in the Examination. Official website published the Score is http://www.mscepune.in/. See the details given below.:

Maha TAIT 2022 Score Display

MAHA TAIT Results, Score Card 2023

Important Dates to Score Display for Online Examination

Commencement of Result 29 – 03 – 2023
Closure of Result 20 – 04 – 2023

Maha TAIT Results 2023 Declared now

To fill the vacant posts of teachers in Maharashtra. The TAIT 2022 exam was conducted by IBPS organization from 22nd February to 3rd March. 2 lakh 16 thousand 44 candidates appeared for the exam through online mode. The recruitment process is being conducted through the holy portal. Exam results by the examination council on Friday, i.e. 24th  March 2023 was announced late at night. Meanwhile, out of 200 marks, many have scored more than 150 marks in this exam. Read the more details given below:

TAIT Result | ‘टेट’च्या परीक्षेत अनेकांना दीडशेपेक्षा जास्त गुण

 1. पुणे राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शैक्षिणक अभियाेग्यता आणि बुद्धिमापन चाचणी (टेट) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये अनेक उमेदवारांना दीडशेपेक्षा जास्त गुण मिळाल्याचे दिसून येत आहे. प्रश्नांची संख्या, वेळ आणि काठिण्य पातळी पाहता दीडशेहून अधिक गुण घेणे खूप आव्हानात्मक आहे. त्यामुळे जास्त गुण असलेल्या उमेदवारांच्या गुणांची पडताळणी करावी, अशी मागणी उमेदवारांकडून हाेत आहे.
 2. शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी दि. २२ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत आयबीपीएस संस्थेमार्फत टेट परीक्षा घेण्यात आली. ऑनलाइन माध्यमातून २ लाख १६ हजार ४४ उमेदवारांनी परीक्षा दिली हाेती. भरतीची प्रक्रिया पवित्र पाेर्टलमार्फत राबविण्यात येत आहे. परीक्षा परिषदेतर्फे परीक्षेचा निकाल शुक्रवार, दि. २४ मार्च राेजी रात्री उशिरा जाहीर करण्यात आला. दरम्यान, या परीक्षेत दाेनशे गुणांपैकी अनेकांना दीडशेहून अधिक गुण मिळाले आहेत.
 3. परीक्षेत असंख्य उमेदवारांना पूर्ण प्रश्नपत्रिका साेडविता आलेली नाही, वेळेअभावी केवळ १५० ते १६० प्रश्न साेडविता आले आहेत. त्यात काही जणांना दाेनशेपैकी चक्क १८६, १८४ आणि १७५ गुण मिळाले असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे दीडशेपेक्षा अधिक मार्क घेणाऱ्या उमेदवारांच्या गुणांची पडताळणी करण्यासह चाैकशी करण्यात यावी या मागणीसाठी आम्ही न्यायालयात धाव घेणार असल्याचे डीटीएड, बीएड स्टुडंटस् असाेसिएशनच्या वतीने सांगण्यात आले.

The result of Maha TAIT Results 2023 has been announce on 24th March 2023 on official portal https://www.mscepune.in/#. Maha TAIT Results 2023, Maha TAIT 2023 Answer Key available available below. Open the below given link of pdf file for separate results. The online ‘Maha TAIT’ examination of 2 Lakhs 40 thousand candidates was recently conducted through the Maharashtra State Examination Council. See the details below and keep visit us.

**शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ चा निकाल दि.२४/०३/२०२३आत्ता प्रसिद्ध झाला आहे , खालील लिंक वरून चेक करावा.

Maha TAIT Results 2023 Out

 1. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून पार पडलेल्या ‘टेट’चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. दोन लाख १६ हजार ४४३ विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला असून आता राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.शिक्षक भरतीसाठी आता ‘टेट’ बंधनकारक करण्यात आले आहे.
 2. दरम्यान, २०१९ च्या शासन निर्णयानुसार निश्चित झालेल्या अभ्यासक्रमावर आधारित ‘टेट’ची प्रश्नपत्रिका काढण्यात आल्या. पण, परीक्षा खूपच कठीण होती, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. दरम्यान, ‘आयपीबीएस’ संस्थेच्या माध्यमातून राज्यातील ९३ केंद्रांवर ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने पार पडली होती.
 3. या परीक्षेत एकपेक्षा अधिक गुण घेतलेला विद्यार्थी देखील उत्तीर्ण असणार आहे. पण, शिक्षक भरती करताना मेरिट यादीवरूनच होणार आहे. जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्याला निश्चितपणे शिक्षक होण्याची संधी मिळणार आहे.
 4. दरम्यान, ५० ते ७० गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याचे सांगितले जात आहे. पण, त्यासंबंधीचा आढावा दोन-तीन दिवसांत घेतला जाणार आहे. त्यानंतर हा निकाल शालेय शिक्षण विभागाकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांची पदभरती व खासगी संस्थांमधील शिक्षक भरती पार पडेल.

Maha TAIT 2022 Results

TAIT 2022 Results & Eligible Candidates Lists

 1. शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2022 – निकाल पास विद्यार्थ्यांची यादी
 2. शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2022 – निकाल – Part 1
 3. शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2022 – निकाल – Part 2
 4. शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2022 – निकाल – Part 3
 5. शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2022 – निकाल – Part 4
 6. शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2022 – निकाल – Part 5
 7. शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2022 – निकाल – Part 6

Maha TAIT ‘टेट’चा निकाल 24 मार्चपर्यंत, परीक्षा परिषदेची माहिती

 1. वर्ष 2017 नंतर पार पडलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टेट) परीक्षेचा निकाल 24 मार्चपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.
 2. राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर याविषयीची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
 3. 22 फेब्रुवारी ते 3 मार्चदरम्यान टेट परीक्षा राज्य भरात घेण्यात आली होती.
 4. पवित्र पोर्टलवरून राबविण्यात येणाऱया शिक्षक भरतीसाठी उमेदवारांनी टेट परीक्षेत पात्र असणे आवश्यक आहे.
 5. ही परीक्षा झाल्यानंतर तीन ते चार दिवसांत निकाल जाहीर करण्यात येतो.
 6. यंदा मात्र दोन आठवडे उलटूनही निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे उमेदवार निकाल कधी लागेल या प्रतीक्षेत होते.
 7. टेट परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांवर उमेदवारांनी आक्षेप घेतला होतो. हे प्रश्न बँकिंगच्या परीक्षेतील प्रश्नांसारखे होते असे उमेदवारांचे म्हणणे होते.
 8. परीक्षा केंद्राबाबतही उमेदवारांना त्रास सहन करावा लागला होता.
 9. परीक्षेचा निकाल 5 मार्चला जाहीर करणे अपेक्षित होते. सुमारे तीन लाखांहून अधिक उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती.
 10. टेटच्या निकालानंतर जूनपर्यंत शिक्षक भरती पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे शिक्षण विभागाने आश्वासित केले आहे.
एप्रिल-मेमध्ये ३२,३०० शिक्षकांची भरती! खासगी १७००० तर शासकीय १५००० पदे…!

‘टेट’ परीक्षेचा निकाल आता १५ दिवसांत जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून दोन लाख ४० हजार उमेदवारांची ऑनलाइन ‘टेट’ परीक्षा नुकतीच पार पडली. त्याचा निकाल २० मार्चपूर्वी जाहीर केला जाईल, अशी माहिती परिषदेचे आयुक्त महेश पालकर यांनी दिली. त्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल आणि एप्रिल-मे महिन्यांत खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसह जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिकांच्या शाळांमधील शिक्षकांची भरती केली जाणार आहे.’टेट’ निकालानंतर जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषद व महापालिका शाळांमधील शिक्षक भरतीसाठी मेरिट यादीनुसार उमेदवारांची यादी पवित्र पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे. त्यानुसार संबंधित उमेदवारांना त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये थेट नियुक्ती मिळणार आहे. दुसरीकडे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खासगी अनुदानित शाळा, महाविद्यालयातील शिक्षक भरती करताना एका जागेसाठी दहा उमेदवारांना पाठवले जाणार आहे. मुलाखतीतून त्यातील एका उमेदवाराची निवड केली जाईल. खासगी संस्थांमध्ये शिक्षक भरती करताना दहापैकी कोणत्या उमेदवाराला घ्यायचे हा अधिकार त्या संस्थेचा असणार आहे.


MAHA TAIT 2023 online exam is being conducted from 22nd February 2023 to 3rd March 2023. MAHA TAIT 2023 online exam result will be declared officially after the end on 3rd March 2023. All Teacher Aptitude and Intelligence Test aspirants are now focused on the results. Candidates can check their MAHA TAIT Result 2023 on the official website mscepune.in or through the link provided on this page.

MAHA TAIT 2023 ची ऑनलाईन परीक्षा 22 फेब्रुवारी 2023 ते 3 मार्च 2023 या कालावधीत होत आहे. MAHA TAIT 2023 ऑनलाइन परीक्षा 3 मार्च 2023 रोजी संपल्यावर निकाल अधिकृतपणे जाहीर होणार आहे. सर्व शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी देणाऱ्या परीक्षार्थींचे लक्ष आता निकालाकडे लागले आहे. उमेदवार त्यांचे MAHA TAIT Result 2023 अधिकृत वेबसाइटवर किंवा या पृष्ठावर दिलेल्या लिंकद्वारे पाहू शकतात.

Maha TAIT Result 2023 – Date and Direct Link

Recruiting Organisation Maharashtra State Council of Examination (MSCE) Pune
Name of Post Teacher Aptitude and Intelligence Test (TAIT) 2022
Post Category Govnokri Results
Exam Date 22nd February to 3rd March 2023
Result Date March 2023
Result Link Available Soon
Official Website www.mscepune.in

How to Check MAHA TAIT Result 2023?

  1. First you have to go to the official website www.mscepune.in to check your result.
  2. Here you have to click on Teacher Aptitude and Intelligence Test (TAIT) 2022 tab.
  3. On the opened tab click on Teacher Aptitude and Intelligence Test (TAIT) 2022 Result button.
  4. After clicking on the result button you will see your result after entering your registration number and date of birth or password.
  5. (You have received the registration number and password through SMS and email.)
  6. Your result will now appear and you can download or print the result.
Maha Tait-Result

What is Maha TAIT?

Maha TAIT (Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test) is a state-level teacher eligibility test conducted by the Maharashtra State Examination Council. This exam is designed to assess the aptitude and intelligence of candidates who want to become teachers in primary and upper primary schools in Maharashtra state. Candidates who have cleared Maha TAIT exam are eligible to apply for teaching jobs in Maharashtra state. The TAIT exam was completed in 2017 and is being held in 2023. Candidates can apply online for the exam through the official website of Maharashtra State Examination Council. 2 lakh 39 thousand 700 candidates are going to try their luck through this exam.

Maha TAIT Exam 2023 important link


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
 1. Admin says

  MAHA TAIT 2023 Results, Answer Key, Cut Off, Merit List, @mscepune.in

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!