Police Bharti – औरंगाबाद कारागृहाचा पेपर 11 डिसेंबर रोजी होणार

Police Bharti 2022 complete details

The paper Aurangabad Police Recruitment 2019 will be issued on 29th November 2021 by the Office of the Commissioner of Police, Aurangabad City on 11th December 2021 from 03.00 pm to 04.30 pm at various examination centers.. You can download Aurangabad Jail Police Recruitment 2019 Written Paper Schedule PDF from the following link.

औरंगाबाद कारागृह शिपाई २०१९ प्रवेश पत्र डाउनलोड करा…

पोलीस आयुक्त कार्यालय औरंगाबाद शहर यांच्याकडून दिनांक 29 नोव्हेंबर 2021 रोजी औरंगाबाद कारागृह पोलीस भरती 2019 हा पेपर हा दिनांक 11 डिसेंबर 2021 रोजी होणार आहे. आपण औरंगाबाद कारागृह च्या पोलीस भरती 2019 च्या लेखी पेपर चे वेळापत्रक PDF खालील लिंक वरून डाउनलोड करू शकता.

पोलीस शिपाई भरती 2019 बाबत पोलीस आयुक्त कार्यालय औरंगाबाद शहर यांनी दिनांक 29 नोव्हेंबर 21 रोजी अधिकृत आदेश हा निर्गमित जाहीर केलेला आहे. त्यामध्ये पोलीस उपमहानिरीक्षक औरंगाबाद कारागृह विभाग या आस्थापनेवर रिक्त असतील 76 कारागृह शिपाई पदाच्या लेखी परीक्षा या औरंगाबाद शहर अंतर्गत 77 परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहेत. औरंगाबाद कारागृह पोलीस शिपाई भरती 2019 चा पेपर हा येत्या 11 डिसेंबर द्वार 21 रोजी दुपारी तीन वाजेपासून साडेचार वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे सदरची माहिती आपण खालील पीडीएफ डाउनलोड करून पाहू शकता.


Nandurbar & Dhule police Bharti 2019 Answer Key, Merit List, Question Paper

धुळे व नंदुरबार पोलीस भरती २०१९ आन्सर कि, मेरिट लिस्ट : Nandurbar & Dhule Police Bharti 2019 Examine was held on 14th November 2021 and the same Provisional Answer Key, Merit List and Question Paper set is available now. Candidates check this all on below given link.


PCMC Police Bharti Exam Extended

Pimpri Chinchwad Police Bharti  examination has been postponed. Pimpri Chinchwad Police Recruitment Examination was to be held on 23rd October 2021. The paper will be held next month on 19/11/2021.

पिंपरी  चिंचवड पोलीस भरती परीक्षा पोस्टपोन पिंपरी चिंचवड पोलीस भरती लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.  पिंपरी चिंचवड पोलीस भरती परीक्षा  आधी 23 ऑक्टोबर 2021  होणार होती . आता पुढील महिन्यात पेपर 19/11/2021 या तारखेला होणार आहे..


Maharashtra Police Bharti 2019 Exam Date

Police Bharti 2019 Hall ticket – पोलीस भरती २०१९ प्रवेश पत्र डाउनलोड करा

 • Mumbai Railway Police Bharti 2019 Admit Card available and the Written Examination will be held on 17th October 2021 /
 • Admit Card for Jalgaon Police are live now. The Written Examination will be held on 9th October 2021
 • Examination Dates for Dhule and Nandurbar will be Announced Shortly.

The written examination for the recruitment of 20 drivers and police constables on the establishment of Sindhudurg District Police Force will be held on 13th October 2021. The Deputy Superintendent of Police in charge of downloading the admission forms from the portal https://mhpolicebharti.cbtexam.in has informed through a press release.

 • सिंधुदूर्ग जिल्हा पोलीस शिपाई पद भरतीसाठी १३ ऑक्टोबरला परीक्षा होणार आहे. कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ हायस्कुल आणि बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेज ही परीक्षा केंद्रावर होणार आहे.
 • सिंधुदूर्ग जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील २० चालक पोलीस शिपाई पदांच्या भरतीसाठीची लेखी परीक्षा १३ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात येणार आहे.
 • अर्ज केलेल्या परीक्षार्थींनी https://mhpolicebharti.cbtexam.in या पोर्टलवरून प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याचे प्रभारी पोलीस उप अधीक्षक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
 • सिंधुदूर्ग जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील २० चालक पोलीस शिपाई पदांच्या भरतीसाठीची परीक्षा १३ ऑक्टोबर रोजी कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ हायस्कुल आणि बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेज ही परीक्षा केंद्रावर होणार आहे. लेखी परीक्षेकरिता प्रवेशपत्रावर नमुद असलेल्या उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर ओळखपत्रासह वेळेत उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी सोमवार ते शनिवार दरम्यान सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत १८००२१००३०९, पोलीस भरती मदत केंद्र कक्ष ०२३६२-२२८००८/ सिंधुदुर्ग पोलीस नियंत्रण कक्ष – ०२३६२२२८६१४ आणि [email protected] या ईमेल आयडीवर संपर्क साधावा, असेही एस. बी. गावडे प्रभारी पोलीस उप अधीक्षक, सिंधुदुर्ग यांनी कळविले आहे.
 • Police Bharti 2019 results– पोलीस भरती २०१९ निकाल जाहीर
 • Police Bharti 2021 – पोलीस भरती २०२१ – लेटेस्ट अपडेट्स

Todays Police Bharti updates is that the Pune Police Commissionerate conducted a written exam for  police constable on 5th October 2021 and he announce that the list of written test will be announced in two days. The Physical Test for eligible candidates will be conducted after Navratri Festival. Read more details below:

पोलिस भरतीसाठी २३ ऑक्टोबरला लेखी परीक्षा

Written examination for 720 posts under Pimpri-Chinchwad Police Commissionerate will be held on 23rd October. The exam will be held at various examination centers in the city. The written test will be held on October 23 from 3:30 pm to 4:30 pm

 • पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत ७२० जागासाठी येत्या २३ ऑक्टोबरला लेखी परीक्षा होणार आहे. शहरातील विविध परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होईल.
 • पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी पहिल्या टप्प्यातील ७२० जागासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यासाठी एक लाख ८९ हजार ७३२ जणांचे अर्ज आले. यासाठीची लेखी परीक्षा २३ ऑक्टोबरला दुपारी ३ ते साडेचार या वेळेत होणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.
 • पोलिस शिपाई पदाच्या जागांमध्ये सर्वसाधारण – १७६, महिला – २१६, खेळाडू – ३८, प्रकल्पग्रस्त – ३८, भूकंपग्रस्त – १४, माजी सैनिक – १०७, अंशकालीन पदवीधर – ७१ पोलिस पाल्य – २२, गृहरक्षक दल – ३८ इतक्या जागांचा समावेश आहे.
 • Police Bharti 2019 Hall ticket – पोलीस भरती २०१९ प्रवेश पत्र डाउनलोड करा
 • Police Bharti 2019 results– पोलीस भरती २०१९ निकाल जाहीर
 • Police Bharti 2022 – पोलीस भरती 2022 – लेटेस्ट अपडेट्स

Police Bharti 2019 Pune Division Examine Date is declared now. A written test will be held on 5th October 2021 for the vacant post of Police Peon in Pune Police Force. For the first time in the police recruitment process, a written test is being conducted before the physical test. Pune Police will conduct the examination through a private system. Candidates will get online admission from 22nd September 2021. For More details see the given information. Keep visit on our website govnokri.in for the further updates.

पुणे पोलिस दलात रिक्त असलेल्या पोलिस शिपाई पदासाठी येत्या 5 ऑक्‍टोबरला लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलिस भरती प्रक्रियेमध्ये पहिल्यांदाच शारिरीक चाचणी आगोदर लेखी परिक्षा होत आहे. खासगी यंत्रणेच्या माध्यमातुन पुणे पोलिस हि परीक्षा घेणार आहे. त्यासाठी 22 सप्टेंबरपासूनच उमेदवारांना ऑनलाईन प्रवेशपत्र मिळणार आहे.

Police Bharti 2022 – पोलीस भरती 2022 – लेटेस्ट अपडेट्स

पुणे पोलिस आयुक्तालयातील रिक्त झालेल्या 214 पोलिस शिपाई पदासाठी 2019 मध्ये जाहिरात देण्यात आली होती. या जाहिरातीनुसार 39 हजार 323 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. कोरोनामुळे मागील दिड वर्षांपासून भरती प्रक्रिया लांबणीवर पडली होती. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने भरती प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या भुमिकेनुसार, पोलिस भरती प्रक्रियेमध्ये शारिरीक चाचणीच्या आगोदर पहिल्यांदाच लेखी परिक्षा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच पोलिस महासंचालक कार्यालयाकडून पहिल्यांदाच प्रत्येक पोलिस घटकाला खासगी यंत्रणेमार्फत लेखी परिक्षा घेण्याच्या सुचना दिल्या होत्या.याबाबत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, अतिरिक्त पोलिस आयुक्त जालिंदर सुपेकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

गुप्ता म्हणाले, “पुणे पोलिस आयुक्तालयाची लेखी परिक्षा जी. एस. सॉफ्टवेअर या कंपनीमार्फत राबविली जाईल. परीक्षेसाठीची सर्व व्यवस्था संबंधीत कंपनी पाहणार आहे. परिक्षेसाठी 22 सप्टेंबरपासून उमेदवारांच्या ईमेलवर आलेल्या लिंकवर प्रवेशपत्र मिळू शकेल. परिक्षेत कोणत्याही प्रकारे गैरप्रकार घडू नयेत, यासाठी सीसीटीव्ही, बायोमेट्रीक सुविधा, व्हिडीओ चित्रीकरणवर भर दिला आहे. हि परिक्षा शहराच्या वेगवेगळ्या भागातील 143 केंद्रावर होईल. त्यामध्ये कोरोनासंबंधीचे सर्व नियमांचे पालन होणार आहे.”

Police Bharti 2019 Exam Hall Ticket

 • प्रवेशपत्र मिळण्यास सुरूवात – 22 सप्टेंबर
 • पोलिस भरती लेखी परीक्षा – 5 ऑक्‍टोबर
 • परिक्षेची वेळ – सकाळी 11 ते 12.30

पोलिस भरतीची वैशिष्ट्ये

 • * उमेदवारांची संख्या – 39 हजार 323
 • * परीक्षा केंद्रांची संख्या – 143
 • * परिक्षा केंद्रांवरील ब्लॉक – 2198
 • * एका ब्लॉकमधील उमेदवार क्षमता – 24
 • * बैठक व्यवस्थेची प्रस्तावित तरतुद – 52 हजार 775

राज्यातील पोलिस भरती लेखी परीक्षाचे वेळापत्रक !

Police Bharti Latest News : Good news for Applicants who applied for police Bharti 2019 for 5500 posts. This police recruitment exams will be start from 3rd September 2021 to 9th September 2021. It is planned to complete the examination by the end of October and give appointments. Planning is also underway to recruit 12,000 posts in 2020 and 2021. Read the more details below on this page.

Police Bharti 2019 Answer Key पोलीस भरती २०१९ आन्सर कि डाउनलोड

Police Bharti 2019 Answer Key

नवी मुंबई पोलीस शिपाई पदाची परीक्षा 24 सप्टेंबर रोजी होणार आहे .

Police Bharti 2019 Hall Ticket – पोलीस भरती २०१९ प्रवेश पत्र डाउनलोड करा

दोन वर्षांपासून रखडलेल्या साडेपाच हजार पोलिस पदांच्या भरतीला अखेर मुहूर्त सापडला आहे. 3, 4, 5, 6, 8 आणि 9 सप्टेंबर रोजी परीक्षा होणार आहे. त्यानंतर गणेशोत्सव झाल्यावर उर्वरित परीक्षा पार पडणार आहेत. सुरवातीला लेखी परीक्षा होणार असून त्यानंतर मैदानी चाचणी होईल, अशी माहिती पोलिस महासंचालक कार्यालयाने दिली.

राज्यातील साडेपाच हजार पोलिस भरतीची परीक्षा 3 सप्टेंबरपासून सुरू होईल. ऑक्‍टोबरअखेर परीक्षा पूर्ण होऊन नियुक्‍त्या देण्याचे नियोजन आहे. 2020 आणि 2021 मधील 12 हजार पदांची भरती करण्याच्या दृष्टीनेही नियोजन सुरू आहे.

Maharashtra Police Bharti Recruitment 2022- Time Table

अशा होतील परीक्षा

 • पोलीस अधीक्षक रत्नागिरी-कोल्हापूर    – ३/९/२०२१ (पद-बॅंड्समन)
 • राज्य राखीव पोलीस बल – पुणे गट क्रमांक १, २, नागपूर, दौंड, नवी मुंबई, गोंदिया – ७/९/२०२१ (सशस्त्र पोलीस शिपाई)
 • राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १४ औरंगाबाद, अकोला, कुसडगाव – ९/९/२०२१ (सशस्त्र पोलीस शिपाई)
 • पोलीस आयुक्त नागपूर शहर/ औरंगाबाद शहर – घटक प्रमुख त्यांच्या सोयीने दिनांक निश्चित करतील (कारागृह शिपाई)
 • पोलीस आयुक्त बृहन्मुंबई, ठाणे शहर, नागपूर शहर, नवी मुंबई, औरंगाबाद शहर, अमरावती शहर, लोहमार्ग मुंबई, पोलीस अधीक्षक रायगड, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, सांगली, सोलापूर ग्रामीण, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर-नागपूर ग्रमीण, भंडारा, वर्धा, अकोला, बुलडाणा –   गणेशोत्सवानंतर परीक्षा तारीख होणार जाहीर (पोलीस शिपाई चालक)
 • पोलीस आयुक्त बृहन्मुंबई, ठाणे शहर, नागपूर शहर, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, औरंगाबाद शहर, सोलापूर शहर, पोलीस अधीक्षक रायगड, पालघर, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, जळगाव, धुळे, नंदुरबार, कोल्हापूर, पुणे ग्रामीण, सातारा, सांगली, जालना, भंडारा, पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई, पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पुणे – गणेशोत्सवानंतर परीक्षा तारीख जाहीर होणार (पोलीस शिपाई)

Police Bharti Exam Date / Time Table :

तत्कालीन फडणवीस सरकारने 72 हजार पदांची मेगाभरती जाहीर केली. मात्र, सरकार बदलले, तरीही मेगाभरती झालेली नाही. दरम्यान, राज्याची आर्थिक स्थिती विस्कटलेली असतानाही अत्यावश्‍यक विभागातील पदभरतीला वित्त विभागाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार 2019 मधील प्रलंबित पोलिस भरतीला आता सुरवात झाली आहे. ऑक्‍टोबरपर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण करून नव्या पोलिस कर्मचाऱ्यांना नियुक्‍ती दिली जाणार आहे. त्यानंतर डिसेंबरमध्ये नव्या पदभरतीला सुरवात होईल. 2020 मधील सात हजार पोलिस पदांची बिंदुनामावली मंजूर करून घेण्यात आली आहे. आता 2021 मधील बिंदुनामावली मंजूर झाल्यानंतर एकूण 12 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. दरम्यान, दरवर्षी पोलिस भरतीला उमेदवारांची मोठी संख्या असते. या पार्श्‍वभूमीवर आगामी काळात सर्वप्रथम मैदानी चाचणी आणि त्यात उत्तीर्ण झालेल्यांची लेखी परीक्षा घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. मात्र, सध्या त्याला उमेदवारांचा विशेषत: ग्रामीण भागातील तरुणांचा विरोध असल्याने तो निर्णय प्रलंबित असल्याचेही सांगण्यात आले

2021 च्या रिक्‍त पदांना मंजुरी नाहीच

राज्यातील अतिमहत्त्वाच्या, अत्यावश्‍यक विभागात पोलिस विभागाचा समावेश आहे. गृह, आरोग्य, मेडिकल विभागाच्या पदभरतीला यापूर्वीच वित्त विभागाने परवानगी दिली आहे. राज्याच्या पोलिस दलात हजारो पदे रिक्‍त असून त्याची माहिती महासंचालक कार्यालयाने संकलित केली आहे. दरम्यान, मागील दोन-तीन वर्षांत अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून कोरोनामुळे अनेकजण शहीद झाले आहेत. तरीही, पोलिस दलातील 2021 मधील रिक्‍त पदांना अजून मंजुरी मिळालेली नाही.


Important information for candidates who have applied for various posts in Maharashtra State Police Recruitment 2019. While applying, many candidates have come across cases like not changing the password, forgetting the email ID, not choosing the category. Candidates’ complaints in this regard have come to the office. Updated information has been released by the office for these candidates. Read the complete details here :-

Police Bharti 2022 -देशभरात ९० टक्के महिला पोलिसांची पदे रिक्त

“पोलीस भरती २०१९ बाबत सुचना – उमेवारांना त्यांचा ई मेल आयडी मध्ये सुधारणा, पासवर्ड व विकल्प निवडण्याची मुदत दिनांक २२/०८/२०२१, २४:०० वाजेपर्यंत वाढविण्यात आलेली आहे.

Maharashtra Police Recruitment 2019: 

 • महाराष्ट्र् राज्य पोलीस भरती २०१९ मधील विविध पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची माहिती आहे. अर्ज करताना अनेक उमेदवारांनी पासवर्ड न बदलणे, ईमेल आयडी विसरणे, प्रवर्ग न निवडणे अशा केसेस समोर आल्या आहेत. यासंदर्भातील उमेदवारांच्या तक्रारी कार्यालयात आल्या आहेत. या उमेदवारांसाठी कार्यालयातर्फे अपडेट माहिती जाहीर करण्यात आली आहे.
 • ३० जुलै रोजी जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार सर्व उमेदवारांना आपला पासवर्ड बदलणे अनिवार्य आहे. अन्यथा पुढील भरती प्रक्रियेत ते आपल्या अर्जाची लिंक उघडू शकणार नाहीत.
 • ईसीबी उमेदवारांना अराखील (खुला) किंवा ‘EWS’ यापैकी एक पर्याय देणे गरजेचे आहे. तसेच काही उमेदवारांनी आपला ईमेल आयडी विसरल्याच्या तक्रारी केल्या आहेत. अशा उमेदवारांना आपला ईमेल आयडी वेबसाइटवर जाऊन आपला ईमेल आयटी रिसेट करावा लागणार आहे. यासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
 • यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट www.mahapolice.gov.in वर जाऊन पोलीस कॉर्नर या पर्यायावर क्लिक करुन पोलीस भरती २०१९ हा पर्याय निवडावा. इथे तुम्हाला ईमेल आयडी आणि पासवर्ड यामध्ये बदल करता येणार आहे.
 • महाराष्ट्र राज्य पोलीस विभाग भरती २०१९ ही परीक्षा ऑनलाईन ऐवजी आता ऑफलाईन घेण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी हे बदल करणे गरजेचे आहे.
 • पोलीस भरती २०१९ चे नोटिफिकेशन पाहण्यासाठी क्लिक करा
 • अपडेट नोटिफिकेशन पाहण्यासाठी क्लिक करा
 • महाराष्ट्र राज्य पोलीस मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी क्लिक करा

Police Bharti 2019 Exam Hall Ticket Download link will be available on 12th August 2021 on official website of Maharashtra Police Bharti i.e. www.mahapolicebharti2019.in. Hall Ticket Download for Police Bharti is given below. Candidates Keep visit here for further updates. Complete Steps to download the hall ticket and how to registration are given here

Police Bharti 2019 Hall Ticket – Mahapolicebharti2019.In

पोलिस भरती २०१९ साठी अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांचे पासवर्ड व विकल्प निवडण्यास सांगण्यात आले होते. तसेच सर्व उमेदवारांना पासवर्ड बदलण्यास सांगण्यात आले होते. मात्र यासाठी अर्ज केलेले काही उमेदवार त्यांचा ईमेल आयडी विसरलेले आहेत किंवा लक्षात नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

अशा उमेदवारांना त्यांचा पासवर्ड, इमेल आयडी अपडेट करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती राज्य राखीव पोलीस बल गट क्र. २ चे समादेशक सहाय्यक लक्ष्मण उत्तेकर यांनी पत्रकाद्वारे दिली.

पोलीस भरती २०१९ मधील विविध पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी ५ ऑगस्ट रोजी शुद्धीपत्रक काढले होते. यामध्ये उमेदवारांना त्यांचे पासवर्ड व विकल्प निवडण्याबाबत कळवण्यात आले होते. तसेच पासवर्ड बदले गरजेचे आहे, अन्यथा ते पुढील भरती प्रक्रियेत आपले आवदेन पत्र उघडू शकणार नाहीत.

Police Bharti 2019 Password Reset Instructions 

Police Bharti Password Reset


Maharashtra Police Bharti Process which has been stalled for the last few months i.e. November 2019, now Police Bharti 2021 will stated soon. The offline written exam will be held in September 2021. Initially, field tests were conducted in police recruitment till today, but now according to the new system, written test will be conducted in advance.

Police Bharti 2021 Complete Updates in Marathi

पोलीस भरती २०२१ संबंधित संपूर्ण माहिती येथे वाचा

 • नोव्हेंबर 2019 मध्ये पोलिस शिपाई, राज्य राखीव पोलिस दल (SRPF) व पोलिस वाहन चालक अशा 5200 पदांसाठी अर्ज भरुन घेण्यात आले होते. त्या नंतर महापोर्टल रद्द होणे, सरकार बदलले, कोरोना, आरक्षण या कारणांमुळे ही भरती प्रक्रीया रखडली होती.
 • गेल्या काही महिन्यांपासून रखडलेली पोलिस भरती लवकरच होणार आहे. सप्टेंबरमध्ये ऑफलाईन लेखी परिक्षा घेतली जाणार आहे. आजवरच्या पोलिस भरतीत प्रारंभी मैदानी चाचणी होत असे, आता मात्र नव्या प्रणालीनुसार अगोदर लेखी परिक्षा घेतली जाणार आहे.
 • लेखी परिक्षेतून पात्र होणा-या उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. या बाबत सह्याद्री करिअर अँकेडमीचे संचालक उमेश रुपनवर यांनी या बाबत माहिती दिली.
 • आता पोलिस भरती लेखी परिक्षेबाबतचे शुध्दीपत्रक पोलिस खात्याकडून प्रसिध्द करण्यात आल्याने राज्यातील पोलिस भरतीची तयारी करणारे उमेदवार आता अभ्यासाच्या तयारीला लागले आहेत.
 • पहिल्यांदा होणारी लेखी परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी ज्या उमेदवारांनी SEBC (मराठा उमेदवार) फॉर्म भरला होता. त्या उमेदवारांना खुला प्रवर्ग किंवा ई. डब्ल्यु. एस. (आर्थिकदृष्ट्या मागास) यापैकी एक विकल्प निवडण्याची संधी दिली आहे.
 • हा विकल्प निवडण्याचा कालावधी 5 ते 15 ऑगस्ट असा 11 दिवसांचा असेल. ई. डब्ल्यु. एस. चे प्रमाणपत्र ही 2018-19 व 2019-20 या परीक्षांसाठी मार्च 2020 पर्यंतचे असणे आवश्यक केले आहे. त्या दृष्टीने उमेदवारांनी सर्व कागदपत्रांची पुर्तता करून येणाऱ्या भरतीला सामोरे जावे. उमेश रूपनवर म्हणाले, महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व जिल्%A
2 Comments
 1. Bhavana kisan shivankar says

  पोलिस भरती

 2. satyam pandey says

  SANTACUZ E

Comments are closed.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!