ई-कॉमर्स कंपनी Myntra मध्ये फ्रेशर्ससाठी नोकरीची संधी

Myntra Recruitment 2021

Myntra, a company that sells goods online, will now have a great job opportunity for freshers. The company is currently looking for freshers and professional candidates who are fluent in some languages. In particular, the company will offer job opportunities to graduate candidates in any field.

Other Important Recruitment  

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
राज्यात १७ हजार पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
महाराष्ट्र SRPF पोलीस दल भरती जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
जिल्हा परिषद भरती उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ३००० पदांची भरती

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Amazon Jobs- Amazon मध्ये फ्रेशर्ससाठी नोकरीची सर्वात मोठी संधी

ई-कॉमर्स कंपनी Myntra मध्ये फ्रेशर्ससाठी नोकरीची संधी;

Jobs in Myntra for freshers: डोक्याच्या क्लिप्सपासून तर अगदी पायातील चपलांपर्यंत आपल्या गरजेचं प्रत्येक सामान ऑनलाईन विकणारी कंपनी Myntra  मध्ये आता फ्रेशर्ससाठी मोठी नोकरची संधी उपलब्ध होणार आहे. ही कंपनी सध्या काही भाषेवर प्रभुत्व असलेल्या फ्रेशर्स आणि प्रोफेशनल उमेदवारांच्या शोधात आहे. विशेष म्हणजे ही कंपनी यासाठी कोणत्याही क्षेत्रातील ग्रॅज्युएट उमेदवारांना नॊक्ररीची संधी देणार आहे

या पदांसाठी असेल भरती- Vacancy Details For Myntra Career 2021

  • कम्युनिकेशन कोच (Communication Coach)

शैक्षणिक पात्रता- Elibility Criteria For Myntra Vacancy 2021

  • यासाठी उमेदवरांना कोणत्याही क्षेत्रातून पदवीपर्यंत शिक्षण घेणं आवश्यक असणार आहे
  • तसंच ज्या उमेदवारांकडे इंग्रजीमध्ये ग्रॅज्युएट डिग्री आहे अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
  • इंग्रजीमध्ये कम्युनिकेशन उत्तम असणं आवश्यक आहे. तसंच लिखाणही चांगलं असणं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना कोचिंग आणि सॉफ्ट स्किल्स शिकवण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे.
  • हिंदीमध्ये कम्युनिकेशन स्किल चांगलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांकडे सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची क्षमता असणं आवश्यक आहे.
  • सॉफ्ट स्किल ट्रेनिंगमध्ये सर्टिफिकेट असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

Flipkart मध्ये मेगा भरती; ४ हजार लोकांना उपलब्ध होणार रोजगार

ही असेल जबाबदारी- Responsibility 

  • एस्केलेशन डेस्क आणि इनबाउंड समाविष्ट असलेल्या Myntra च्या  व्हॉईस चॅनेलसाठी फ्रेमवर्क तयार करणे.
  • प्रशिक्षण आणि कोचिंगचं प्लॅनिंग तयार करून एस्केलेशन सुपरवायझर्स आणि इनबाउंड एजंट्सना ट्रेनिंग देणे.
  • वेळोवेळी मिळालेल्या डेटामधून ट्रेनिंगसाठी प्लॅन करत ट्रेनिंग ठरवणे.
  • ज्या विषयांवर गरज असेल त्या विषयांना ओळखून त्यावर ट्रेनिंग तयार करणे.
  • HR जेव्हा कोणत्याही उमेदवारांची निवड करत असेल तेव्हा त्यांना उमेदवारांच्या निवडीची पद्धत सुचवणे.

अशा पद्धतीनं करा अप्लाय – How to Apply For Myntra Bharti 2021

  • सुरुवातीला अधिकृत साइट myntra.com ला ओपन करा.
  • यानंतर तुम्हाला होमपेज दिसेल.
  • यानंतर खाली स्क्रोल करा. इथे तुम्हाला डाव्या बाजूला  career टॅब दिसेल.
  • त्यावर क्लिक करा.
  • यानंतर जे पेज उघडेल त्यात Explore Careerबटण दिसेल त्यावर क्लिक करा.
  • इथे उमेदवार  Myntra Jobs for Communication Coach Role जॉब्स शोधू शकतात
  • दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण माहिती काळजीपूर्वक तपासा आणि जर इच्छुक मिंत्रा पात्रता निकषावर समाधानी असतील तर ते अर्ज बटणावर क्लिक करू शकतात.

Myntra कंपनीतील पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!