Pune Shikshak Bharti -उर्दू शाळांतील शिक्षक भरती लवकरच

Pune Shikshak Bharti 2022

Pune Teachers Bharti 2022: Latest updates regarding Pune Shikshak Bharti 2022 is that The recruitment program for teachers will be implemented soon. Teachers from Urdu schools will also be recruited in it. School Education Minister Deepak Kesarkar informed on Wednesday (9th) that efforts will be made to preserve the Urdu language.

Other Important Recruitment  

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
राज्यात १७ हजार पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
महाराष्ट्र SRPF पोलीस दल भरती जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
जिल्हा परिषद भरती उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ३००० पदांची भरती

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

 मुलांनी उर्दू माध्यमातून प्राथमिक धडे घेतले, तर त्यांच्यात उर्दू या मातृभाषेबद्दल आवड निर्माण होईल. उर्दू माध्यमांच्या शाळांसाठी प्रयोगशाळांचा मोठा कार्यक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. लवकरच शिक्षकांच्या भरतीचा कार्यक्रम राबवीत आहोत. त्यात उर्दू शाळांतील शिक्षकांचीसुध्दा भरती केली जाईल. उर्दू भाषेचे जतन व्हावे, यादृष्टीनेसुद्धा प्रयत्न केले जातील, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी (दि. 9) दिली.

 शानदार स्पोर्ट्स अ‍ॅण्ड एज्युकेशन असोसिएशनच्या वतीने (जयसिंगपूर, कोल्हापूर) जागतिक उर्दू दिनानिमित्त आयोजिलेल्या विशेष कार्यक्रमात केसरकर यांनी ऑनलाइन संवाद साधला. या कार्यक्रमात एम. जी. पटेल नॅशनल अ‍ॅवॉर्ड फॉर बेस्ट टीचर 2022 या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. विविध शिक्षकांना या पुरस्काराने गौरविले. माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, असोसिएशनचे एम. जी. पटेल, डॉ. ख्वाजा मोहम्मद इकरामउद्दीन, असोसिएशनचे अध्यक्ष अख्तर पटेल, संस्थापक डॉ. मोहम्मद आतिक पटेल आदी उपस्थित होते.


Pune Shikshak Bharti 2022- Zilla Parishad primary schools in the taluka are short of 89 sub-teachers and 42 vacancies for graduates. Due to this, schools are being closed in many places. Candidates Read the complete details given below on this page regarding the Pune Shikshak Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

भोर : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये ८९ उपशिक्षक कमी असून पदवीधरच्या ४२ जागा रिक्त आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी शाळा बंद राहण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत.  काही ठिकाणी एक शिक्षक असल्याने त्याच्यावर अतिरिक्त ताण येत असून त्याचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. त्यामुळे शिक्षकांच्या रिक्त जागा लवकरात लवकर भराव्यात, अशी मागणी पालकांमध्यून होत आहे.

Punr Shikshak Bharti 2022

भोर तालुक्यात २७४ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून १ ते ७ वीपर्यंत सुमारे नऊ हजार ७११ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, तर या शाळांवर ६५३ शिक्षक कार्यरत आहेत.दीड वर्षापूर्वी भोर तालुक्यातील १६१ शाळा दुर्गम होत्या. या दुर्गम भागात तीन वर्षे काम केल्यावर सुगम भागात ऑनलाइन बदल्या झाल्या होत्या.

मात्र, सुगममध्ये बदली झालेल्या शिक्षकांच्या जागेवर दुर्गम भागात नवीन शिक्षक रुजू झालेले नाहीत, त्यामुळे दुर्गम भागात प्राथमिक शिक्षक कमी आहेत. शासनाच्या ऑनलाइन प्रणालीमुळे सदर शाळांवर शिक्षक आले नाहीत. त्यामुळे भोर तालुक्याच्या दुर्गम डोंगरी नीरा देवघर, भाटघर धरण भागातील शाळांवर ८९ उपशिक्षक कमी आहेत, तर पदवीधर जागा समुपदेशनमध्ये शिक्षकांनी स्वेच्छेने घेतल्या पहिजेत; पण दुर्गम भागातील शाळा पदवीधर शिक्षक घेत नाहीत. त्यामुळे पदवीधर ४२ जागा रिक्त आहेत.

Pune Shikshak Bharti 2022: The post of Group Education Officer is vacant for the last four months in the education department of Panchayat Samiti in Mulshi taluka of Pune district. As many as 14 posts of center head and 15 posts of principal are vacant. Due to the many vacancies of various posts, the teachers are suffering from work. Read More deails regarding Pune Shikshak Bharti 2022 are given below.

Shikshak Bharti -महत्वाचे- राज्यात तब्बल ३७ हजार शिक्षकांच्या जागा रिक्त

Shikshak Bharti- या जिल्ह्यात शिक्षकांच्या ७०० जागा रिक्त

Shikshak Bharti -राज्यात शिक्षण विभागात ३०४६ पदे रिक्त

 पुणे शिक्षण विभागात गटशिक्षण अधिकाऱ्यांसह अनेक पदे रिक्‍त

Pune Shikshak Recruitment 2022: मुळशी तालुक्‍यात पंचायत समितीच्या शिक्षण विभागात ज्ञानरथाचे सारथीच नसल्याचे दयनीय चित्र आहे. गटशिक्षणाधिकारी पद गेली चार महिन्यांपासून रिक्‍त आहे. चारपैकी फक्‍त दोनच विस्तार अधिकारी कार्यरत असून केंद्रप्रमुखाच्या तब्बल 14 आणि मुख्याध्यापकांच्या 15 जागा रिक्‍त आहेत. एकीकडे विविध पदांच्या अनेक जागा रिक्त असताना दुसरीकडे अतिरिक्त कारभाराने काही शिक्षक मानसिक दडपणाखाली आल्याची दयनीय अवस्था मुळशीच्या शिक्षण विभागात पहावयास मिळत आहे

 मार्च महिन्यात येथील गटशिक्षणाधिकारी माणिक बांगर यांची महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावर पदोन्नती झाली. त्यांच्या जागी रिक्त झालेल्या जागेवर वेल्ह्याचे गटशिक्षणाधिकारी कमलाकर म्हेत्रे यांना जादा पदभार देण्यात आला. त्यांच्या रजा कालावधीत मुळशीचे विस्तार अधिकारी प्रताप सुतार यांनी पंधरा दिवस कामकाज पाहिले. सध्या जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी गोरक्षनाथ हिंगणे यांच्याकडे हा पदभार सोपविण्यात आला आहे. गटशिक्षणाधिकारी नसल्याने तालुक्‍याच्या शैक्षणिक विकासाची गती थांबली आहे. शिक्षकांचे विविध प्रस्ताव पाठविण्यात विलंब होत आहे.

 मुख्याध्यापकाची तालुक्‍यात 21 पदे मंजूर आहेत. सध्या फक्त सहा मुख्याध्यापक कार्यरत असून पंधरा जागा रिक्त आहेत. पदवीधर शिक्षकांच्या तालुक्‍यात 135 जागा मंजूर आहेत. त्यापैकी 31 जागा रिक्त आहेत. तर उपशिक्षकांच्या मंजूर 675 जागांपैकी 72 जागांवर अद्याप शिक्षक नियुक्त केले गेले नाहीत. तालुक्‍यातील काही पदवीधर शिक्षकांना शाळांच्या प्रभारी मुख्याध्यापकाची जबाबदारी सोपविली आहे. तर काही प्रभारी मुख्याध्यापकांना केंद्रप्रमुखाचेही अतिरिक्त काम करण्याचे आदेश दिले गेले आहेत. प्रभारी मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख यांना जबाबदाऱ्या पार पाडताना कसरत करावी लागत आहे.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!