Quest Global कंपनी लवकरच करणार 2000 डिजिटल एक्स्पर्टसची भरती

QuEST Global Bharti 2021

Digital Global, an engineering services company, will soon be hiring digital experts. The recruitment will be done at the company’s Pune branch. The company intends to recruit 400 digital experts in the current financial year and 2000 in the next three years

खूशखबर! ही आयटी कंपनी 28 हजार जणांना नोकरी देणार

ही कंपनी लवकरच करणार 2000 डिजिटल एक्स्पर्टसची भरती

क्वेस्ट ग्लोबल या इंजिनिअरिंग सेवा पुरवणाऱ्या कंपनीकडून लवकरच डिजिटल एक्स्पर्टसची भरती करण्यात येणार आहे. कंपनीच्या पुण्यातील शाखेत ही भरती केली जाणार आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात 400 आणि पुढील तीन वर्षात 2000 डिजिटल एक्स्पर्टसची भरती करण्याचा कंपनीचा मानस आहे.

आय टी कंपनी मध्ये 30,000 कर्मचाऱ्यांची भरती

पुण्याच्या महाविद्यालयीन तरुणांना नोकरीची संधी मिळणार

क्वेस्ट कंपनी सध्या कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी बंगळुरू आणि तिरुवनंतपुमरमधील महाविद्यालयांच्या संपर्कात आहे. तसेच पुण्यातील काही महाविद्यालयातील तरुणांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या काळात या तरुणांना कंपनीत इंटर्न म्हणून संधी दिली जाईल. त्यानंतर त्यांचे काम योग्य वाटल्यास त्यांना सेवेत सामावून घेतले जाईल, असेही कंपनीकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!