Raigad Arogya Vibhag- ग्रामीण रुग्णालयात 27 मंजूर पदांपैकी ९ पदे रिक्त
Arogya Vibhag Raigad Bharti 2022
Raigad Arogya Vibhag Bharti 2022- As per the news published on newspaper Out of 27 sanctioned posts in Poladpur Rural Hospital, 9 posts are vacant. Poladpur Rural Hospital lacks various facilities. Vacancies in these hospitals have adversely affected the healthcare system. In Poladpur Rural Hospital there is Medical Officer Posts are vacanct. Read More details as given below.
- Arogya Vibhag Bharti -या जिल्ह्यातील आरोग्य विभागात परिचर, शिपाई, सफाई कामगारांची पदे रिक्त
- Arogya Vibhag Bharti -आरोग्य विभाग भरती परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर..!
- Arogya Vibhag Bharti 2022 Paper Sets
ग्रामीण रुग्णालयात 27 मंजूर पदांपैकी ९ पदे रिक्त
मुंबई-गोवा महामार्गावरील महत्त्वपूर्ण अशा पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात विविध सुविधांचा अभाव आहे. या रुग्णालयातील रिक्त पदांमुळे आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम झाला आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे अतिरिक्त भार कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पडत आहे.
कोरोना महामारीने दोन वर्षे धुमाकूळ घातला. आरोग्य विभागाने रुग्णालयासह इतर आरोग्य केंद्रे दर्जेदार करण्याकडे उपाययोजना राबविण्यात आल्या. मात्र, रायगड जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेले पोलादपूर तालुका ग्रामीण रुग्णालय मात्र दुर्लक्षितच आहे. त्यामुळे गंभीर जखमींना उपचारासाठी अन्य शहरात पाठविण्याची वेळ येते. आजही रुग्णालयात भूल, अस्थिरोगतज्ज्ञ, सोनोग्राफी मशीन चालविण्यासाठी तंत्रज्ञांची पूर्तता झालेली नाही.
रुग्णालयातील रिक्त पदांचा लेखाजोखा
वैद्यकीय अधीक्षक वर्ग १ चे पद भरले आहे, तर वैद्यकीय अधिकारी पदे वर्ग २ ची ३ मंजूर असून, सद्य:स्थितीत ३ पदे रिक्त आहेत. सहायक अधिकारी वर्ग३ चे१पद मंजूर असून, ते भरले आहे. कनिष्ठ लिपिक वर्ग३ चे २ पैकी १ रिक्त आहे. क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी वर्ग ३ चे १ मंजूर पद रिक्त आहे. कक्षसेवक वर्ग ४ चे ४ मंजूर पदांपैकी १ भरले असून, ३ रिक्त आहेत. शिपाई १ पद रिक्त आहे.
Send to Fom PDF i am staff nurse 12years experience