RTE – माहिती अधिकार आयोगाच्या मुख्यालयातील ८० % पदे रिक्त

Right to Information Commission Recruitment 2021

RTI Vacancy 2021– Right to Information Commission there is Eighty percent posts in the  headquarters are vacant. Various posts were created for the Information Commission in the state. The number 102 is two. However, 57 of these posts have been filled. There are 45 vacancies.

RTE Admission २०२१ अपडेड

माहिती अधिकार आयोगाच्या मुख्यालयातील ८० टक्के पदे रिक्त

माहिती अधिकार आयोगाच्या मुख्यालयातील ८० टक्के पदे रिक्त- माहिती अधिकार आयोगाच्या (Right to Information Commission) मुख्यालयातील ८० टक्के पदे रिक्त आहेत. तर राज्यभरामधील माहिती आयोगाच्या खंडपीठात ४५ टक्के पदे रिक्त असल्याने हजारो अर्ज प्रलंबित (Thousands of applications pending) असल्याचे उजेडात आले आहे. शासन पदे भरण्यास उत्सुक नसल्याचे दिसून येते. माहिती अधिकाराचा कायदा कमकुवत करण्याचा सरकारचा इरादा असल्याचा आरोप माहिती अधिकाराच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

RTI Recruitment – Vacancy Details

मुख्यालयात ८० टक्के पदे रिक्त आहेत. तर इतर आठ खंडपीठामध्ये ४५ टक्के पद रिक्त आहेत. याचा परिणाम म्हणजे सन २०२० मध्ये माहिती कार्यालयात द्वितीय अपिलाचे ६५ हजारांवर अर्ज प्रलंबित होते. प्रमाण हे ७७ टक्के आहे.

Right to Information Recruitment 2021

काही वर्षांत या विभागातील कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. राज्यात माहिती आयोगाकरिता विविध पदे निर्माण करण्यात आले. याची संख्या १०२ दोन आहे. मात्र, यातील ५७ पदे भरण्यात आली आहेत. तर ४५ पदे रिक्त आहेत. गेल्या काही वर्षांत ही पदेच भरण्यात आली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!