स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे 5000 हून अधिक पदांसाठी भरती …

Staff Selection Commission Recruitment 2020

स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे हजारो पदांवर भरती

Delhi Police constable recruitment 2020: Thousands of posts are being recruited in Delhi Police through Staff Selection Commission …There is an opportunity for the youth to be recruited in Delhi Police. The Delhi Police Department will be recruiting for the post of Constable Executive. The posts will be filled for both men and women. The recruitment will be done by the Staff Selection Commission. A notice has also been issued for this. The notification gives all the information like pay scale, vacancy, age limit etc

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून दिल्ली पोलिसांमध्ये हजारो पदांवर भरती केली जाणारी आहे…

Delhi Police constable recruitment 2020: दिल्ली पोलिसांत भरती होण्याची युवकांना संधी आहे. दिल्ली पोलीस विभागात कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह पदांवर भरती होणार आहे. पुरुष आणि महिला दोहोंसाठी पदे भरली जाणार आहेत. ही भरती स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे होणार आहे.

UPSC CMS परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरू

कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह (पुरुष) खुला प्रवर्ग – ३,४३३ पदे
कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह (पुरुष) माजी कर्मचारी (अन्य) – २२६ पदे
कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह (पुरुष) माजी कर्मचारी (कमांडो) – २४३ पदे
कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह (महिला) – १,९४४ पदे
एकूण पदांची संख्या – ५,८४६

प्रवर्गनिहाय पदे

सर्वसाधारण प्रवर्गातील एकूण पदांची संख्या – २,८०१
आर्थिक दुर्बल गटातील एकूण पदांची संख्या – ५८३
ओबीसी वर्गातील एकूण संख्या – १,१२३
एससी वर्गातील एकूण पदे – १,०३७
एसटी वर्गातील एकूण पदे – ३०२

ONGCमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 4,182 पदांवर निघाली भरती 

वेतन

दिल्ली पोलिसातील कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह पदांवर निवड होणाऱ्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार लेवल – ३ चे वेतन मिळेल.
वेतन श्रेणी – ५,२०० ते २०,२०० रुपये मासिक वेतन

ग्रेड पे – २०००

ब्रेन इंटरफेस विकसित करता येतो? मग एलन मस्कच्या कंपनीत मिळेल नोकरी

वयोमर्यादा

दिल्ली पोलिसांसाठी निघालेल्या या भरती प्रक्रियेत उमेदवारांचे वय १८ ते २५ वर्षांदरम्यान असावे. आरक्षित गटातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सवलत आहेत. वयाची गणना ३१ डिसेंबर २०२० पर्यंत केली जाईल.

विस्तृत नोटिफिकेशन लवकरच जारी केले जाणार आहे.

अधिक माहितीकरिता  येथे क्लिक करा.

सोर्स: मटा

 

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!