Arogya Vibhag Exam – आरोग्य विभागाच्या परीक्षेदिवशीच TET

TET and Arogya Vibhag Exam on Same Date

Many job seekers have applied for the health department’s Group ‘D’ exam and the same candidate has also applied for the TET exam. Now they have a big problem, which exam to give? The Group D examination will now be held on October 31, the same day as the TET Teacher Eligibility Test.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

TET Exam- TET Exam- महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षाही पुढे ढकलणार

आरोग्य विभागाच्या परीक्षेदिवशीच TET

आरोग्य विभागाच्या परीक्षेबाबत मोठा गोंधळ पहायला मिळाला होता. आरोग्य विभागीतल ‘क’ आणि ‘ड’ वर्गाच्या परीक्षा आदल्या दिवशी रात्री अचानकपणे रद्द करण्यात आल्या होत्या. या प्रकारच्या सावळ्या गोंधळावर विद्यार्थी वर्गाकडून संतप्त प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या हितासाठीच या परीक्षा रद्द करण्यात आल्याची सारवासारव आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून करण्यात आली होती आणि आता या परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र, अजूनही या परीक्षांबाबतचा घोळ सुटता सुटत नाहीये. आता गट ‘ड’ची परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे, त्याच दिवशी टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे.

  • नोकरीच्या शोधात असलेले अनेक पदवीधर आरोग्य विभागाच्या गट ‘ड’ परीक्षेसाठी अर्ज केलेला आहे आणि त्याच उमेदवाराने टीईटी परीक्षेसाठीही अर्ज केला आहे. आता त्यांच्यासमोर मोठी अडचण झालेली आहे की कोणती परीक्षा द्यायची?
  • आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी ३१ ऑक्टोबर रोजी दुसरी कोणती परीक्षा आहे का याची चौकशी केली नसेल का? असा प्रश्न आता परीक्षार्थी विचारत आहेत. विशेष म्हणजे टीईटीची परीक्षा १० ऑक्टोबर रोजी होणार होती.
  • त्यादिवशी युपीएससीची असल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती आणि ३१ ऑक्टोबर रोजी टीईटी परीक्षा आता राज्यभर घेण्यात येणार आहे. त्याच दिवशी आता पुन्हा ही आरोग्य भरतीची परीक्षा जाहीर करण्यात आल्याने पुन्हा एकदा राज्यशासनाचा सावळा गोंधळ संपतानाची चिन्हे दिसत नाहीयेत.

Latest big news regarding Arogya Vibhag Bharti 2021 is that the written examination of Arogya Vibhag Bharti has been postponed now… for complete details click here

आरोग्य विभागाच्या नव्या तारखा

परीक्षेच्या एक दिवस आधी पुढे ढकलण्यात आलेल्या आरोग्य विभागाच्या गट ‘क’ आणि गट ‘ड’ च्या परीक्षांची नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, गट ‘क’ ची परीक्षा २४ ऑक्टोबर रोजी तर गट ‘ड’ची परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. तसेच या परीक्षांच्या नऊ दिवस आधी उमेदवारांना हॉल तिकीट ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. परीक्षांसदर्भात आज पार पडलेल्या बैठकीत आरोग्य मंत्र्यांनी याची घोषणा केली.

MAHA TET Exam 2021

The ‘Maharashtra Teacher Eligibility Test 2021’ (TET) conducted by the Maharashtra State Examination Council was held on 10th October. But on this day, a written test has been organized by the Central Public Service Commission. The TET examination will now be held on October 31. For More Details click here


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!