आदिवासी लोक कलावंतांना 5 हजार रुपये मानधन सुरू करावे – Tribal Artists Remuneration

State Govt to give monthly remuneration to tribal artists

State Govt to give monthly remuneration to tribal artists

Tribal Artists Remuneration will be start in Maharashtra : On behalf of the All India Tribal Development Council, Maharashtra Youth Regional President Lucky Bhau Jadhav and Sakharam Gangad demanded to Eknath Shinde through written statement that all the folk artists of the tribal tribes who have been preserving, conserving and presenting the tribal folk culture for the past several years should be paid Rs. 5,000/- per month by the Maharashtra government. Few more demands are mention in statement see the details below:

Other Important Recruitment  

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
राज्यात १७ हजार पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
महाराष्ट्र SRPF पोलीस दल भरती जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
जिल्हा परिषद भरती उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ३००० पदांची भरती

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

  1. At the same time, the bogus tribals should remove the encroachers on the lands of real tribals, who have been usurped by presenting fake caste certificates and recruit genuine, tribal servants.
  2. The DBT of students in government tribal hostels should be increased by Rs. seven to eight thousand. Also DBT It should be obtained three months in advance otherwise the restaurant should be started as before.
  3. Pandit Deen Dayal Swayam Yojana for tribal students should be increased by ten to twelve thousand rupees.
  4. Recruitment of teacher posts under scheduled sector jobs and other department jobs should be done.
  5. Special recruitment of tribals stalled in 2017 should be done.
  6. Tribal students should get scholarship after 1 month after admission in college.
  7. After closing the reputed English medium schools, Tribal Development Department should start English medium schools.
  8. By closing down all central kitchens in the state, food should be prepared in all ashram schools as before.
  9. 100 percent tribals should be recruited in the pesa post recruitment in scheduled sector without including non tribals.
  10. A Gondwana Cultural Museum should be started at Nagpur.
  11. Shabri Finance Corporation should provide interest-free loans up to 10 lakh rupees to tribal youth. Such demands were made through a statement.

Maha Tribal Bharti -आदिवासी विभागात तब्बल 55 हजार 678 जागा रिक्त

Scheduled Tribal-अनु. जमातीच्या आरक्षणाअंतर्गत ४८ हजार जागा रिक्त

Tribal Artists Demand see below:

गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी लोक संस्कृतीचे जतन, संवर्धन व सादरीकरण करणाऱ्या आदिवासी जमातीतील सर्व लोक कलावंतांना महाराष्ट्र शासनाने प्रति महिना 5 हजार रुपये मानधन द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने महाराष्ट्राचे युवक प्रदेशाध्यक्ष लकी भाऊ जाधव, व आदिवासी लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष सखाराम गांगड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

Tribal Artists Remuneration & Other Demand

  1. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आपल्या पारंपारिक लोककला सादर करीत आंदोलन केले. शासनाला आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. त्यामध्ये प्रामुख्याने आदिवासी कांबड नृत्य, आदिवासी तारपा नृत्य, आदिवासी फुगडी नृत्य, आदिवासी गौरी नृत्य, ढेमसा नृत्य, गौडी नृत्य, टिपरी नृत्य, गोफ नृत्य, रेला नृत्य असे लोकनृत्य व विविध लोककला सादर करून आपली उपजीविका करणाऱ्या सर्व लोक कलावंतांना शासनाने विना अट मानधन सुरू करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
  2. त्याचबरोबर बोगस आदिवासींनी खोटे जात प्रमाणपत्र सादर करून बळकावलेल्या खऱ्या आदिवासींच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्याना हटवून खऱ्या, आदिवासींची नोकर भरती करावी. 29 नोव्हेंबर 2022 रोजी अधिसंख्य केलेल्या बोगस आदिवासींना संरक्षण देणारा कायदा रद्द करावा. सुप्रीम कोर्टाच्या निकालाची अंमलबजावणी करून खऱ्या आदिवासींची नोकर भरती करून बोगस आदिवासींवर शासनाची फसवणूक केल्याबद्दल गुन्हे दाखल करावेत.
  3. धनगर जातीचा आदिवासी जमातीमध्ये समावेश करून ,आदिवासींच्या आरक्षणावर गदा आणू नये. शासकीय आदिवासी वसुतिगृहातील विद्यार्थ्यांच्या डी.बी.टी मध्ये सात ते आठ हजार रुपयांनी वाढ करावी. तसेच डी.बी.टी. तीन महिने अगोदर मिळावी अन्यथा पूर्वीप्रमाणेच खानावळ सुरू करावी. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या पंडित दीनदयाळ स्वयंम योजनेत दहा ते बारा हजार रुपयांनी वाढ करावी. अनुसूचित क्षेत्रातील पेसा अंतर्गत शिक्षक पद भरती व इतर विभागातील पेसा पदभरती करावी. 2017 मध्ये रखडलेली आदिवासींची विशेष पदभरती करावी. सह्याद्री घाटातील अनुसूचित क्षेत्रातील कसारा घाटाला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे नाव द्यावे. तसेच अनुसूचित क्षेत्रातील भावली धरणाला आदिवासी क्रांतिकारक राया ठक्कर यांचे नाव द्यावे. वीर बाबुराव शेडमाके यांचे स्मारक गडचिरोली शहरात सन्मानाने उभारावे.
  4. आदिवासींची स्वतंत्र जनगणना करावी. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मुंबई, पुणे,नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर अशा मोठ्या शहरांच्या ठिकाणी एमपीएससी, यूपीएससी प्रशिक्षण केंद्र सुरू करावे. मरांग गोसके व जयपाल सिंग मुंडा यांचा इतिहास राज्यातील सर्व विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करावा. आदिवासींचे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे. दोन वर्षापासून काही विद्यार्थ्यांच्या रखडलेल्या पंडित दीनदयाळ योजनेचा लाभ सरसकट तात्काळ द्यावा. जिल्ह्याच्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या वाढीव संख्येचे निवासी वसुतिगृह सुरू करावे. दीनदयाळ योजनेचा लाभ मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची 27 वर्ष वयाची अट रद्द करावी. पंडित दीनदयाळ योजनेच्या लाभार्थींची मर्यादा रद्द करून शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात यावा. नर्सिंगचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही पंडित दीनदयाळ योजनेचा लाभ द्यावा. शासकीय आदिवासी वसुतिगृहात प्रवेश घेताना अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक करावे.
  5. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर 1 महिन्यानंतर आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी. आदिवासी विकास मंत्रालयाच्या दिनांक 11 नोव्हेंबर 2011 रोजीच्या शासन निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करावी. नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळा बंद करून, आदिवासी विकास विभागाने इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू कराव्या. राज्यातील सर्व सेंट्रल किचन बंद करून, सर्व आश्रम शाळांमध्ये पूर्वीप्रमाणेच जेवण तयार करण्यात यावे. अनुसूचित क्षेत्रातील पेसा पद भरती मध्ये बिगर आदिवासींचा समावेश न करता 100 टक्के आदिवासींची पद भरती करण्यात यावी. नागपूर येथे गोंडवाना सांस्कृतिक संग्रहालय सुरू करावे. शबरी वित्त महामंडळामधून आदिवासी तरुणांना 10 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे. अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष सोमजीभाई डोंमर, कार्याध्यक्ष मधुकर पिचड, उपाध्यक्ष शंकरलाल बोदट, शिवाजीराव मोघे, जगनसिंग कुळसाटे, हेमंत पोर्टे, नर्सिंग तिळवट, दुर्गा कश्यप, लक्ष्मण ओरान, सचिव जुलानी टोपो यांनी केली आहे.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    State Govt to give monthly remuneration to tribal artists

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!