नगर जिल्हा परिषद भरतीमध्ये ‘पेसा’तील स्थानिक आदिवासी उमेदवारांना संधी ZP Ahmednagar Bharti 2023
ZP Ahmednagar Recruitment 2023
ZP Ahmednagar Bharti 2023
According to the Governor Bhagat Singh Koshyari’s notification dated August 29, 2019, henceforth local tribal candidates will be accommodated in the scheduled sector recruitment in the Maharashtra state. For this, the General Administration Department of the state government has announced a government decision in the month of February 2023. In this, during the recruitment process of 17 cadres along with Ahmednagar Zilla Parishad in tribal areas of Thane, Palghar, Nashik, Dhule, Nandurbar, Jalgaon, Nagar, Pune, Nanded, Amravati, Yavatmal, Gadchiroli and Chandrapur districts of the state, only local tribal candidates will be given a chance.
Last year in the month of November in the month of November, the government had approved the recruitment process for the vacancies of the Zilla Parishad Ahmednagar, which were closed due to Covid. The Rural Development Department had issued an order in this regard. According to that order, recruitment was to be done for 80% of the vacant seats i.e. 1 thousand 200 seats of Zilla Parishad. However, according to the new order of the state government, the ZP in the scheduled sector and other 17 cadres in the city district will be prepared according to pay. The recruitment process of the Ahmednagar Zilla Parishad can be implemented only after this point list is prepared and approved by the Divisional Commissioner.
‘पेसा’तील भरतीसाठी स्थानिक आदिवासी उमेदवारांना संधी, नगरसह राज्यातील 13 जिल्हा परिषदांची भरती प्रक्रिया लांबणीवर पडणार
राज्यातील 13 जिल्ह्यांत अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) मधील भरतीमध्ये यापुढे स्थानिक आदिवासी उमेदवारांना संधी देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे नगरच्या जिल्हा परिषदेच्या विविध भागांतील भरतीसह राज्य सरकारच्या 17 संवर्गातील भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. या निर्णयामुळे गेल्या काही महिन्यांपासून नगर जिल्हा परिषद प्रशासनाने सुरू केलेल्या भरतीची प्रक्रिया आता लांबवणीवर पडणार आहे. तसेच अनुसूचित क्षेत्रानुसार कर्मचाऱयांची बिंदुनामावली (रोष्टर) तयार झाल्यानंतर नगर जिल्हा परिषदेला भरती प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे.
ZP Ahmednagar Recruitment 2023
- तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या 29 ऑगस्ट 2019 च्या अधिसूचनेनुसार यापुढे राज्यात अनुसूचित क्षेत्रातील भरतीमध्ये स्थानिक आदिवासी उमेदवार यांना सामावून घेण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने फेब्रुवारी महिन्यात शासननिर्णय जाहीर केला आहे. यात राज्यातील ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, नगर, पुणे, नांदेड, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिह्यातील आदिवासी भागातील जिल्हा परिषदेसह 17 संवर्गातील भरती प्रक्रिया राबवताना स्थानिक आदिवासी उमेदवार यांनाच संधी देण्यात येणार आहे.
- जिल्हा परिषदेकडील ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षक, शिक्षक, पशुधन पर्यवेक्षक,सहायकारी परिचारिका व प्रसविकास (एपीडब्ल्यू), बहुउद्देशीय आरोग्यसेवक (एपीडब्ल्यू), प्रयोगशाळा परिचर यासह तलाठी, सर्वेक्षक आदिवासी विकास निरीक्षक, कृषी सहायक, वन रक्षक, कोतवाल, वन अन्वेषक, स्वयंपाकी, कामाठी आणि पोलीस पाटील ही अनुसूचित भागातील पदे भरतांना त्याठिकाणी असणारी आदिवासी लोकसंख्या 50 टक्के असल्यास या भागातील सर्व 100 टक्के पदे, ज्या ठिकाणी आदिवासी लोकसंख्या ही 25 ते 50 टक्के असेल, त्याठिकाणी 50 पदे ही आदिवासी उमेदवार यांच्यातून आणि ज्या ठिकाणी आदिवासी लोकसंख्या 25 टक्क्यांपेक्षा कमी असेल, त्याठिकाणी कोतवाल आणि पोलीस पाटील ही पदे वगळून 25 टक्के पदे ही आदिवासी भागातून भरण्यात येणार आहेत.
- दरम्यान, मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात कोविडमुळे बंद असणाऱया जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रियेला सरकारने मान्यता दिली होती.याबाबत ग्रामविकास विभागाने आदेश काढले होते. त्या आदेशानुसार रिक्त जागांच्या 80 टक्के जागांसाठी म्हणजेच जिल्हा परिषदेच्या 1 हजार 200 जागांसाठी भरती होणार होती. मात्र, राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार नगर जिल्ह्यात अनुसूचित क्षेत्रातील झेडपी आणि अन्य 17 संवर्गातील बिंदुनामावली पेसानुसार तयार करण्यात येणार आहे. ही बिंदुनामावली तयार होऊन विभागीय आयुक्तांची मान्यता मिळाल्यानंतरच जिल्हा परिषदेची भरती प्रक्रिया राबवता येणार आहे.
Zillha Parishad Ahmednagar Bharti 2023
ZP Ahmednagar Bharti 2022 updates for 582 posts are given here. Now in Ahmednagar Zilla Parishad the way has been cleared to filling the 582 posts of ZP Arogya Vibhag. Applications were also invited for 582 posts in ZP Nagar District. But due to Covid and technical difficulties, the recruitment did not take place. Now, however, the government has issued a new order instructing the recruitment. Moreover, the selection authority has been given to the selection committee at Zilla Parishad level only. Read the below given details carefully and keep visit us for the further updates.
आरोग्य विभागातील क वर्गातील पदांच्या भरतीबाबत शासनाने आदेश काढले आहेत. त्यानुसार 2019 मध्ये ज्या पदांसाठी अर्ज मागावले होते, त्याच जागा भरल्या जातील. याबाबत जिल्हा निवड समितीला ते अधिकार असतील.
जिल्हा परिषदेतील आरोग्य विभाग अहमदनगर येथे ५८२ पदे रिक्त
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील क वर्ग कर्मचारी पदे भरती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ग्रामविकास मंत्रालयाने या संवर्गातील नवीन आकृतीबंध तयार करून शासनाला सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे नगर जिल्हा परिषदेतही आरोग्य विभागाचे 582 पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दिवसेंदिवस जिल्ह्यातील लोकसंख्या वाढत असून, तसे आरोग्य विभागातील अनेक कर्मचारीही निवृत्त होत आहेत. परिणामी, रिक्त जागाही वाढत्या आहेत. त्यातून प्रशासकीय कामावर परिणाम होताना दिसून येतो. वास्तविकतः राज्य सरकारने क वर्गातील औषध निर्माता, आरोग्य सेवक महिला व पुरुष, आरोग्य पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पाच संवर्गातील रिक्त जागांची भरती करण्यासाठी 2019 मध्ये एजन्सी नेमली होती. नगर जिल्ह्यामध्येही 582 पदांसाठी अर्ज मागावले होते. परंतु कोरोना आणि तांत्रिक अडचणींनी ही भरती झाली नाही. आता मात्र शासनाने नव्याने आदेश काढून ही भरती करण्याच्या सूचना केल्या आहेत. शिवाय जिल्हा परिषद स्तरावरील निवड समितीलाच भरतीचे अधिकार देण्यात आले आहेत. शासनाकडून लवकरच याबाबत मार्गदर्शक सूचना मिळणार आहेत. 2019 मध्ये अर्ज केलेल्यांचीच परीक्षा घेण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे.
ZP Ahmednagar Bharti 2022 : Zilha Parishad, Ahmednagar has declared the notification for the recruitment of Executive Engineer, Deputy Engineer” Posts. There is a total of 03 vacancies to be filled under ZP Ahmednagar Recruitment 2022. Job Location for these posts in Ahmednagar. For applications to these eligible applicants can be apply by submission of the applications to given address. Last date for submission of the applications is 25th February 2022 . More about ZP Ahmednagar Bharti 2022/ ZP Ahmednagar Recruitment 2022 like application and address are given below.
जिल्हा परिषद, अहमदनगर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे कार्यकारी अभियंता, उपअभियंता पदाच्या 03 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 25 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जिल्हा परिषद, अहमदनगर
- अंतिम तारीख : 25 फेब्रुवारी 2022
- पदाचे नाव : कार्यकारी अभियंता, उपअभियंता
- पद संख्या: 03 जागा
- नोकरी ठिकाण: अहमदनगर
- अधिकृत वेबसाईट: : www.nagarzp.gov.in
- अर्ज पाठविण्याचा पता: ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर
ZP ahmednagar Bharti 2022 |
|
?Department (विभागाचे नाव) | Zilha Parishad, Ahmednagar |
⚠️ Recruitment Name |
ZP Ahmednagar Recruitment 2022 |
? Application Mode (अर्ज कसा कराल) | Offline Application Forms |
? Official Website (अधिकृत वेबसाईट) | www.nagarzp.gov.in |
जिल्हा परिषद, अहमदनगर भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशीलZilha Parishad Ahmednagar Bharti 2022- Details |
|
1 Executive Officer | 01 |
2 Deputy Engineer | 03 |
पदानुसार शैक्षणिक पात्रता |
|
|
Retired Person |
|
Retired Person |
⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) |
|
⏰ शेवटची तारीख | 25th Feb 2022 |
Important Link of ZP Ahmednagar Recruitment |
OFFICIAL WEBSITE |
PDF ADVERTISEMENT |
ZP Ahmednagar Recruitment 2023
Please give me job as lab technician
i have a job